Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Delhi Crime: बायको की हैवान! पहिले दिली गोळी, मग दिला करंट अन् दोरीने घोटला गळा; नवऱ्याचा घेतला जीव

Delhi Crime: दिल्लीतील हौझ खासमध्ये एका पत्नीने आपल्या पतीला अत्यंत क्रूरपणे ठार मारले. तिने आधी त्याला झोपेच्या गोळ्या दिल्या, नंतर विजेचा धक्का दिला आणि मग दोरीने गळा दाबून त्याचा जीव घेतला.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Aug 12, 2026 | 10:49 PM
दिल्लीत हादरवून टाकणारी घटना (फोटो सौजन्य - iStock)

दिल्लीत हादरवून टाकणारी घटना (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Follow Us:
  • घोर कलियुग! तीन तऱ्हेने बायकोने केला नवऱ्याचा खून 
  • पतीला अत्यंत क्रूरपणे मारले 
  • दिल्लीतील हौझमधील भयानक घटना 
Delhi Crime: दक्षिण दिल्लीतील संगम विहार पोलीस ठाण्याच्या पोलीस पथकाने एका खून प्रकरणात खळबळजनक खुलासा केला आहे. दिल्लीत भयानक घटना घडली असून मृत मुन्नालालच्या मृत्यूच्या प्रकरणात, पोलिसांनी खुलासा केला आहे. पोलिसांनी सांगितले की, मुन्नालालची पत्नी मंजू आणि तिच्या प्रियकराने त्याला मारण्यासाठी एका माणसाला सुपारी दिली होती. मंजू, तिचा प्रियकर आणि आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी केलेल्या तपासात असे निष्पन्न झाले आहे की, पतीच्या हत्येचा हा भयानक कट मंजूनेच रचला होता. तिने आधी त्याला झोपेच्या गोळ्या दिल्या आणि नंतर विजेचा शॉक दिला. जेव्हा मुन्नालालचा मृत्यू झाला नाही, तेव्हा तिने दोरीने त्याचा गळा दाबून खून केला.

५ लाखांची सुपारी 

दिल्ली पोलिसांनी सांगितले की, मंजूला तिचा पती मुन्नालालच्या हत्येसाठी ५ लाख रुपयांची सुपारी मिळाली होती आणि तिने खुनाचे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. धूर्त मंजूने पोलिसांना सांगितले की चोरांनी तिच्या पतीची हत्या केली आहे. घटनेच्या रात्री, मंजूने गुन्हा घडल्यानंतर लगेचच आरोपीला २०,००० रुपये दिले. या प्रकरणात, संगम विहार पोलीस स्टेशनचे एसएचओ गुरसेवक यांच्या पथकाने मृताच्या पत्नीसह तीन जणांना अटक केली असून, पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली दोरी आणि इतर वस्तूही जप्त केल्या आहेत. डीसीपी दक्षिण अनंत मित्तल यांनी आज एका पत्रकार परिषदेत संपूर्ण प्रकरणाचा खुलासा केला.

Delhi Crime : सोशल मीडिया प्रेमात विष कालवतोय! दिल्लीतील ३ तरुणींचा घेतला बळी, जोडीदारांनीच संपवलं

वाढते गुन्हे

गेल्या काही वर्षांमध्ये पत्नीने केलेल्या पतीच्या हत्येच्या अनेक केस समोर येत आहेत. सिया प्रकरण ताजे असतानाच आता दिल्लीतली ही भयंकर घटना समोर आली असून समाजातील गुन्ह्यांमध्ये झालेली वाढ दिसून येत आहे. इतकंच नाही तर महिला आता गुन्हा करण्यात आघाडीवर असल्याचेही समोर येत आहे. दरम्यान मंजूने आपला गुन्हा कबूल केला की नाही याबाबत अजून कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. मात्र पोलिसांनी याबाबत संपूर्ण माहितीचा खुलासा केला आहे. दरम्यान या सर्वांची कसून चौकशी सुरू आहे. 

Delhi Crime: ऑफिसमध्ये पार्टी, घरी जाण्यासाठी निघाली… काही तासांत नवविवाहितेचा संशयास्पद मृत्यू; 20 लाखांच्या हुंड्याचा आरोप

Web Title: Delhi crime wife brutally killed husband with sleeping pill electric shock and rope strangulation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 12, 2026 | 10:48 PM

Topics:  

  • crime news
  • crime news delhi
  • delhi

संबंधित बातम्या

संतापजनक घटना! बँकेतून पैसे काढले अन् बाजारात भामट्यांनी डाव साधला! ८५ हजारांची रोख रक्कम लंपास
1

संतापजनक घटना! बँकेतून पैसे काढले अन् बाजारात भामट्यांनी डाव साधला! ८५ हजारांची रोख रक्कम लंपास

IndiGo Flight Emergency Landing : इंडिगो विमानाचे इंजिन हवेतच बंद पडले अन् 224 प्रवासी …; इंजिनमध्ये बिघाड
2

IndiGo Flight Emergency Landing : इंडिगो विमानाचे इंजिन हवेतच बंद पडले अन् 224 प्रवासी …; इंजिनमध्ये बिघाड

कराची हादरलं! १८ महिन्यांच्या चिमुकलीवर १७ वर्षांच्या मुलाकडून बलात्कार, उपचाराआधीच मृत्यू; वडिलांनी केली न्यायाची मागणी
3

कराची हादरलं! १८ महिन्यांच्या चिमुकलीवर १७ वर्षांच्या मुलाकडून बलात्कार, उपचाराआधीच मृत्यू; वडिलांनी केली न्यायाची मागणी

धक्कादायक ! मैत्रिणीसोबत बाहेर फिरायला गेलेल्या तरुणीवर सामूहिक अत्याचार; नराधमांनी धमकावून डांबलं अन् नंतर…
4

धक्कादायक ! मैत्रिणीसोबत बाहेर फिरायला गेलेल्या तरुणीवर सामूहिक अत्याचार; नराधमांनी धमकावून डांबलं अन् नंतर…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.