Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 11 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यात पैशाच्या व्यवहारातून तरुणाचे अपहरण करुन मारहाण; कारमध्ये जबरदस्तीने बसवले अन्…

पैशांच्या व्यवहारातून तरुणाचे अपहरण करीत त्याला बेदम मारहाण करीत जखमी करणाऱ्या टोळक्याला डेक्कन पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ही घटना ७ ते ८ सप्टेंबर कालावधीत जंगली महाराज रोड ते पिंपळे गुरव यादरम्यान घडली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 11, 2026 | 12:02 PM
पुण्यात पैशाच्या व्यवहारातून तरुणाचे अपहरण करुन मारहाण; कारमध्ये जबरदस्तीने बसवले अन्...

पुण्यात पैशाच्या व्यवहारातून तरुणाचे अपहरण करुन मारहाण; कारमध्ये जबरदस्तीने बसवले अन्...

Follow Us
Follow Us:
  • पैशाच्या व्यवहारातून तरुणाचे अपहरण
  • पुण्यातील घटनेनं खळबळ
  • दंडावर शस्त्राने वार करून केले जखमी
पुणे : पैशांच्या व्यवहारातून तरुणाचे अपहरण करीत त्याला बेदम मारहाण करीत जखमी करणाऱ्या टोळक्याला डेक्कन पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ही घटना ७ ते ८ सप्टेंबर कालावधीत जंगली महाराज रोड ते पिंपळे गुरव यादरम्यान घडली आहे. टोळक्याने मोटारीतून संबंधित तरुणाचे अपहरण करीत त्यांच्या दंडावर शस्त्राने वार केला केला. त्यानंतर त्यांच्याकडील किंमती ऐवज काढून घेत जीवे मारण्याची धमकी दिल्याचे उघडकीस आले आहे.

गौरव रमेश कांबळे (वय ३० रा. गंजपेठ) समीर सुनील मेहता (वय ३८, रा. शुक्रवार पेठ) रियान रफिक शेख (वय ५४ रा. गंजपेठ) संदीप निवृत्ती गावडे (वय ४५, रा. गंजपेठ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्या दोन साथीदारांचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. संदीप सिताराम मेंगडे (वय ३६ रा. शिवणे, पुणे) असे अपहणातून सुटका झालेल्याचे नाव आहे. त्यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

हे सुद्धा वाचा : आदिवासी शेतकऱ्यांना मोठा दिलासा! स्ट्रॉबेरी लागवडीसाठी ४ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर; दिलीप वळसे पाटील यांची माहिती

तक्रारदाराची आरडाओरड

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार संदीप मेंगडे हे शिवणे परिसरात राहायला असून, आरोपींपैकी एकासोबत त्यांचे आर्थिक देवाण-घेवाण झाली होती. त्यामुळे टोळक्याने त्यांना (दि. ७ सप्टेंबर) जंगली महाराज रोड परिसरात बोलावून घेत मारहाण केली. त्यामुळे टोळक्याने त्यांना जबरदस्तीने मोटारीत बसवून गंजपेठ परिसरात नेउन अपहरण केले. त्याठिकाणी त्यांना मारहाण करीत दोन मोबाइल, चांदीची चैन, पैशांचे पाकिट काढून घेतले. त्यानंतर टोळक्याने पुन्हा त्यांना जबरदस्तीने मोटारीत बसवून पिपळे गुरव परिसरात नेउन मित्राच्या घरी मारहाण केली. आरोपी गौरव कांबळे याने संदीपच्या दंडावर शस्त्राने वार करून जखमी केले. त्यामुळे तक्रारदार आरडाओरड करु लागल्याने टोळक्याने त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. पोलिस निरीक्षक रणजितसिंग परदेशी तपास करत आहेत.

हे सुद्धा वाचा : मावळातील भाजे ग्रामपंचायतीला मोठा धक्का, सरपंच, उपसरपंचांसह सहा सदस्य अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

गांजा ओढणाऱ्यांनी रेल्वे पोलिसाचा चाकूने गळा चिरला

रेल्वे पटरीवर सातत्याने गांजा ओढणाऱ्या तरुणांनी रागातून रेल्वे पोलिसाला (जीआरपीएफ) अडवून गळा चिरल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एकाने गळ्यावर तसेच दुसऱ्याने छातीवरून चाकूने वार केले. नंतर तिसऱ्याने डोक्यात दगडही घातल्याचे समोर आले आहे. ही घटना उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयासमोरील रस्त्यावरच रात्री साडे आठच्या सुमारास घडली आहे. दरम्यान, पसार झालेल्या आरोपींना बंडगार्डन पोलिसांनी अटक केली. तर दोन अल्पवयीन मुलांना पकडले आहे.

Web Title: An incident involving the kidnapping and assault of a young man has occurred in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 11, 2026 | 12:02 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Pune Crime

संबंधित बातम्या

Bihar : ६ महिन्यांची गरोदर असतानाही हत्या करून जाळले, पोलिसांकडून जळत्या चितेतून ६ अवशेष जप्त
1

Bihar : ६ महिन्यांची गरोदर असतानाही हत्या करून जाळले, पोलिसांकडून जळत्या चितेतून ६ अवशेष जप्त

Kalyan Crime : कल्याणच्या कुख्यात जालीम गँगवर मोक्का कारवाई; अमजद पठाणसह साथीदारांवर पोलिसांचा मोठा दणका
2

Kalyan Crime : कल्याणच्या कुख्यात जालीम गँगवर मोक्का कारवाई; अमजद पठाणसह साथीदारांवर पोलिसांचा मोठा दणका

Nagpur Crime : आईच निघाली कैदाशीण, नागपुरात न्यूड फोटो काढण्यासाठी १८ वर्षांच्या मुलीवर दबाव; FIR दाखल
3

Nagpur Crime : आईच निघाली कैदाशीण, नागपुरात न्यूड फोटो काढण्यासाठी १८ वर्षांच्या मुलीवर दबाव; FIR दाखल

Vidyanand Bapat: ६ गंभीर गुन्हे, पोलिसांचे पुरावे अन्…: पाहा कसा फेटाळला सराईत चव्हाणचा जामीन
4

Vidyanand Bapat: ६ गंभीर गुन्हे, पोलिसांचे पुरावे अन्…: पाहा कसा फेटाळला सराईत चव्हाणचा जामीन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.