Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhatrapati Sambhajinagar: तू माझ्या मित्राच्या बहिणीला का छेडतोस?; संशयातून 17 वर्षीय विद्यार्थ्याची चाकूने भोसकून हत्या

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेवगा येथे 17 वर्षीय पॉलिटेक्निक विद्यार्थी अनिकेत राठोड याची चाकूने वार करून हत्या करण्यात आली. मित्राच्या बहिणीला छेडल्याच्या संशयातून सुरू झालेला वाद विकोपाला गेला. पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून मुख्य आरोपी फरार आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 31, 2026 | 01:10 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • मित्राच्या बहिणीला छेडल्याच्या संशयातून अनिकेतला वारंवार धमक्या दिल्या जात होत्या.
  • दुधड शिवारात बोलावून आरोपींनी अनिकेतच्या पोटात चाकूने वार केला.
  • दोन आरोपींना अटक; मुख्य आरोपी ओमकार ताकपिरे अद्याप फरार असून शोध सुरू.
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. “तू माझ्या मित्राच्या बहिणीला का छेडतोस?” या संशयातून एका १७ वर्षीय विध्यार्थ्याची हत्या केल्याचे समोर आले आहे. धारधार चाकूने वार करत निर्घृण हत्या करण्यात आली आहे. घडलेली घटना शेवगा परिसरात घडली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ घडली आहे.

काय घडलं नेमकं?

या प्रकरणातील आरोपीचे नाव श्रीकांत विलास राठोड (20) आणि अमोल संजय चव्हाण (दोघे रा. शेवगा) असे अटक करण्यात आलेल्याची नाव आहे. तर मुख्य आरोपी ओमकार मधुकर ताकपिरे (रा. फेरजळगाव) हा फरार आहे. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. तर अनिकेत अरुण राठोड (17, रा. शेवगा, ता. छत्रपती संभाजीनगर) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो रोटेगाव (ता. वैजापूर) येथील पॉलिटेक्निक महाविद्यालयात प्रथम वर्षात शिक्षण घेत होता. परीक्षा सुरू असल्याने तो सध्या शेवगा येथून महाविद्यालयात ये-जा करत होता.

Solapur Crime: क्रिकेट समर कॅम्पमध्ये दुर्दैवी मृत्यू! 14 वर्षीय वीरेन रोलरखाली चिरडला; मैदान व्यवस्थापनावर संताप

आमने सामने आले आणि…

ओंकार ताकपिरे हा स्वप्नील चांदणे याच्या माध्यमातून अनिकेतला फोन करून महिन्याभरापासून धमक्या देत होता. “तू माझ्या मित्राच्या बहिणीला का छेडतोस?” असा आरोप करत त्याच्यासोबत वारंवार वाद घातला जात होता. काही दिवसांपासून समृद्धी महामार्ग परिसरात दोन्ही गट आमनेसामने आले होते. त्यावेळी झालेल्या वादानंतर अनिकेतला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. दरम्यान, शुक्रवारी सायंकाळी अनिकेतला दुधड शिवारात बोलावण्यात आले. तेथे ओमकार ताकपिरे, श्रीकांत राठोड आणि अमोल चव्हाण यांच्यासोबत त्याचा पुन्हा वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर आरोपींनी धारदार चाकूने अनिकेतच्या पोटात वार केल्याचा आरोप आहे. ‎

पोलीस तपास सुरु

अनिकेत गंभीर जखमी झाला आणि करमाड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र अतिरक्तस्राव झाल्यामुळे उपचार सुरु होण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी अनिकेतच्या भावाने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात या वादामागची संबंधित मुलगी कोण होती आणि नेमका हा वाद कश्यावरुन सुरु झाला होता, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही आहे.

Raigad Crime: मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; उभ्या कंटेनरवर कार आदळली, दोन महिलांचा मृत्यू

💡

Frequently Asked Questions

  • Que: मृत विद्यार्थ्याचे नाव काय होते?

    Ans: अनिकेत अरुण राठोड (वय 17) असे मृत विद्यार्थ्याचे नाव होते.

  • Que: हत्येमागील प्राथमिक कारण काय होते?

    Ans: मित्राच्या बहिणीला छेडल्याच्या संशयातून आरोपी आणि अनिकेत यांच्यात वाद सुरू होता.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: श्रीकांत राठोड आणि अमोल चव्हाण यांना अटक करण्यात आली असून मुख्य आरोपी ओमकार ताकपिरेचा शोध सुरू आहे.

Web Title: Chhatrapati sambhajinagar you are my friends sisters molester suspicious murder of 17 year old student bhoskoon by knife

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 31, 2026 | 01:10 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Chhatrapati Sambhajinagar Crime
  • crime

संबंधित बातम्या

Solapur Crime: क्रिकेट समर कॅम्पमध्ये दुर्दैवी मृत्यू! 14 वर्षीय वीरेन रोलरखाली चिरडला; मैदान व्यवस्थापनावर संताप
1

Solapur Crime: क्रिकेट समर कॅम्पमध्ये दुर्दैवी मृत्यू! 14 वर्षीय वीरेन रोलरखाली चिरडला; मैदान व्यवस्थापनावर संताप

Raigad Crime: रायगडमध्ये अज्ञात महिलेचा आठ दिवस जुना मृतदेह आढळला; हत्या की घातपात?
2

Raigad Crime: रायगडमध्ये अज्ञात महिलेचा आठ दिवस जुना मृतदेह आढळला; हत्या की घातपात?

Bhandara Crime: भंडारा हादरला! मद्यपी मुलाने दिव्यांग वडिलांवर फावड्याने केले सपासप वार; आरोपी अटकेत
3

Bhandara Crime: भंडारा हादरला! मद्यपी मुलाने दिव्यांग वडिलांवर फावड्याने केले सपासप वार; आरोपी अटकेत

Mumbai Crime: लिव्ह-इनमध्ये ठेवून शारीरिक शोषण, दोनदा गर्भपात, धर्मांतरासाठी दबाव; तरुणीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल
4

Mumbai Crime: लिव्ह-इनमध्ये ठेवून शारीरिक शोषण, दोनदा गर्भपात, धर्मांतरासाठी दबाव; तरुणीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.