Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 9 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar Crime: अहिल्यानगर हादरलं! पोटच्या मुलाकडून आईची निर्घृण हत्या, हत्येनंतर दोन तास मृतदेहाजवळ बसला खेळत

अहिल्यानगरमध्ये पोटच्या मुलाने आईची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. घरगुती वादातून मारहाण करत चाकूने वार करण्यात आले. आरोपी दोन तास मृतदेहाजवळ बसून होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत तपास सुरू केला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 18, 2026 | 09:49 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • 60 वर्षीय आईचा मुलाकडून खून
  • घरगुती किरकोळ वादातून हत्येचा संशय
  • आरोपी दोन तास मृतदेहाजवळच बसून
अहिल्यानगर: अहिल्यानगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पोटच्या मुलानेच आपल्या आईची निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे. आधी आईला त्याने मारहाण केली त्यानंतर भिंतीवर डोके आपटले आणि चाकू व अडकित्त्याच्या सहाय्याने मुलाने आईची हत्या केली. धक्कदायक म्हणजे दोन तास आईच्या मृतदेहाजवळ तो खेळात बसला होता. ही घटना अहिल्यानगर येथील सावेडी उपनगरातील गुलमोहर रस्त्यावरील नवलेनगर परिसरात मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली.

Pune Crime: धक्कादायक! बाजारपेठेत दिवसाढवळ्या तरुणीचं अपहरण; आई- भावाच्या डोळ्यात लाल तिखट आणि…

काय घडलं नेमकं?

बेबी गवारे (वय 60) असे मृतक महिलेचे नाव आहे. तर सुहास गवारे उर्फ मामा असं आरोपीचं नाव आहे. अहिल्यानगरमध्ये पोटच्या मुलानेच आपल्या आईची हत्या केली. आहे. संशयित सुहास गवारे उर्फ मामा याने घरगुती किरकोळ कारणातून आईला मारहाण करत भिंतीवर आपटले व चाकू व अडकित्ताच्या सहाय्याने आईची हत्या केली असं प्राथमिक माहितीवरून समोर आले आहे. या घटनेनंतर दोन तास त्यांनी स्वतःला घरात कोंडून घेतले होते.

पोलिसांनी काय दिली माहिती?

या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाची पाहणी केली असता, आई आणि मुलगा दोघे भाड्याच्या घरात रहात होते. दुपारी तीनच्या सुमारास दोघांमध्ये वाद झाल्याची माहिती मिळाली. त्याच्याआधारे आम्ही येथे पोहोचलो. तर घरात एका महिलेचा मृतदेह आढळून आला. बेडरुमचा दरवाजा बंद होता. तो तोडून आम्ही आत गेलो. त्याठिकाणी आरोपी बसला होता. त्याच्या हातात कात्री होती. यानंतर त्याला ताब्यात घेतले असून महिलेचं शव पोस्ट मार्टमसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवलं आहे. हत्येचं कारण चौकशीनंतरच समजू शकेल.’

भल्या पहाटे ‘एटीएस’कडून छापेमारी! मुकुंदनगरमध्ये धडक कारवाई

राज्यातील दहशतवादी कारवायांना प्रतिबंध घालण्यासाठी आणि अंतर्गत सुरक्षेला बळकटी देण्यासाठी दहशतवादविरोधी पथकाची (ATS) स्थापना करण्यात आली आहे. संभाव्य दहशतवादी कट, अतिरेकी संघटनांशी संबंधित हालचाली, संशयास्पद आर्थिक व्यवहार तसेच शस्त्रसाठा यांचा शोध घेणे आणि त्यावर तातडीने कारवाई करणे हे या पथकाचे मुख्य उद्दिष्ट आहे. गुप्त माहिती संकलन, तांत्रिक विश्लेषण आणि स्थानिक पोलिसांशी समन्वय साधून ATS कार्य करते. नुकतेच या पथकाने अहिल्यानगर शहरात छापेमारी केली आहे.

दहशतवादविरोधी कारवायांशी संबंधित असल्याच्या संशयावरून नाशिक व मुंबई येथील दहशतवादविरोधी पथकाने (ATS) रविवारी पहाटे अहिल्यानगर शहरातील मुकुंदनगर आणि सावेडी उपनगरातील सूर्यनगर परिसरात एकूण सात ठिकाणी छापे टाकले. पहाटे चारच्या सुमारास सुरू झालेली ही कारवाई दुपारपर्यंत सुरू होती.

बारावी परीक्षेचा ताण असहाय्य झाल्याने विद्यार्थिनीचे टोकाचे पाऊल; गळफास घेऊन संपवलं जीवन

 

 

 

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: मृत महिलेचं नाव आणि वय काय?

    Ans: बेबी गवारे, वय 60 वर्षे.

  • Que: हत्येचं कारण काय?

    Ans: घरगुती किरकोळ वादातून हत्या झाल्याचा प्राथमिक संशय.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: आरोपीला ताब्यात घेऊन मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला असून पुढील तपास सुरू आहे.

Web Title: Ahilyanagar crime ahilyanagar shaken mother brutally murdered by her son bus playing near the body for two hours after the murder

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2026 | 09:49 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Kolhapur Crime: आठ वर्षांच्या प्रेमविवाहाचा दुर्दैवी अंत; एसटी स्टँडवरच भरदिवसा कोयत्याने सपासप वार करून हत्या
1

Kolhapur Crime: आठ वर्षांच्या प्रेमविवाहाचा दुर्दैवी अंत; एसटी स्टँडवरच भरदिवसा कोयत्याने सपासप वार करून हत्या

Yavatmal News: हृदयविकाराने मृत्यू, पण शवागारात घडलं धक्कादायक; मृतदेहाची ओळखही कठीण
2

Yavatmal News: हृदयविकाराने मृत्यू, पण शवागारात घडलं धक्कादायक; मृतदेहाची ओळखही कठीण

Navi Mumbai Crime : ४९ गुन्ह्यांचा इतिहास असलेला घरफोड्या जेरबंद; ₹२१.२१ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
3

Navi Mumbai Crime : ४९ गुन्ह्यांचा इतिहास असलेला घरफोड्या जेरबंद; ₹२१.२१ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

Beed Crime: आमच्या पाहुण्याला कामावर का नेतोस? म्हणत कात्रीने दात पाडले, डोकं फोडले आणि…
4

Beed Crime: आमच्या पाहुण्याला कामावर का नेतोस? म्हणत कात्रीने दात पाडले, डोकं फोडले आणि…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.