Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhatrapati Sambhajinagar Crime: खाऊचं पाकीट हातात अन् मृतदेह खड्ड्यात; संभाजीनगरातील घटना अंगावर शहारे आणणारी

छत्रपती संभाजीनगरमध्ये 5 वर्षीय दिव्यांग चिमुरड्याची त्याच्याच आई-वडिलांनी हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शेतातील खड्ड्यात मृतदेह आढळला. शवविच्छेदन अहवालात नाक-तोंड दाबून श्वास कोंडल्याचे आणि बोथट वस्तूने मारहाण केल्याचे स्पष्ट झाले आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 20, 2026 | 01:02 PM
crime(फोटो सौजन्य-social media)

crime(फोटो सौजन्य-social media)

Follow Us
Follow Us:
  • 5 वर्षीय दिव्यांग मुलाची निर्घृण हत्या
  • शेतातील खड्ड्यात सापडला चिमुरड्याचा मृतदेह
  • शवविच्छेदनात गळा दाबून व मारहाणीचा खुलासा
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमधून काळजाचा थरकाप उडवणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. एका पाच वर्षाच्या निष्पाप दिव्यांग चिमुरड्याची त्याच्याच जन्मदात्या आई-वडिलांनी निर्घुण हत्या केल्याचे समोर आले आहे. ज्या घटनेने परिसरात खडबडून आली असून संताप व्यक्त केला जात आहे.

काय नेमकं प्रकार ?

मंगळवारी हर्सूल सावंगी बायपास परिसरातील एका शेतात चिमुरड्याचा मृतदेह आढळून आला. मृत्यू झालेला चिमूरडा शारीरिक आणि बौद्धिक दृष्ट्या दिव्यांग होता. यामुळे पोटच्या गोळ्याचा आई-वडिलांनी त्याची हत्या केल्याचे समोर होते. उदय जावक म्हणजे चिमूरड्याचा जीव घेण्यापूर्वी त्याला शांत करण्यासाठी आरोपींनी त्याच्या हातात खाऊच पाकीट दिलं होतं. मृत्यूच्या या भयंकर वेदना सहन करत असतानाही त्याची मुरड्याने ते खाऊ चपाती हातामध्ये घट्ट पकडून ठेवला होता. जेव्हा शेतातील खड्ड्यातून त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला तेव्हा त्याच्या चिमुरड्या हातातील ते पाकीट तसेच होत.

Pune Gang War: पुण्यात गँगवॉर पुन्हा पेटलं! बालाजीनगरात गोळीबार करून अक्षय म्हस्केची हत्या

पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून घाटी रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठविण्यात आले. प्राथमिक अहवालानुसार चिमुरड्याचे नाक आणि तोंड दाबून त्याचा श्वास कोंडण्यात आला. त्यानंतर त्याच्या डोक्यावर आणि पोट्यावर बोथट वस्तूने जोरदार मारहाण करून त्याला संपवण्यात आले. असे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले आहेत.

लहान मुलांच्या भांडणातून रक्तरंजित राडा! दाजीचा तिन्ही मेहुण्यांवर कोयत्याने हल्ला

छत्रपती संभाजीनगर येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. संताप लीला दाजी ने आपल्या तीनही मेहुण्यांवर कोणत्याही जीव केला हल्ला केल्याचे समोर आली आहे. या हल्ल्यात एका मेहुण्याची तीन बोटे तुटली, तर इतर दोघेही गंभीर जखमी झाले आहे. ही घटना जय भवानी नगर गल्ली क्रमांक एक मध्ये घडली असून या घटनेने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपी दाजी नाटक केली असून न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे

 

Nagpur Crime: ‘मला वाचवा…’ म्हणत आईला फोन, काही तासांत नवविवाहितेचा संशयास्पद मृत्यू; मृतदेह कबरीतून काढले बाहेर आणि…

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: ही धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगरच्या हर्सूल सावंगी बायपास परिसरात घडली.

  • Que: चिमुरड्याचा मृतदेह कुठे आढळला?

    Ans: चिमुरड्याचा मृतदेह शेतातील एका खड्ड्यात आढळून आला.

  • Que: शवविच्छेदन अहवालात काय समोर आले?

    Ans: अहवालानुसार चिमुरड्याचे नाक-तोंड दाबून श्वास कोंडण्यात आला आणि बोथट वस्तूने मारहाण करण्यात आली.

Web Title: Chhatrapati sambhajinagar crime a packet of snacks in hand body found in a pita chilling incident in sambhajinagar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 20, 2026 | 01:02 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Chhatrapati Sambhajinagar Crime
  • crime

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांची सुनावणी होणार जलद; पुण्यात विशेष NDPS न्यायालयाची स्थापना
1

Devendra Fadnavis: अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांची सुनावणी होणार जलद; पुण्यात विशेष NDPS न्यायालयाची स्थापना

१२ वर्षाची मुलगी भावासोबत खेळत होती, दोघांनी दुचाकीवरून नेले अन्…; संभाजीनगरमधील घटनेनं खळबळ
2

१२ वर्षाची मुलगी भावासोबत खेळत होती, दोघांनी दुचाकीवरून नेले अन्…; संभाजीनगरमधील घटनेनं खळबळ

Navi Mumbai Crime: कोपरीतील मेघना ज्वेलर्स घरफोडीचा 24 तासांत छडा; महिलेसह दोघांना बेड्या
3

Navi Mumbai Crime: कोपरीतील मेघना ज्वेलर्स घरफोडीचा 24 तासांत छडा; महिलेसह दोघांना बेड्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.