Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chandrapur Crime: पोलीस ठाण्यात विष प्राशन; सराईत गुन्हेगाराचा मृत्यू, मृत्यूपूर्वी व्हिडिओत पोलिसांवर गंभीर आरोप

चंद्रपूर सिटी पोलीस ठाण्यात चौकशीसाठी आलेल्या सराईत गुन्हेगार व गांजा विक्रेता दिलीप यादव (44) याने विष प्राशन केले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मृत्यूपूर्वीच्या व्हिडिओत त्याने काही पोलिसांवर त्रास दिल्याचा आरोप केला आहे. या आरोपांसह संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 18, 2026 | 12:04 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • चौकशीसाठी आलेल्या दिलीप यादवने पोलीस ठाण्यात विष प्राशन केले; उपचारादरम्यान मृत्यू.
  • मृत्यूपूर्वीच्या व्हिडिओत काही पोलिसांवर त्रास दिल्याचा गंभीर आरोप.
  • व्हायरल व्हिडिओ आणि सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू.
चंद्रपूर: चंद्रपूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका सराईत गुन्हेगारानेच पोलिसांवर गंभीर आरोप करत विष पियुन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. त्याने चंद्रपूर सिटी पोलीस ठाण्याच्या आवारात विष प्यायले होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. यामुळे खळबळ उडाली आहे.

काय नेमकं प्रकरण?

गांजा विक्री करणारा सराईत गुन्हेगार दिलीप यादव (४४) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीची नावे आहेत. चंद्रपूर शहरात बाबुपेठ परिसरात चार दिवसांपूर्वी गांजा विक्री प्रकरणी सिटी पोलिसांनी धाड टाकली होती. या धाडीत आरोपीने दिलीप यादवकडून गांजा विकत घेतल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यावरून दिलीप यादव याला पोलिसांनी चौकशीसाठी बोलविले. मात्र आज तो चौकशीसाठी पोलीस ठाण्यात पोहोचताच त्याने विष प्यायल्याची घटना घडली.

UP Crime : एक वर्ष केली फुल प्रुफ प्लॅनिंग, पत्नीने बाॅयफ्रेंडच्या मदतीने काढला पतीचा काटा; सापाच्या दंशाने केली हत्या

दिलीप यादव याने विष घेतल्याचे लक्षात आल्यावर तातडीने पोलीस कर्मचाऱ्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याने आत्महत्येपूर्वी व्हिडीओ तयार केलेला. तो आता व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये त्याने माझी कुठलीही चूक नसताना मला सिटी पोलीस ठाण्यातील काही कर्मचाऱ्यांनी त्रास दिल्याचे त्याने व्हिडिओत म्हंटले आहे. या घटनेनंतर रुग्णालय परिसरात मोठा तणाव पसरला असून पोलीस अधिक तपास करत आहे.

पोलिसांनी काय म्हंटल?

मृतक व्यक्ती आधीच विष घेऊन आला होता, याबाबतचे सीसीटीव्ही फुटेज आमच्याकडे आहेत. आता, त्या आधारावर आम्ही तपास करू, मृतकावर याआधी काही गुन्हे दाखल आहेत, सोबतच मृतकाने मृत्यूपूर्व जो व्हिडिओ व्हायरल केला आहे. त्यामध्ये ज्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे घेतली आहे त्याबाबत देखील पोलीस तपास करेल, असे चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष्य नोपाणी यांनी म्हटले.

संतापजनक! ६१ वर्षीय सेवानिवृत्त कर्मचाऱ्याने केलं चिमुकलीवर अत्याचार; पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

चंद्रपूर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका वसाहतीत ५ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अत्याचार करणारा आरोपी हा सेवानिवृत्त कर्मचारी आहे. या प्रकरणात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. ही घटना चंद्रपूर जिल्ह्यातील पाडोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.

Nashik Crime: PG मध्ये राहणाऱ्या तरुणीची भररस्त्यात निर्घृण हत्या; प्रेमप्रकरणाचा संशय

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: मृत व्यक्तीचे नाव काय आहे?

    Ans: दिलीप यादव.

  • Que: दिलीप यादवने कुठे विष प्राशन केले?

    Ans: चंद्रपूर सिटी पोलीस ठाण्यात.

  • Que: पोलिसांनी पुढे काय सांगितले?

    Ans: सीसीटीव्ही आणि व्हिडिओच्या आधारे संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाईल.

Web Title: Chandrapur crime habitual criminal dies after consuming poison at police station makes serious allegations against police in video recorded before death

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 18, 2026 | 12:04 PM

Topics:  

  • Chandrapur
  • Chandrapur Crime
  • crime

संबंधित बातम्या

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
1

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

ATM Card Scam: फेविक्विकने ATM कार्ड जाम करून खात्यातून पैसे लंपास; बिहारला पळणाऱ्या तिघांना धावत्या ट्रेनमधून अटक
2

ATM Card Scam: फेविक्विकने ATM कार्ड जाम करून खात्यातून पैसे लंपास; बिहारला पळणाऱ्या तिघांना धावत्या ट्रेनमधून अटक

Chandrapur News: ४२ गावांचा भार, मात्र वैद्यकीय सुविधांचा अभाव; तळोधीत ग्रामीण रुग्णालयाची मागणी
3

Chandrapur News: ४२ गावांचा भार, मात्र वैद्यकीय सुविधांचा अभाव; तळोधीत ग्रामीण रुग्णालयाची मागणी

Mira Bhayandar Crime: श्रीलंकेच्या कथित ड्रग्स माफियाला मिरा-भाईंदरमध्ये कुणी दिला आश्रय? जुन्या तपासावर पुन्हा प्रश्नचिन्ह
4

Mira Bhayandar Crime: श्रीलंकेच्या कथित ड्रग्स माफियाला मिरा-भाईंदरमध्ये कुणी दिला आश्रय? जुन्या तपासावर पुन्हा प्रश्नचिन्ह

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.