Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Beed Crime: धक्कादायक! एका ५ वर्षीय चिमुरडीवर १६ वर्षीय अल्पवयीन मुलाने केले लैंगिक अत्याचार; आरोपी ताब्यात

बीडमध्ये 5 वर्षीय चिमुरडीवर शेजारी राहणाऱ्या 16 वर्षीय मुलाकडून लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघड. मुलीने आईला सांगताच तक्रार दाखल; पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत POCSO अंतर्गत गुन्हा नोंदवला.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 18, 2026 | 11:54 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • ५ वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार
  • १६ वर्षीय अल्पवयीन मुलाला अटक
  • ग्रामस्थांमध्ये संताप
बीड: बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका १६ वर्षीय मुलाने ५ वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. पोलिसांनी अल्पवयीन आरोपीला अटक केली आहे. हि घटना पेठ बीड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

काय घडलं नेमकं?

पीडित मुलगी तिच्या शेजारी राहणाऱ्या १६ वर्षीय मुलाच्या घरी गेली होती. तिथे आरोपीने चिमुरडीवर कथितरित्या अत्याचार केला. या घटनेनंतर घाबरलेल्या चिमुरडीने घरी परतल्यावर आपल्या आईला घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर मंगळवारी सकाळी पीडित मुलीच्या पालकांनी पेठ बीड पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.

Nashik Crime: भोंदू ‘कॅप्टन’चा काळा चेहरा उघड; बलात्कार प्रकरणात अटक, 58 आक्षेपार्ह व्हिडिओ जप्त; काय नेमकं प्रकरण?

गुन्हा दाखल

पोलिसांनी तक्रार दाखल करताच मुलाला अटक केली. पीडित मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. आरोपीविरुद्ध संबंधित कलमान्वये आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप असून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

बीडमध्ये वाढत्या गुन्हेगारीकडे बघता आता महिलांच्या सुरक्षेसोबत सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न समोर ऐरणीवर आला आहे. बीडमधून दररोज हत्येच्या आणि अत्याचाराच्या घटना समोर येत आहे. घडत असलेल्या घटनेने बीडच बिहार झालं आहे का? असा देखील प्रश्न विचारण्यात येत आहे.

 बीडमध्ये संतापजनक प्रकार! 1 हजार रुपये थकीत म्हणून विद्यार्थ्याला अमानुष मारहाण; वसतीगृह चालकावर गुन्हा

बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. केवळ १००० रुपयांवर शुल्क थकीत असल्याच्या कारणावरून नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला अमानुष मारहाण करण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पालकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी वसतिगृह चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बीड जिल्ह्यातील गेवराई येथे घडली आहे.

Mumbai Crime: “आत्महत्या कर, नाहीतर नोकरी घालवू” – धमकीनंतर पोलीस कर्मचाऱ्याचे टोकाचे पाऊल; नेमकं प्रकरण काय?

गोड बोलून घरात बोलावले, हातपाय बांधून 16 वर्षीय मुलीवर अत्याचार; आरोपी फरार

बीड येथून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला घरात बोलावून नंतर दोन नराधमांनी तिच्यावर निर्घृणपणे अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना तालुक्यातील धारावती तांडा येथे घडली. या प्रकरणी परळी ग्रामीण पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. यादरम्यान परिसरात संतापाची लाट उसळल्याचे चित्र आहे.

 

 

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: बीड शहरातील पेठ बीड पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

  • Que: आरोपी कोण आहे?

    Ans: पीडितेच्या घराशेजारी राहणारा 16 वर्षीय अल्पवयीन मुलगा आरोपी आहे.

  • Que: घटना कशी उघडकीस आली?

    Ans: मुलगी घरी परतल्यानंतर तिने आईला घडलेला प्रकार सांगितल्याने प्रकरण समोर आले.

Web Title: Beed crime shocking 16 year old minor boy sexually assaults 5 year old girl accused detained

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 18, 2026 | 11:54 AM

Topics:  

  • Beed
  • Beed Crime
  • crime

संबंधित बातम्या

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक
1

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात
2

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक
3

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या
4

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.