Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bhayander News : गुन्हेशाखेची मोठी कारवाई ; अंमली पदार्थ रॅकेटमध्ये 20 वर्षीय तरुणाला केली अटक

पदार्थ विक्रीविरोधात राबवलेल्या विशेष मोहिमेत नवघर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाने मोठी कारवाई करत 251ग्रॅम वजनाचा एम.डी. मॅफेड्रॉन साठा पोलीसांनी जप्त केला. दिवसेंदिवस वाढत्या गुन्हेगारीवर नागरिकांनी भिती व्यक्त केली

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Sep 04, 2025 | 03:28 PM
Bhayander News :  गुन्हेशाखेची मोठी कारवाई ; अंमली पदार्थ रॅकेटमध्ये 20 वर्षीय तरुणाला केली अटक
Follow Us
Close
Follow Us:
  • दिवसेंदिस शहरात गुन्हेगारीचं वाढतं प्रमाण
  • ड्रग्ज रॅकेटमध्ये 20 वर्षीय तरुणाला अटक
  • गुन्हेशाखेची मोठी कारवाई
भाईंदर/ विजय काते : दिवसेंदिवस शहरात मोठ्या प्रमाणात अंंमली पदार्थाचे रॅकेट उघड होत आहे.  कधी गांजाची तस्करी तर ड्रग्ज शहारात गुन्हेगारी वाढत जात असवल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. .यापार्श्वभूमाीवर आता अंमली पदार्थ विक्रीविरोधात राबवलेल्या विशेष मोहिमेत नवघर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाने मोठी कारवाई करत 251ग्रॅम वजनाचा एम.डी. मॅफेड्रॉन हा तब्बल1,255,000 रुपयांचा अंमली पदार्थ जप्त केला आहे. या प्रकरणी साहिल विजय सिंग या 20 वर्षीय तरुणाला मीरारोड येथून पोलीसांनी अटक केलीआली आहे. ही कारवाई दि.2 सप्टेंबर रोजी भाईंदर पूर्व येथील नवघर फाटक सबवे जवळ करण्यात आली. काळा शर्ट व काळी पॅन्ट घालून संशयास्पद हालचाली करत असलेला आरोपी पोलिसांना दिसताच त्याला ताब्यात घेण्यात आले. तपासणीदरम्यान आरोपीकड़े .डी. मॅफेड्रॉनचा मोठा साठा सापडला आहे.

या कारवाईनंतर नवघर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गु.र.नं. 409/2025भादंवि नोंदवला असून, त्याच्यावर एन.डी.पी.एस. कायदा 1985चे कलम 8(क), 22(क), 29अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि अमोल तळेकर करीत आहेत. ही धडक मोहीम मा. निकेत कौशिक (पोलीस आयुक्त), मा. दत्तात्रय शिंदे (अपर पोलीस आयुक्त), मा. राहुल चव्हाण (पोलीस उपायुक्त परिमंडळ-1), मा. सोहेल शेख (सहा. पोलीस आयुक्त, नवघर विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

फक्त दहा रुपयांसाठी नातवाने केला आजीचा खून; लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली अन् नंतर…

याआधी देखील चक्क एका पोलीस कर्मचाऱ्याने त्याच्या शेतात गांजाची शेती केल्याच उघड झालं. मीरारोड येथे कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने लातूरला त्याच्या गावी गांजाची शेती केल्याचं काही महिन्यांपूर्वी उघड झालं होतं. तपासात उघड झालेल्या माहितीप्रमाणे, लातूर जिल्ह्यातील या फॅक्टरीत तयार होणारे ड्रग्ज मुंबई, मिरारोड आणि वसई-विरार परिसरात वितरित केले जात होते.तपासाअंती हटकेश भागातून ‘मुद्दू’ नावाच्या वितरकाला ताब्यात घेतलं.

या नेटवर्कमध्ये आणखी लोकांचा सहभाग असल्याची शक्यता असून, DRI आणि पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा देखील यात सहभाग असण्याची शक्यता सांगितली होती. गुन्ह्यातील सातही आरोपींना नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस कायदा (NDPS Act), 1985 अंतर्गत अटक करण्यात आली. या कायद्यानुसार अंमली पदार्थांचे उत्पादन, बाळगणे, विक्री व सेवन यावर कडक बंदी आहे. त्य़ामुळे या सगळ्यावर कडक कारवाई देखील करण्यात आली.देशातल्या कायदा रक्षकांनीच जर कायदा मोडायला सुरुवात केली, तर समाजात गुन्हेगारीला खतपाणी मिळते. मात्र महसूल गुप्तचर संचालनालयाच्या या धाडसी कारवाईमुळे एक मोठे ड्रग्ज सिंडिकेट उद्ध्वस्त झाले. दिवसेंदिवस होत असलेल्या अंमली पादर्थांच्या तस्करी आणि विक्रीमुळे शहरात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढत असल्याचं दिसून येत आहे.

Ratnagiri Crime: तिहेरी हत्याकांडाने रत्नागिरी हादरली! बारमध्येच रचले खुनाचे कट; सीरिअल किलर अटकेत

Web Title: Bhayander news major action by crime branch 20 year old youth arrested in drug racket

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2025 | 03:28 PM

Topics:  

  • crime
  • mira bhayandar
  • Narcotest

संबंधित बातम्या

Railway Crime: वेतन मंजुरीच्या नावाखाली २० हजारांची लाच अन्…;  तोतया अधिकाऱ्याला रंगेहाथ अटक
1

Railway Crime: वेतन मंजुरीच्या नावाखाली २० हजारांची लाच अन्…; तोतया अधिकाऱ्याला रंगेहाथ अटक

Mira Bhayandar : मराठी अस्मितेचा मुद्दा पेटला, मनसे-मराठी एकीकरण समिती एकत्र, भाजप-शिवसेनेची पाठराखण
2

Mira Bhayandar : मराठी अस्मितेचा मुद्दा पेटला, मनसे-मराठी एकीकरण समिती एकत्र, भाजप-शिवसेनेची पाठराखण

Nagpur Crime: दोन हत्याकांडांनी पुन्हा हादरली उपराजधानी! पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह
3

Nagpur Crime: दोन हत्याकांडांनी पुन्हा हादरली उपराजधानी! पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह

Nagpur Crime: OYO हॉटेलमध्ये झालेल्या हत्येचं गूढ उकललं! प्रियकरानेच पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या प्रेयसीची केली हत्या
4

Nagpur Crime: OYO हॉटेलमध्ये झालेल्या हत्येचं गूढ उकललं! प्रियकरानेच पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या प्रेयसीची केली हत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.