Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Delhi Crime : ‘मोमोज खायला चल’ म्हणत गाडीत बसवलं; चालत्या कारमध्ये महिलेवर लैंगिक अत्याचार

Physical Assault : राजधानी दिल्लीत घडलेल्या या प्रकारामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न एकदा ऐरणीवर आला आहे. ओळखीच्या व्यक्तीने मोमोज खाऊ घालण्याचे आमिष दाखवत गाडीतच लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप महिलेने लावला आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 30, 2026 | 01:58 PM
Delhi Crime : 'मोमोज खायला चल' म्हणत गाडीत बसवलं; चालत्या कारमध्ये महिलेवर लैंगिक अत्याचार

Delhi Crime : 'मोमोज खायला चल' म्हणत गाडीत बसवलं; चालत्या कारमध्ये महिलेवर लैंगिक अत्याचार

Follow Us
Follow Us:
  • ओळखीच्या व्यक्तीवर गंभीर आरोप करत महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली.
  • घटनेचा महत्त्वाचा पुरावा पीडितेने स्वतः मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला.
  • पोलिसांनी संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
देशात लैंगिक अत्याचाराचे प्रमाण वाढत असतानाच दिल्लीतून अशीच एक घटना समोर आली आहे. नसरापूर प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा झाली खरी पण अद्याप महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण काही कमी होण्याचे नाव घेत नाहीये. पूर्व दिल्लीतील मंडावली परिसरातून २४ वर्षीय महिलेवर चालू गाडीत बलात्कार झाल्याची घटना समोर येत आहे. महिलेने यासंबंधित पोलस ठाण्यात तक्रार दाखल केली असून धक्कादायक कारण देखील स्पष्ट केले आहे.

Chhatrapati Sambhajinagar Crime: संपर्क तोडल्याचा राग, प्रियकराने केला धक्कादायक प्रकार; बीबी-का-मकबऱ्याच्या आडोशात कृत्य

मोमजचे दिले कारण

महिलेने पोलिसांना आपल्या तक्रारीत सांगितले की, आरोपीने तिला मोमज खाऊ घालण्याच्या बहाण्याने गाडीतून बसवले. यानंतर CNG भरण्याच्या नावाखाली त्याने गाडी थांबवण्याचे वचन दिले. परंतु गाडी त्याने थांबवलीच नाही तर पुढे एका निर्जन रसत्यावरुन गाडीला वळवले. महिलेने पोलिसांना आपली व्यथा सांगत आरोपीवर अनेक आरोप लावले.

अश्लील संभाषण

महिलेने आपल्या आरोप लावला की, आरोपी महिलेला गाडीत बसवून तिच्याशी अश्लिल संभाषण करु लागला. त्याने यासाठी महिलेवर दबाब देखील आणला. चुकीच्या पद्धतीने तो तिला स्पर्श करु लागला आणि नंतर गाडीतूनही महिलेला उतरु दिले नाही. महिलेने ही संपूर्ण घटना आपल्या फोनच्या कॅमेरात कैद केली आणि नंतर हा पुरावा पोलिसांसमोर सादर केला. महिलेची तक्रार आणि हाती आलेल्या पुऱ्याव्याच्या आधारावर मंडावली पोलिसांनी बीएनएसच्या संबंधित कलमांनुसार आरोपीविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. पोलिस प्रकरणाचा तपास करत असून आरोपीला लवकरच अटक होण्याची आशा आहे.

Madhya Pradesh : “बाबांनी आईला काठीने मारुन टाकलं”, लहान भाऊ-बहिणीने पोलिसांना सांगितली आईच्या हत्येची कहाणी

पुण्यात महिला वकीलासोबत झाला होता लैंगिक अत्याचार

दरम्यान मागील महिन्यातच पुणे शहरातूनही अशीच एक बातमी समोर आली होती. चालू गाडीत एका महिला वकीलासोबत लैंगिक अत्याचार करण्यात आले. या प्रकरणात पोलिसांनी तीन संशयितांना अटक केली. यातच आता दिल्लीतूनही अशीच एक घटना समोर आली आहे. महिलेवर लैंगिक अत्याचार करणारा हा व्यक्ती तिच्या ओळखीतला असल्याची माहिती आहे. महिलेच्या आरोपानुसार, तो तिला मोमोज खायला नेतो असं सांगून गाडीत बसवून एका निर्जन ठिकाणी घेऊन गेला आणि तिथे महिलेचा गैरफायदा घेण्याचा त्याने प्रयत्न केला. मात्र, महिलेने संपूर्ण घटना आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात रेकॉर्ड केल्यामुळे आरोपीचा डाव फसला आणि हे प्रकरण उघडकीस आले.

 

Web Title: Delhi woman alleges sexual assault in moving car after momos lure case registered marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 30, 2026 | 01:58 PM

Topics:  

  • crime news
  • delhi
  • physical harassment

संबंधित बातम्या

पोलिसाची टोपी घालून दादागिरी; तोतया पोलिसाला शिवाजीनगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या
1

पोलिसाची टोपी घालून दादागिरी; तोतया पोलिसाला शिवाजीनगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Kharadi Kidnapping Case: खराडी गावठाणातून तरुणाचे अपहरण; कारमध्ये जबरदस्तीने नेले अन्…
2

Kharadi Kidnapping Case: खराडी गावठाणातून तरुणाचे अपहरण; कारमध्ये जबरदस्तीने नेले अन्…

एकाच पोलिस ठाण्यातील दोन पोलिस एसीबीच्या जाळ्यात, एकाला लाच घेताना रंगेहात पकडले; तर दुसरा…
3

एकाच पोलिस ठाण्यातील दोन पोलिस एसीबीच्या जाळ्यात, एकाला लाच घेताना रंगेहात पकडले; तर दुसरा…

Purnekar Update: पूर्णेकर हत्या प्रकरणात अचानक ‘महिला कनेक्शन’; ३ महिला पोलिसांच्या ताब्यात, तपासाला नवा ट्विस्ट
4

Purnekar Update: पूर्णेकर हत्या प्रकरणात अचानक ‘महिला कनेक्शन’; ३ महिला पोलिसांच्या ताब्यात, तपासाला नवा ट्विस्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.