Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 15 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chandrapur Crime: कारल्याची भाजी बनविल्याने आईची हत्या! आरोपी मुलगा ताब्यात

मूल तालुक्यातील डोंगरगाव येथे आईने कारल्याची भाजी बनवल्याच्या कारणावरून मद्यधुंद मुलाने मारहाण करत 65 वर्षीय आईची हत्या केली. मूल पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल; आरोपी मुलाला अटक करून पुढील तपास सुरू.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 21, 2026 | 03:48 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • आरोपी मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती
  • कारल्याची भाजी बनवल्याने वाद
  • आईवर मारहाण; रात्रीच मृत्यू
मूल: आईने कारल्याची भाजी बनविल्याच्या कारणाने आईची हत्या केली. ही घटना मूल तालुक्यातील डोंगरगांव येथे गुरुवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली, सुमित्राबाई दशरथ पेटकुले (६५) असे मृत पावलेल्या महिलेचे तर जगदीश दशरथ पेटकुले (३८) असे आरोपी मुलाचे नाव आहे.

Beed Crime : १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोनदा ट्रॅक्टर ड्रायव्हरने केला अत्याचार, नंतर स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन दिली कबुली

मूल तालुक्यातील डोंगरगांव येथील सुमित्रा दशरथ पेटकुले हया मुलगा जगदीशसोबत मिळून राहात होते. याबाबतची माहिती पोलिस पाटील यांना दिली. त्यांनी मूल पोलिस स्टेशनला माहिती देताच पोलिस पथक डोंगरगांव येथे जावून पंचनामा केला. व सुमित्राबाईचे शव उत्तरीय तपासणीसाठी मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविले.

मद्यपी मुलाचा राग; पोलिसांनी केला गुन्हा दाखल

हा नेहमी मद्यप्राशन करून पत्नीला शिवीगाळ व मारहाण करीत असल्याने ती मुलांना घेऊन माहेरी निघून गेली होती. त्यामुळे आई-मुलगा मिळून राहात होते. दरम्यान गुरुवारी रात्री आईने कारल्याची भाजी बनविल्याने जगदिशचा पारा चढला आणि आई त्राबाईसोबत वाद घालून मारहाण केली. या मारहाणीत अर्थ गतप्राण झाली आणि सकाळी उठल्या नाही. त्यामुळे घराशेजारी महिलांनी घरी जावून बघितले असता त्यामृतावस्थेत दिसून आल्या. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

शवविच्छेदन झाल्यानंतर शव कुटुंबीयांच्या स्वाधीन केले. आरोपीला मूल पोलिसांनी अटक करून गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास मूल पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक विजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलिस निरीक्षक सुबोध वंजारी करीत आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

चंद्रपूरमध्ये १९ वर्षीय तरुणाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या; पैशांच्या वादातून टोकाचे पाऊल

पोंभुर्णा शहरातील रामनगर परिसरातील एका तरुणाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली, ही दुर्दैवी घटना सोमवारी सायंकाळी ७वाजताच्या सुमारास उघडकीस आली. भारत प्रमोद गुरनुले (१९, रा. पोंभूर्णा) असे मृताचे नाव आहे.

भारत गुरनुले याने सोमवारी शिवरात्रीनिमित्त मार्कंड्याच्या जत्रेला जाण्यासाठी वडिलांकडे पैशांची मागणी केली होती. वडिलांनी पैसे नंतर देती, असे सांगितल्याने रागाच्या सायंकाळी तो ५ वाजताच्या सुमारास घराबाहेर निघून गेला,बराच वेळ झाला तरी तो घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. दरम्यान लुंबिनी बुद्ध विहाराच्या पटांगणातील विहिरीजवळ त्याची चप्पल आढळून आली. यामुळे संशय बळावल्याने कुटुंबीय व स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेतली. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.

Nashik Crime: नाशिकच्या सारूळमध्ये अल्पवयीन मुलीची हत्या; मित्रच निघाला मारेकरी, कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का?

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यातील डोंगरगाव येथे.

  • Que: खुनाचे कारण काय?

    Ans: आईने कारल्याची भाजी बनवल्याच्या कारणावरून वाद होऊन मारहाण.

  • Que: आरोपी कोण?

    Ans: तिचा मुलगा जगदीश दशरथ पेटकुले.

Web Title: Chandrapur crime mother murdered for making bitter gourd vegetable accused son in custody

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2026 | 03:48 PM

Topics:  

  • Chandrapur
  • Chandrapur Crime
  • crime

संबंधित बातम्या

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप
1

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप

Navi Mumbai Crime: लोढा लॉजिस्टिक पार्कमध्ये जाणारा 16 टन संशयित मांसाचा कंटेनर रोखला; लॅब रिपोर्टनंतर पोलिसांची कारवाई
2

Navi Mumbai Crime: लोढा लॉजिस्टिक पार्कमध्ये जाणारा 16 टन संशयित मांसाचा कंटेनर रोखला; लॅब रिपोर्टनंतर पोलिसांची कारवाई

Pune MBBS Student Suicide: पुण्यात 21 वर्षीय MBBS विद्यार्थिनीची आत्महत्या; दहाव्या मजल्यावरून उडी, परीक्षा तणावाचा संशय
3

Pune MBBS Student Suicide: पुण्यात 21 वर्षीय MBBS विद्यार्थिनीची आत्महत्या; दहाव्या मजल्यावरून उडी, परीक्षा तणावाचा संशय

Chandrapur News: अग्निवीर भरतीसाठी बल्लारपूर सज्ज; तीन राज्यांतील उमेदवारांची गर्दी, प्रशासनाकडून जय्यत तयारी
4

Chandrapur News: अग्निवीर भरतीसाठी बल्लारपूर सज्ज; तीन राज्यांतील उमेदवारांची गर्दी, प्रशासनाकडून जय्यत तयारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.