Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Delhi Crime: UPSCची तयारी करणाऱ्या तरुणीवर मित्रांकडून सामूहिक अत्याचार; आधी कॉफी प्यायला दिलं नंतर…

दिल्लीत UPSCची तयारी करणाऱ्या एका तरुणीला तिच्याच मित्रांनी कॉफीत गुंगीचे औषध देत फ्लॅटमध्ये तीन दिवस डांबून सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी शिवम यादव, सनी यादव आणि एका अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 26, 2026 | 03:24 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • UPSC विद्यार्थिनीला कॉफीत गुंगीचे औषध देऊन अत्याचार.
  • तरुणीला तीन दिवस फ्लॅटमध्ये डांबून ठेवल्याचा आरोप.
  • पोलिसांनी तीन आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला.
दिल्ली: राजधानी दिल्लीमध्ये देशातील बहुसंख्य विद्यार्थी हे फक्त यूपीएससीची तयारी करतात. मोठ्या प्रमाणावर ती क्लास उपलब्ध असल्याकारणाने विद्यार्थी दिल्लीत राहून यूपीएससी पास करण्याचा प्रयत्न करतात. मात्र यूपीएससी करणाऱ्या तरुणी सोबत असं काही घडलं, की तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही. तिच्याच मित्रांनी तिला आधी कॉफी प्यायला नेलं आणि कॉफीमध्ये गुंगीचा औषध देऊन तिच्यावरती सातत्याने सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणांमध्ये तिच्या तीन मित्रांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्यावरती बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

Pune crime: बॉयफ्रेंडच्या जाचाला कंटाळून तरुणीची नदीत उडी मारून आत्महत्या; प्रियकराला बेड्या

मित्रांनीच केलं तरुणीचा आयुष्य उध्वस्त

दिल्लीमध्ये यूपीएससीची तयारी करणारी पीडिता ही एका कॉलेजमध्ये शिक्षण घेत होती. तिला तिच्या मित्रांनी तब्बल तीन दिवस डांबून ठेवलं आणि तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. या प्रकरणात मुख्य संशयित आरोपी शिवम यादव त्याचा मित्र सनी यादव आणि एका अज्ञात व्यक्तीच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्यावेळेस तरुणीला कॉफी मधून गुंगीचे औषध देण्यात आलं आणि तिच्यावरची सामूहिक बलात्कार करण्यात आला. तिच्यावरती अत्याचार झाल्याचं प्राथमिक तपासात समोर आला आहे.

तीन दिवस ठेवल डांबून

मिळालेल्या माहितीनुसार तरुणीही मूळची उत्तर प्रदेशचे आहे. सुट्ट्या संपवून ती दिल्लीला परत जाण्यासाठी निघाली होती. तिला तिच्या ओळखीच्या मित्रांनी म्हणजे शिवम यादव यांनी व्हाट्सअप वरती मेसेज पाठवला. आपण कॉफी घ्यायला भेटूयात म्हणून त्याने तिला लखनऊच्या चारबाग स्थानकावर पोहोचताच भेटीसाठी घेऊन गेला. ज्यावेळेस तो रेल्वे स्टेशन वरती भेटला तेव्हा त्याने तरुणीचे मन वळवलं आणि तिला कॉफी साठी घेऊन गेला. तो एका फ्लॅटमध्ये घेऊन गेला होता आणि त्यांनी कॉफीमध्ये गुंगीच औषध दिलं आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. 16 मे रोजी शिवम घरात नसताना त्याचा मित्र सनी यादव यांनीही तिच्यावरती बलात्कार केला. 17 मेला तिसरा अज्ञात व्यक्ती तिथे आला होता आणि तिघांनी मिळून जवळपास तीन दिवस या मुलीला डांबून ठेवलं. आळीपाळीने तिच्यावर लैंगिक अत्याचार करत होते.

आरोपीचे एन्काऊंटर करण्याची स्थानिकांची मागणी

या सगळी घटनेची माहिती मुलींना वडिलांना फोन करून दिली. तत्काळ त्यांनी रेल्वेचे हेल्पलाइन वरती संपर्क साधला आणि जीआरपी न ट्रेनमध्ये तिचा शोध घेऊन तिला मदत केली. कुटुंबीयांच्या उपस्थितीमध्ये झिरो एफ आय नोंद करण्यात आली आहे. मात्र मुलीवरती केलेल्या सामूहिक बलात्कारांना कुटुंबांनी थेट एन्काऊंटर करण्याची मागणी केली आहे. मात्र दिल्लीमध्ये यूपीएससीची तयारी करणाऱ्या मुली सोबत हा प्रकार घडला ना सगळीकडे चिंता व्यक्त केली जात आहे.

Kalyan Crime: काळजाला चिरणारी घटना! जन्मदात्या बापानेच मुलीचा जीव घेतल्याचा संशय

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: ही घटना दिल्लीमध्ये घडली.

  • Que: मुख्य आरोपीचे नाव काय आहे?

    Ans: मुख्य आरोपीचे नाव शिवम यादव आहे.

  • Que: पीडितेला कशी मदत मिळाली?

    Ans: पीडितेने वडिलांना फोन केल्यानंतर रेल्वे हेल्पलाइन आणि पोलिसांनी तिला मदत केली.

Web Title: Delhi crime upsc aspirant gang raped by friends first offered coffee then

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 26, 2026 | 03:24 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Pune crime: बॉयफ्रेंडच्या जाचाला कंटाळून तरुणीची नदीत उडी मारून आत्महत्या; प्रियकराला बेड्या
1

Pune crime: बॉयफ्रेंडच्या जाचाला कंटाळून तरुणीची नदीत उडी मारून आत्महत्या; प्रियकराला बेड्या

Kalyan Crime: काळजाला चिरणारी घटना! जन्मदात्या बापानेच मुलीचा जीव घेतल्याचा संशय
2

Kalyan Crime: काळजाला चिरणारी घटना! जन्मदात्या बापानेच मुलीचा जीव घेतल्याचा संशय

Kolhapur Crime: ऊसाच्या शेतात विधवा महिलेचा विवस्त्रावस्थेत सापडला मृतदेह; काय घडलं नेमकं?
3

Kolhapur Crime: ऊसाच्या शेतात विधवा महिलेचा विवस्त्रावस्थेत सापडला मृतदेह; काय घडलं नेमकं?

Nagpur Crime: “क्या रे जॉनी…” म्हणत मारली टपली, संतापातून तरुणाचा खून; CCTV मध्ये कैद थरार
4

Nagpur Crime: “क्या रे जॉनी…” म्हणत मारली टपली, संतापातून तरुणाचा खून; CCTV मध्ये कैद थरार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.