Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime : पुणे हादरले! प्रेमी युगलाचे एकाच दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी आढळले मृतदेह

Pune Crime News : पुण्यामध्ये प्रेम युगलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रेयसीचा मुलाच्या राहत्या खोलीत तर त्याचवेळी प्रियकर मुलाचा तळेगाव रेल्वे ट्रॅकवर मृतदेह आढळून आला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Nov 30, 2025 | 03:51 PM
Couple commits suicide girlfriend body in room boyfriend deadbody in Talegaon railway track pune crime

Couple commits suicide girlfriend body in room boyfriend deadbody in Talegaon railway track pune crime

Follow Us
Close
Follow Us:
  • पुण्यात प्रेमी युगलाची आत्महत्या
  • प्रेयसीचा मुलाच्या राहत्या खोलीत आढळला मृतदेह
  • प्रियकर मुलाचा तळेगाव रेल्वे ट्रॅकवर मृतदेह आढळला
Pune Crime News : पुणे : प्रेमप्रकरणातून घडलेल्या घटनेने पुणे पुन्हा एकदा हादरले आहे. प्रेयसीचा मुलाच्या राहत्या खोलीत तर त्याचवेळी प्रियकर मुलाचा तळेगाव रेल्वे ट्रॅकवर मृतदेह आढळून आल्याने पुण्यात (Pune News) मोठी खळबळ उडाली आहे. ही धक्कादायक घटना समोर आल्यानंतर पुणे पोलिसांनी (Pune Police)  घटनास्थळी धाव घेतली आहे.

या प्रकरणामध्ये गणेश काळे (वय २१, रा. बीड) तसेच दिव्या निगोश (वय २०, रा. येरवडा) असे मृतदेह आढलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी येरवडा पोलिसांकडून कारवाई करण्याचे काम सुरू आहे. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, गणेश काळे हा बीड जिल्ह्यातील आहे. तर दिव्या पुण्यातील विमानतळ भागातील आहे. दोघेही एका नामांकित रुग्णालयात नोकरीस होते. दोघेही लॅब टेक्नेशियन म्हणून काम करत होते. त्याठिकाणी त्यांची ओळख झाली होती.

महिन्याला 10 हजार रुपये हप्ता दे, नाहीतर…; साताऱ्यातील वडापाव सेंटरच्या मालकाला धमकी

दरम्यान, मृत गणेश हा संगमवाडी परिसरातील दुर्गामाता मंदिरपरिसरात भाड्याच्या खोलीत राहत होता. शनिवारी (दि.29) रात्री तळेगाव परिसरातील रेल्वे ट्रॅकवर गणेशचा मृतदेह आढळला होता. त्याचदरम्यान, मुलीच्या नातेवाईकांनी पोलिसांकडे तिच्या बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. पोलिसाकंडून मुलीचा शोध घेतला जात होता. त्यादरम्यान, गणेशच्या रूमवर दिव्या हिचा देखील मृतदेह आढळून आला. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविले आहेत. त्यांच्या शवविच्छेदन अहवालानंतर नेमका प्रकार स्पष्ट होईल असे सांगितले आहे. मुलीच्या नाकावर आणि चेहऱ्यावर व्रण आहेत. त्यामुळे पोलिसाचा खून करून त्याने आत्महत्या केल्याचा संशय देखील व्यक्त केला जात आहे. पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास सुरू आहे.

‘दिल्लीसारखा बॉम्बस्फोट घडवू’; ‘त्या’ एका फोनने उडाली खळबळ

गुंगीच औषध देवून महिलेनेच केला पुरुषावर अत्याचार

पुण्यात एका घटनेने सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. आपण पुरुषाने महिलेवर अत्याचार केला या घटना वाचल्या असतील. मात्र जर महिलेने पुरुषावर अत्याचार केला तर? तुम्हाला नवल वाटेल मात्र हे खर आहे. कोथरूड पोलीस ठाण्यात एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुरुषाला वकील असल्याची बतवणी करत त्याच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार केल्याची घटना आहे. संबंधित पुरुष हा कोल्हापूर जिल्ह्यातील रहिवाशी आहे. त्याच्या सोबत महिलेने अश्लील कृत्य करायचा प्रयत्न केला. त्याला गुंगीचं औषध देण्यात आल आणि त्या नंतर अत्याचार करण्यात आला. वारंवार त्याला पैशाची मागणी ही महिलेकडून करण्यात येत होती. मात्र या सगळ्या त्रासाला कंटाळून त्याने पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावर महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Couple commits suicide girlfriend body in room boyfriend deadbody in talegaon railway track pune crime

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 30, 2025 | 03:51 PM

Topics:  

  • crime news
  • pune crime case
  • pune news

संबंधित बातम्या

Pune Crime News : 9 वर्षांनंतर लागला तिहेरी हत्याकांडचा निकाल; अखेर त्या 10 आरोपींना जन्मठेपची शिक्षा
1

Pune Crime News : 9 वर्षांनंतर लागला तिहेरी हत्याकांडचा निकाल; अखेर त्या 10 आरोपींना जन्मठेपची शिक्षा

वातावरणात होतोय कमालीचा बदल; तापमानाचा पारा पुन्हा चढणार, आता…
2

वातावरणात होतोय कमालीचा बदल; तापमानाचा पारा पुन्हा चढणार, आता…

‘लालपरी’तून प्रवास आता होणार सुकर; एसटी प्रशासनाने आगार व्यवस्थापकांना दिले ‘हे’ महत्त्वाचे आदेश
3

‘लालपरी’तून प्रवास आता होणार सुकर; एसटी प्रशासनाने आगार व्यवस्थापकांना दिले ‘हे’ महत्त्वाचे आदेश

Kusegaon Gram Panchayat: कुसेगाव ग्रामपंचायत बरखास्त: सरपंच, उपसरपंच व सदस्यांवर निलंबनाची कारवाई
4

Kusegaon Gram Panchayat: कुसेगाव ग्रामपंचायत बरखास्त: सरपंच, उपसरपंच व सदस्यांवर निलंबनाची कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.