Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 30 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जुन्या भांडणाच्या रागातून तरुणावर कोयत्याने वार, लासूर स्टेशनमध्ये थरार; नेमकं काय घडलं?

एक मोठी बातमी समोर आली आहे. मागील भांडणाचा राग मनात धरून तिघांनी तरुणावर लोखंडी कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याने लासूर स्टेशन परिसरात खळबळ उडाली आहे. शुक्रवारी (२८ ऑगस्ट) दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास चहाच्या टपरीजवळ हा प्रकार घडला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 30, 2026 | 12:32 PM
जुन्या भांडणाच्या रागातून तरुणावर कोयत्याने वार, लासूर स्टेशनमध्ये थरार; नेमकं काय घडलं?

जुन्या भांडणाच्या रागातून तरुणावर कोयत्याने वार, लासूर स्टेशनमध्ये थरार; नेमकं काय घडलं?

Follow Us
Follow Us:

लासूर : राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली असून, दररोज वेगवेगळ्या भागात खून, खुनाचा प्रयत्न, मारहाण यासारख्या घटना घडत आहेत. वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भिती निर्माण होत आहे. अशातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. मागील भांडणाचा राग मनात धरून तिघांनी तरुणावर लोखंडी कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याने लासूर स्टेशन परिसरात खळबळ उडाली आहे. शुक्रवारी (२८ ऑगस्ट) दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास चहाच्या टपरीजवळ हा प्रकार घडला आहे.

या प्रकरणी शिल्लेगाव पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, एका आरोपीला तातडीने अटक केली आहे. मयूर राजेंद्र शिरसाठ (वय ३१, रा. अशोक कॉलनी, लासूर स्टेशन) हे मित्र विलास त्रिभुवन यांच्यासोबत चहाच्या टपरीजवळ गप्पा मारत असताना शंकर विष्णू शिरवटे, बाबा सखाराम कडमिंचे आणि आदित्य राजू पवार हे दुचाकीवरून तेथे आले. जुन्या भांडणाच्या कारणावरून वाद उफाळून आल्यानंतर शंकर शिरवटे याने हातातील लोखंडी कोयत्याने मयूर यांच्या डोक्यावर वार केला. त्यानंतर त्यांच्या डाव्या मानेवरही वार – करण्यात आल्याने ते गंभीर जखमी झाले. हल्ल्यानंतर परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. अन्य दोन्ही आरोपींनी मयुर यांना धक्काबुक्की करत शिवीगाळ केली. त्यांचा मित्र विलास त्रिभुवन हा मध्यस्थी करण्यासाठी पुढे आला असता आरोपींनी त्यालाही शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

गंगापूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. निलेश पालवे, शिल्लेगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रमोद पाटील, पोलिस उपनिरीक्षक गणेश काळे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. याप्ररकणी रात्री १०.१२ वाजता शिल्लेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश काळे करत आहेत.

हे सुद्धा वाचा : अण्णासाहेब पाटील महामंडळाची फसवणूक, तब्बल दहा लाखांना घातला गंडा; सहा जणांवर गुन्हा दाखल

Web Title: An incident has occurred in lasur where a young man was assaulted due to a grudge stemming from an old dispute

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 30, 2026 | 12:32 PM

Topics:  

  • Arrested News
  • CM Devedra Fadnavis
  • crime news

संबंधित बातम्या

अण्णासाहेब पाटील महामंडळाची फसवणूक, तब्बल दहा लाखांना घातला गंडा; सहा जणांवर गुन्हा दाखल
1

अण्णासाहेब पाटील महामंडळाची फसवणूक, तब्बल दहा लाखांना घातला गंडा; सहा जणांवर गुन्हा दाखल

सोशल मिडिया इन्फ्लुएंसरसोबत घडलं भयंकर! गाडीतून अपहरण, झाडाला बांधलं अन् जिवंत जाळलं; हत्येमागे लिव्ह-इनचे कनेक्शन?
2

सोशल मिडिया इन्फ्लुएंसरसोबत घडलं भयंकर! गाडीतून अपहरण, झाडाला बांधलं अन् जिवंत जाळलं; हत्येमागे लिव्ह-इनचे कनेक्शन?

व्हेल माशाची ‘उलटी’ घेऊन जात होते चौघे; तस्करीचा पर्दाफाश, २ कोटी ४६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3

व्हेल माशाची ‘उलटी’ घेऊन जात होते चौघे; तस्करीचा पर्दाफाश, २ कोटी ४६ लाखांचा मुद्देमाल जप्त

रेल्वेसमोर उडी घेऊन पोलिस उपनिरीक्षकाची आत्महत्या; पोलिस गणवेशातच उचललं टोकाचं पाऊल
4

रेल्वेसमोर उडी घेऊन पोलिस उपनिरीक्षकाची आत्महत्या; पोलिस गणवेशातच उचललं टोकाचं पाऊल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.