Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 7 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Akola Crime: अकोल्यात समलिंगी नात्यातील संशयातून निर्घृण हत्या; लिव्ह-इन पार्टनरकडून 30 वर्षीय तरुणाचा खून

अकोल्यातील मोठी उमरी परिसरात समलिंगी नात्यातील संशय व वादातून 30 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या झाली. लिव्ह-इन पार्टनरने मारहाण केल्याचे तपासात उघड झाले असून आरोपी ताब्यात आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jan 03, 2026 | 12:52 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • समलिंगी लिव्ह-इन नात्यातील वादातून हत्या
  • डोक्यावर व तोंडावर जबर मारहाण
  • आरोपी नितेश जंजाळ पोलिसांच्या ताब्यात
अकोला: अकोला जिल्ह्यातून हत्येची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. समलिंगी नात्यातील संशय आणि वादातून एका तरुणाची निर्घृण हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. या घटनेत ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. आरोपीचे नाव नितेश अरुण जंजाळ (रा. संजय नगर, मोठी उमरी) असे आहे. पोलिसांनी आरोपी नितेशला ताब्यात घेतले असून, त्याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

Nagpur Crime: आई-बाप की हैवान! 12 वर्षांच्या मुलाला साखळीने बांधलं, 2 महिन्यांपासून चिमुकल्या जिवाचे हाल

काय घडलं नेमकं?

अकोला शहरातील मोठी उमरी परिसरातील संजय नगर आज घडली. आज सकाळी अचानक नितेश जंजाळ हा घराबाहेर आला आणि जोरजोराने आरडाओरड करू लागला. पीडित तरुण हा खाली पडला असून तो मरण पावला आहे असे सांगत त्याने परिसरातील नागरिकांना घटनास्थळी जमा केले. त्यामुळे परिसरात मोठी गर्दी झाली.

या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच सिव्हिल लाईन पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. घराची तपासणी केली असता पीडित तरुणाच्या अंगावर गंभीर जखमा आढळून आले. डोक्यावर आणि तोंडावर जबर मारहाण झाल्याचे दिसून आले. त्यामुळे पोलिसांना हत्या झाल्याचे संशय आला. पोलिसांनी नितेश जंजाळची चौकशी सुरू केली. तेव्हा तपासादरम्यान, त्यानेच हत्या केल्याची बाब उघडकीस आली.

का केली हत्या?

मिळालेल्या माहितीनुसार, मृतक आणि नितेश जंजाळ हे दोघेही मागील तीन वर्षांपासून एकत्र राहत होते. सुरुवातीला चांगली मैत्री होती. नंतर ही मैत्री पुढे समलिंगी रिलेशनशिपमध्ये बदलली. सगळं सुरळीत सुरु होते. मात्र काही दिवसांपासून या दोघात सातत्याने वाद होत होते. मृतक हा इतर कोणाशी तरी संबंध ठेवत असल्याचा संशय आरोपी नितेशला होता. संशयावरून दोघांमध्ये भांडणे होत असल्याची माहिती परिसरातील नागरिकांकडून समोर आली आहे.

आरोपी अटकेत

काल रात्रीही याच कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. रात्री उशिरा नितेशने बाहेरून जेवण आणल्यानंतर हा वाद अधिक वाढला आणि त्यातूनच नितेशने हत्या केल्याची घटना घडली असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी आरोपीला नितेश जंजाळ याला ताब्यात घेतले असून, त्याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सिव्हिल लाईन पोलीस करत आहेत.

Mumbai Crime: कायदा रक्षकही सुरक्षित नाहीत! अंधेरी पोलीस ठाण्यातच गर्भवती महिला शिपायाला पतीकडून मारहाण; सासरच्यांकडून छळ आणि..

💡

Frequently Asked Questions

  • Que: हत्या कुठे आणि कधी झाली?

    Ans: अकोला शहरातील मोठी उमरी परिसरात, रात्री उशिरा ही घटना घडली.

  • Que: मृत तरुणाचा आरोपीशी काय संबंध होता?

    Ans: दोघे मागील तीन वर्षांपासून एकत्र राहत होते आणि समलिंगी लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होते.

  • Que: हत्या कशामुळे झाली?

    Ans: नात्यातील संशय आणि सततच्या वादातून मारहाण झाली आणि त्यातूनच हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

Web Title: Akola crime brutal murder in akola due to suspicion in a same sex relationship

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 03, 2026 | 12:52 PM

Topics:  

  • Akola
  • Akola crime
  • crime

संबंधित बातम्या

Bengaluru Crime: ‘बेडवरून पडली’ असं सांगितलं, पण पोस्टमॉर्टम रिपोर्टने उघड केलं धक्कादायक सत्य; बापावरच हत्येचा गुन्हा
1

Bengaluru Crime: ‘बेडवरून पडली’ असं सांगितलं, पण पोस्टमॉर्टम रिपोर्टने उघड केलं धक्कादायक सत्य; बापावरच हत्येचा गुन्हा

Navi Mumbai Accident: भरधाव कारचा तळोज्यात कहर! 8 ते 10 जणांना उडवलं; दोघांचा मृत्यू, चालक फरार
2

Navi Mumbai Accident: भरधाव कारचा तळोज्यात कहर! 8 ते 10 जणांना उडवलं; दोघांचा मृत्यू, चालक फरार

Maharashtra Rajbhavan: राजभवनात SRPF जवानाची आत्महत्या; सुसाईड नोट, प्रेमसंबंध आणि मानसिक तणावाचा तपास, धक्कादायक माहिती समोर
3

Maharashtra Rajbhavan: राजभवनात SRPF जवानाची आत्महत्या; सुसाईड नोट, प्रेमसंबंध आणि मानसिक तणावाचा तपास, धक्कादायक माहिती समोर

Chhatrapati Sambhajinagar Crime: दारू पाजून मित्रा ची हत्या केली, नंतर मध्य प्रदेशात पळाला; पण ‘या’ एका चुकीमुळे पकडला गेला!
4

Chhatrapati Sambhajinagar Crime: दारू पाजून मित्रा ची हत्या केली, नंतर मध्य प्रदेशात पळाला; पण ‘या’ एका चुकीमुळे पकडला गेला!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.