Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhatrapati Sambhajinagar Crime: पत्नीवर कुऱ्हाडीने तीन वार करत संपवलं; ‘मी बायकोला कायमचं संपवलं’ म्हणत…

औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात चारित्र्याच्या संशयातून पतीने पत्नीची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. कळंकी घाटातील जंगल परिसरात हा प्रकार घडला. विशेष म्हणजे, हा संपूर्ण थरार त्यांच्या दोन लहान मुलांनी प्रत्यक्ष पाहिला. आरोपी पतीने नंतर पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 04, 2026 | 02:48 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • चारित्र्याच्या संशयातून पतीने पत्नीचा गळा आवळून खून केला.
  • दोन चिमुकल्या मुलांनी आईवरील हल्ला प्रत्यक्ष पाहिला.
  • आरोपी पतीने स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केले.
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर पैठण शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सरपणासाठी लाकडे तोडण्यास गेलेल्या पत्नीची पतीनेच हत्या केल्याचे समोर आले आहे. हत्या केल्यानंतर आरोपीने स्वतःहून पैठण पोलिस ठाण्यात जाऊन गुन्ह्याची कबुली दिली. या घटनेने शहरात खळबळ उडाली असून खळबळ उडाली आहे. ही घटना संत ज्ञानेश्वर उद्यान परिसरात बुधवारी (3 जून) सकाळी घडली.

काय घडलं नेमकं?

मंदाबाई सुरेश अंगारखे (वय 45, रा. गांगलवाडी, नारळा, ता. पैठण) असे हत्या झालेल्या महिलेने नाव आहे. तर आरोपीचे नाव सुरेश अंगारखे असे आहे.
सुरेश आणि मंदाबाई हे बुधवारी सकाळी संत ज्ञानेश्वर उद्यान परिसरातील झाडझुडपांनी वेढलेल्या भागात सरपणासाठी लाकडे गोळा करण्यासाठी गेले होते. यावेळी सुरेशने सोबत आणलेल्या कुऱ्हाडीने पत्नीच्या डोक्यावर आणि शरीरावर सलग तीन वार केले. या हल्ल्यात मंदाबाई रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

Uttarpradesh News: उपचारासाठी 25 हजारांची मागणी? डॉक्टरांच्या निष्काळजीपणा विरोधात विधवा महिलेची तक्रार

मी माझ्या बायकोला कायमचे संपविले…

हत्या केल्यांनतर आरोपी पोलीस ठाण्यात गेला आणि तिथे त्याने “मी माझ्या बायकोला कायमचे संपविले,” असे सांगत गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून हत्येसाठी वापरण्यात आलेली कुऱ्हाडी पोलिसांनी जप्त केली आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पैठण येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. मात्र त्याने हत्या का केली? याचा तपास पोलीस करत आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाला आहे.

पत्नीवर संशय, निर्जन जंगलात नेलं आणि…; दोन लहान मुलांनी गावात धाव घेत सांगितला थरार

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अधिक महिना सुरु असल्याने धोंडे जेवण सासरवाडीत सांगितले जाते. असेच धोंडे जेवण करून जात असतांना एका विवाहितेची तिच्याच पतीने गळा आवळून हत्या केल्याचे समोर आले आहे. हा सगळं प्रकार त्याने आपल्या लहान मुलांसमोर केले. कन्नड तालुक्यातील ठाकरवाडी परिसरात ही भयंकर घटना उघडकीस आली आहे.

आधी प्रेमविवाह केला अन् नंतर हुंड्यासाठी छळ झाला; अखेर नवविवाहितेची विष प्राशन करून आत्महत्या

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील कळंकी घाट परिसरात ही घटना घडली.

  • Que: हत्येमागील प्राथमिक कारण काय सांगितले जात आहे?

    Ans: पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतल्यामुळे ही हत्या झाल्याचे समोर आले आहे.

  • Que: घटनेनंतर आरोपीने काय केले?

    Ans: आरोपी पती दगडू मधे याने थेट पोलीस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केले.

Web Title: Chhatrapati sambhajinagar crime wife killed after being struck three times with an axe declaring i have finished off my wife for good

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 04, 2026 | 02:48 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Chhatrapati Sambhajinagar Crime
  • crime

संबंधित बातम्या

Ambarnath Crime: थरकाप उडवणारी घटना! वरवंट्याने डोक्यावर वार, गुप्तांगावर…; 7 वर्षीय मुलाची आईच्या प्रियकराकडून हत्या
1

Ambarnath Crime: थरकाप उडवणारी घटना! वरवंट्याने डोक्यावर वार, गुप्तांगावर…; 7 वर्षीय मुलाची आईच्या प्रियकराकडून हत्या

Mumbai Crime: पंचर काढताना चोराने मारला डल्ला; 111 लाख 55 हजार रुपये केले लंपास; अवघ्या २४ तासात आरोपी जेरबंद
2

Mumbai Crime: पंचर काढताना चोराने मारला डल्ला; 111 लाख 55 हजार रुपये केले लंपास; अवघ्या २४ तासात आरोपी जेरबंद

Bengaluru Crime : Gemini AI ला विचारून रचला तिहेरी हत्येचा कट; आधी आंधळं कसं….; लिव्ह-इन पार्टनरसह दोघे अटकेत
3

Bengaluru Crime : Gemini AI ला विचारून रचला तिहेरी हत्येचा कट; आधी आंधळं कसं….; लिव्ह-इन पार्टनरसह दोघे अटकेत

Karnataka Crime: ‘संपत्ती कशी वाटायची’ चिठ्ठीत लिहिलं अन् संपूर्ण कुटुंब संपवलं; म्हैसूरमधील धक्कादायक घटना
4

Karnataka Crime: ‘संपत्ती कशी वाटायची’ चिठ्ठीत लिहिलं अन् संपूर्ण कुटुंब संपवलं; म्हैसूरमधील धक्कादायक घटना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.