Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chandrapur Crime: आईच बनली सौदागर? चंद्रपुरात दोन मुलांची विक्री केल्याचा आरोप, नवजात बाळालाही विकण्याचा प्रयत्न उघड

चंद्रपुरात एका महिलेने स्वतःच्या दोन मुलांची लाखो रुपयांत विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एवढेच नव्हे तर, तिने आपल्या 15 वर्षीय मुलीच्या नवजात बाळालाही विकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी महिलेसह इतर आरोपींना अटक केली असून मानवी तस्करी आणि पॉक्सो अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 30, 2026 | 02:53 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • चंद्रपुरात एका महिलेने स्वतःच्या दोन मुलांची लाखो रुपयांत विक्री केल्याचा आरोप समोर आला.
  • 15 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या नवजात बाळाचीही विक्री करण्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला.
  • मानवी तस्करी आणि पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल; मुख्य आरोपी अजय फुलझेले फरार आहे.
चंद्रपूर: आई आणि मुलांचं नातं जगातल सर्वश्रेष्ठ नातं. आईसाठी मुलांनी आयुष्यात सगळं काही उभं केलंय. अशा सक्सेस स्टोरी आपण वाचल्या आहेत आहे. मात्र तुम्ही कधी विचार केला नसेल की आई आपल्यापोटच्या मुलांना विकेल का? मात्र चंद्रपूरमध्ये अशी एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने तुम्हाला सुद्धा आश्चर्याचा धक्का बसेल. आपल्या पोटच्या दोन लेकरांना आईने विकल्याची घटना घडली आहे. आपल्या मुलीच्या नवजात बालकालाही तिने विकण्याचा प्रयत्न केला. मात्र या घटनेने सगळ्यांना धक्का बसला आहे. चंद्रपूर मधल्या रामनगर पोलीस ठाण्यात या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. महिलेला सध्या रामनगर पोलिसांनी अटक केली आहे. यामध्ये दोन लहान मुलांना तिनं चार ते पाच लाख रुपयांमध्ये विकला असल्यची माहिती आहे. या संदर्भातला अधिकची माहिती पोलीस गोळा करत आहेत.

Jalgaon Crime: साखरपुडा झालेल्या तरुणाचा लॉजमध्ये मृत्यू; अल्पवयीन प्रेयसी बचावली, प्रकरणात नवा ट्विस्ट

लेकरांना अवघ्या चार ते पाच लाखात विकलं

महिलेच्या १५ वर्षे अल्पवयीन मुलीला एक नवजात बालक होतं तिला सुद्धा या महिलेने विकण्याचा प्रयत्न केला. मात्र तत्काळ पोलिसांनी धाव घेतली त्यामुळे हा सगळा प्रकार थांबला आणि महिलेचा कारनामा समोर आला. मुख्य आरोपी असलेल्या महिलेचे वय साधारणतः 40 वर्षे असून या आरोपी महिलेच्या पतीचे निधन चार वर्षांपूर्वी झालं होतं. पतीचे निधनानंतर ही महिला अजय फुलझेले या 26 वर्षीय मुलासोबत रिलेशनशिप मध्ये राहत होते. या रिलेशनशिपमध्ये तिला दोन मुलं ही झाली. 2024 आणि 2025 मध्ये तिने तेलंगणा मधल्या कागज नगर परिसरात आणि चंद्रपूर शहरातले एका महिलेला साधारणतः एका मुलाची किंमत चार ते पाच लाख रुपये ठरवून विकले गेले. महत्त्वाचं म्हणजे या आरोपी महिलेला एक पंधरा वर्षाची अल्पवयीन मुलगी होती त्या अल्पवयीन मुलीवर सुद्धा ज्या फुलले या तरुणासोबत ती रिलेशन मध्ये होती. त्याच तरुणाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे.

लहान मुलं विकण्याच रॅकेट असल्याचा पोलिसांना संशय

आरोपी महिला लहान मुलांची विक्री करत होती. मात्र यामध्ये एक लहान मुलांचे विक्री करणारे रॅकेट सक्रिय असण्याची शक्यता आहे. ज्या अजय फुलझेले याच्यासोबत ती रिलेशन मध्ये राहत होती. त्याचा शोध सध्या रामनगर पोलीस घेत आहेत. मात्र तो सध्या फरार झाला आहे. आरोपी महिलेला अटक करण्यात आलेली आहे. तिनं ही लहान मुलं कशासाठी विकली किंवा तिला लहान मुलांची मागणी करण्यात आली होती का? याचं काही आर्थिक कनेक्शन आहे का? याचा तपास सध्या रामनगर पोलीस करत आहेत. मात्र मुलांना चार ते पाच लाख रुपयांमध्ये विकल्याचा धक्कादायक प्रकार चंद्रपूरमध्ये समोर आला आहे. अजय फुलझेले याला ताब्यात घेतल्यानंतर या सगळ्या प्रकरणातील आणखी काही माहिती समोर येऊ शकते. मात्र आरोपी महिलेच्या अल्पवयीन मुलीवर प्रियकरांनाच लैंगिक अत्याचार केला. अशा दोन घटना एकाच वेळेस घडलेल्या पाहायला मिळाल्या. आता या प्रकरणांमध्ये पोलिसांकडून काय कारवाई केली जाते. हे पण महत्त्वाचं असणार आहे.

संतापजनक! केजमध्ये 13 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार; तोंड, हात रुमालाने बांधले अन्…

💡

Frequently Asked Questions

  • Que: महिलेवर नेमका काय आरोप आहे?

    Ans: महिलेने स्वतःच्या दोन मुलांची विक्री केली आणि मुलीच्या नवजात बाळालाही विकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.

  • Que: या प्रकरणात कोणते गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत?

    Ans: मानवी तस्करी (Human Trafficking) आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

  • Que: मुख्य आरोपी कोण आहे आणि त्याची भूमिका काय आहे?

    Ans: अजय फुलझेले हा मुख्य आरोपी असून त्याच्यावर अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. सध्या तो फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Web Title: Chandrapur crime ich became a businessman chandrapurat accused of selling two childrens hair attempt to sell newborn baby exposed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2026 | 02:53 PM

Topics:  

  • Chandrapur
  • Chandrapur Crime
  • crime

संबंधित बातम्या

Chandrapur News: तीन वर्षांपासून पाइपलाइन तयार, तरी शेतकऱ्यांच्या शेतात पाणी नाही; धानपिकांचे नुकसान होण्याची भीती
1

Chandrapur News: तीन वर्षांपासून पाइपलाइन तयार, तरी शेतकऱ्यांच्या शेतात पाणी नाही; धानपिकांचे नुकसान होण्याची भीती

Chandrapur News: महाराष्ट्रात पहिलाच प्रयोग! धूळ-कचऱ्यापासून होणार महामार्गाची सुटका, स्वच्छतेसाठी होणार आधुनिक यंत्राचा वापर
2

Chandrapur News: महाराष्ट्रात पहिलाच प्रयोग! धूळ-कचऱ्यापासून होणार महामार्गाची सुटका, स्वच्छतेसाठी होणार आधुनिक यंत्राचा वापर

Malegaon rape case: आधी बलात्कार, नंतर डोकं ठेचून…; मालेगाव अत्याचार-हत्याप्रकरणी मोठी अपडेट समोर, आरोपीला सुनावली फाशीची शिक्षा
3

Malegaon rape case: आधी बलात्कार, नंतर डोकं ठेचून…; मालेगाव अत्याचार-हत्याप्रकरणी मोठी अपडेट समोर, आरोपीला सुनावली फाशीची शिक्षा

Chandrapur News: मोबाईल-इंटरनेटचा अभाव, तरी व्हिडिओ दाखवण्याची सक्ती; चंद्रपुरात मुख्याध्यापकांना नोटिसा बजावल्याने संघटना नाराज
4

Chandrapur News: मोबाईल-इंटरनेटचा अभाव, तरी व्हिडिओ दाखवण्याची सक्ती; चंद्रपुरात मुख्याध्यापकांना नोटिसा बजावल्याने संघटना नाराज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.