Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 27 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Asaam Crime: आसाम हादरले! प्रियकरासमोर 28 वर्षीय तरुणीवर सात जणांकडून अत्याचार; एवढेच नाही तर…

सिलचर येथे 19 फेब्रुवारी रोजी 28 वर्षीय तरुणीवर सात जणांनी अत्याचार केल्याचा आरोप. आरोपींनी मारहाण करून 10 हजार रुपये ऑनलाईन ट्रान्सफर करण्यास भाग पाडले. दोन आरोपी अटकेत; उर्वरितांचा शोध सुरू.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 25, 2026 | 10:36 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • प्रियकरासोबत कारमध्ये असताना हल्ला
  • सात जणांवर सामूहिक अत्याचाराचा आरोप
  • 10 हजार रुपये ऑनलाईन ट्रान्सफर करण्यास भाग पाडले
आसाम: आसाममधुन एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या बॉयफ्रेंडसोबत फिरायला गेलेल्या एका २८ वर्षीय तरुणीवर सात जणांनी सामूहिक बलात्कार केल्याचे समोर आले आहे. एवढेच नाही तर बलात्कारानंतर आरोपींनी पिडीतेकडून जबरदस्ती पैसेही उकळले. ही घटना सिलचरमध्ये १९ फेब्रुवारी रोजी घडली. या प्रकरणाची तक्रार दाखल केली आहे.

Uttarpradesh Crime: प्रियकराने दिला लग्नाला नकार; प्रेयसीने उचलले टोकचे पाऊल

काय घडलं नेमकं?

पीडित तरुणी ही सिलचर शहरापासून काही अंतरावर असलेल्या बायपास रोडवर आपल्या प्रियकरासोबत कारमध्ये होती. यावेळी एका एसयूव्हीमधून काही अज्ञात व्यक्ती तिथे आले आणि त्यांनी दोघांवर हल्ला केला. आरोपींनी सुरुवातीला त्यांची चौकशी केली आणि त्यांनतर अचानक दोघांनाही पकडून मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांनतर सात नराधमांनी बॉयफ्रेंडच्या समोरच तरुणीवर एक-एक करून आळीपाळीने बलात्कार केला. असा आरोप पीडितेच्या नातेवाईकांनी केला आहे. एवढेच नाही तर आरोपींनी पीडितेला धमकावून पैसे ट्रान्स्फर करण्यास सांगितले. पीडितेने त्यांच्यापैकी एकाच्या बँक खात्यात १0 हजार रुपये ऑनलाईन ट्रान्फर केले.

दोन आरोपी ताब्यात

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. तिचा जबाब देखील नोंदवण्यात आला आहे. पीडितेने यातील दोन आरोपींना ओळखले असून पोलिसांनी तातडीने कारवाई करत त्या दोघांना अटक केली आहे. इतर पाच आरोपींचा शोध सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस घेत आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

तृणमूल काँग्रेसच्या खासदाराने घेतली गंभीर दखल

तृणमूल काँग्रेसच्या राज्यसभा खासदार सुष्मिता देव यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी सुष्मिता देव यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. त्यांनी या घटनेचा तीव्र निषेध करत दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणाचा तपास पारदर्शक पद्धतीने व्हावा आणि कोणताही दबाव न घेता गुन्हेगारांना शिक्षा मिळायला हवी,’ असे त्यांनी स्पष्ट केले.

Pandharpur Crime: संतापजनक! दोन अल्पवयीन मुलींवर अल्पवयीन मुलानेच केला अत्याचार; आरोपी ताब्यात

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: काय आरोप आहेत?

    Ans: सात जणांकडून सामूहिक अत्याचार व जबरदस्तीने पैसे उकळल्याचा आरोप.

  • Que: पोलिसांची कारवाई काय?

    Ans: दोन आरोपी अटकेत; उर्वरितांचा शोध सुरू.

  • Que: पीडितेची वैद्यकीय तपासणी झाली का?

    Ans: हो, वैद्यकीय तपासणी व जबाब नोंदवला आहे.

Web Title: Assam shocked 28 year old woman raped by seven men in front of her boyfriend not only this but

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 25, 2026 | 10:36 AM

Topics:  

  • Asaam
  • crime

संबंधित बातम्या

Navarashtra Impact: अल्पवयीन मुलीशी गैरवर्तनाचा आरोप; अखेर POCSO अंतर्गत गुन्हा दाखल, ‘नवराष्ट्र’च्या वृत्तानंतर कारवाई
1

Navarashtra Impact: अल्पवयीन मुलीशी गैरवर्तनाचा आरोप; अखेर POCSO अंतर्गत गुन्हा दाखल, ‘नवराष्ट्र’च्या वृत्तानंतर कारवाई

Navi Mumbai Crime: प्रदूषण नियमांचे उल्लंघन भोवले; तुर्भे सेक्टर 19 मधील बांधकाम साईट सील
2

Navi Mumbai Crime: प्रदूषण नियमांचे उल्लंघन भोवले; तुर्भे सेक्टर 19 मधील बांधकाम साईट सील

Kalyan Crime: ‘मी आणि माझी मुले सुरक्षित नाही’; पतीच्या दुसऱ्या लग्नानंतर महिलेचा मानसिक छळ? मुलांसह घरात लॉक करून राहण्याची वेळ
3

Kalyan Crime: ‘मी आणि माझी मुले सुरक्षित नाही’; पतीच्या दुसऱ्या लग्नानंतर महिलेचा मानसिक छळ? मुलांसह घरात लॉक करून राहण्याची वेळ

Kalyan Railway Police: धावत्या एक्सप्रेसमध्ये ‘मोबाईल चोर’ सुसाट! तासाभरात 5 महागडे फोन लंपास; आरोपी कल्याणमध्ये जेरबंद
4

Kalyan Railway Police: धावत्या एक्सप्रेसमध्ये ‘मोबाईल चोर’ सुसाट! तासाभरात 5 महागडे फोन लंपास; आरोपी कल्याणमध्ये जेरबंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.