Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News : क्रुरतेचा कळस! होळीच्या बहाण्याने मुलींवर बसमध्ये चढून फेकले फिनाईल-रासायनिक रंग

होळीचा सण देशभरामध्ये मोठा उत्साहामध्ये साजरा होत असला तरी यामधून महिलांवर अत्याचार करण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. कर्नाटकमध्ये देखील अशीच धक्कादायक घटना घडली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 15, 2025 | 04:35 PM
Chemicals and phenyl thrown at students in Karnataka on Holi

Chemicals and phenyl thrown at students in Karnataka on Holi

Follow Us
Close
Follow Us:

कर्नाटक : होळी आणि धुलिवंदन सणाचा मोठा उत्साह दिसून देशभरामध्ये दिसून येत आहे. मात्र कर्नाटकामध्ये धक्कादायक घटना घडली आहे. होळीच्या बहाण्याने विद्यार्थींनींवर हल्ला करण्यात आला आहे. गडग जिल्ह्यातील लक्ष्मेश्वर तालुक्यात एका गावात शुक्रवारी झालेल्या होळी दिवशी ही घटना घडली. यामध्ये चार पाच दुचाकीस्वारांनी शाळेतील विद्यार्थींनीचा पाठलाग करत त्यांच्यावर रासायनिक रंग फेकले. यामुळे विद्यार्थींनी गंभीर जखमी झाल्या आहेत. आता त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले असून या घटनेवर निषेध व्यक्त करण्यात आला आहे.

कर्नाटकमध्ये सरकारी शाळेतील इयत्ता आठवी आणि नववीच्या काही विद्यार्थींनी परीक्षा देण्यासाटी जात होत्या. लक्ष्मेश्वर तालुक्यातील सुवर्णगिरी बस स्टॉपवर त्या बसची वाट पाहत होत्या. बसमध्ये चढताच काही तरुणांनी त्यांना त्रास द्यायला सुरुवात केली. त्यांच्या अंगावर रंग, अंडी आणि शेणखत फेकलं. तपासात विषारी द्रवात फिनाइल असल्याचंही स्पष्ट झालं आहे. यामुळे मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झाला आहे. तसेच होळीच्या बहाण्याने मुलीवर केले जाणारे अत्याचार हा मुद्दा देखील समोर आला आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

टवाळखोर मुलांनी त्रास देण्यास सुरुवात केल्यामुळे विद्यार्थींनी घाबरल्या होत्या. त्यांनी लगेचच आलेल्या बसमध्ये प्रवेश केला. मात्र तरी देखील टवाळखोर मुले त्रास देण्याची थांबली नाहीत. विद्यार्थींनी बसच्या खिडक्या बंद केल्यानंतर त्यांनी रसायने टाकण्यास सुरुवात केली.  चढल्यावर रसायने मिसळेले रंग त्यांच्या अंगावर टाकायला सुरुवात केली. प्राथमिक तपासानुसार, विषारी द्रवात शेण, अंडी, फिनाइल आणि रंग होते. यामुळे विद्यार्थींनीना श्वास घेण्यास त्रास होत असून छातीत दुखणे आणि इतर लक्षणे दिसू लागली आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून तीन विद्यार्थींनीची प्रकृती गंभीर असल्याचं म्हटलं जातंय.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

गुप्तचर संस्थेच्या सापळ्यात अडकलेला भारतीय अधिकारी

पाकिस्तानी गुप्तचर संस्थेसाठी हेरगिरी करणाऱ्या एका व्यक्तीला  उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी पथक (UP ATS) ने लखनऊ येथून  अटक केली आहे. संबंधित व्यक्ती पाकिस्तानी गुप्तचर संस्थेसाठी हेरगिरी करत असल्याचे आढळून आल्यानंतर त्याला  ताब्यात घेण्यात आले. फिरोजाबाद जिल्ह्यातील हजरतपूर येथील ऑर्डनन्स फॅक्टरीत चार्जमन म्हणून कार्यरत असलेला रवींद्र कुमार असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.   ही व्यक्ती फिरोजाबादमधील ऑर्डनन्स फॅक्टरीत चार्जमन म्हणून कार्यरत होता आणि भारताच्या सुरक्षा यंत्रणांबाबतची गोपनीय माहिती पाकिस्तानला पाठवत होता. पाकिस्तानी गुप्तचर संस्था (ISI) परराष्ट्र मंत्रालय आणि भारत सरकारच्या विविध विभागांतील कर्मचाऱ्यांशी संपर्क साधत असल्याची माहिती UP ATS ला काही दिवसांपासून माहिती मिळाली होती. याशिवाय या एजंटने वेगवेगळी नावे  आणि बनावट ओळखपत्रे वापरून भारतीय कर्मचाऱ्यांशी मैत्री वाढवली. भारतीय सैन्य आणि सरकारी संस्थांबाबतची संवेदनशील माहिती मिळवण्यासाठी या कर्मचाऱ्यांना आर्थिक प्रलोभन दिले जात होते.

Web Title: Chemicals and phenyl thrown at students in karnataka on holi crime news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 15, 2025 | 04:35 PM

Topics:  

  • crime news
  • Karnataka
  • Molestation of Girl

संबंधित बातम्या

Latur Murder : शासकीय तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्याचा चाकूने भोसकून खून; लातुरातील खळबळजनक घटना
1

Latur Murder : शासकीय तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्याचा चाकूने भोसकून खून; लातुरातील खळबळजनक घटना

खळबळजनक! “आजारातून वाचले तर…”; ‘या’ राज्याच्या मुख्यमंत्र्यांना Bomb ने उडवण्याची धमकी
2

खळबळजनक! “आजारातून वाचले तर…”; ‘या’ राज्याच्या मुख्यमंत्र्यांना Bomb ने उडवण्याची धमकी

पाचगणीहून पुण्यापर्यंत अपहरणाचा ‘तो’ बनाव उघड; मेढा पोलिसांच्या तत्परतेने सत्य समोर
3

पाचगणीहून पुण्यापर्यंत अपहरणाचा ‘तो’ बनाव उघड; मेढा पोलिसांच्या तत्परतेने सत्य समोर

पुणे पोलिसांकडून मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश, 6 जणांना अटक; तब्बल ‘इतक्या’ कोटींचे ड्रग्ज पकडले
4

पुणे पोलिसांकडून मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश, 6 जणांना अटक; तब्बल ‘इतक्या’ कोटींचे ड्रग्ज पकडले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.