Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आधार-पॅनचा गैरवापर करून निर्माण केली कंपनी; वसमतमध्ये १०५ कोटींच्या व्यवहाराचा धक्कादायक प्रकार

अज्ञात आरोपींनी एका नागरिकाच्या आधार व पॅन कार्डाचा गैरवापर करून बनावट कंपनी स्थापन करत तब्बल १०५ कोटी ७९ लाख रुपये व्यवहार केल्याची बाब समोर आली आहे

  • By प्रीति माने
Updated On: Mar 30, 2026 | 04:10 PM
Fake Company Established Using Aadhaar and PAN Cards Crime News

Fake Company Established Using Aadhaar and PAN Cards Crime News

Follow Us
Close
Follow Us:

Crime News : वसमत : शहरात आर्थिक फसवणुकीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून अज्ञात आरोपींनी एका नागरिकाच्या आधार व पॅन कार्डाचा गैरवापर करून बनावट कंपनी स्थापन करत तब्बल १०५ कोटी ७९ लाख रुपये व्यवहार केल्याची बाब समोर आली आहे. या प्रकरणामुळे शहरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी राजेश माधवसा दुमाने (वय ३७, व्यवसाय इलेक्ट्रकल दुकान) यांनी दिलेल्या तक्रारीवरून वसमत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ००१/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४), ३१९(२), ३३६ (२), ३३६ (३) व ३४० (२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Nanded News)

पोलीस स्टेशन वसमत (शहर) जि. हिंगोली येथील तक्रारीनुसार आरोपींनी फिर्यादी यांच्या कागदपत्रांचा गैरवापर करून हैदराबाद येथील मियापूर परिसरात बनावट कंपनी स्थापन केली. या कंपनीच्या माध्यमातून १,०५,७९,४०,००२ रुपये व्यवहार करण्यात आले. तसेच फिर्यादी यांच्या बँक खात्यावर २३ कोटी ३० लाख रुपये संशयास्पद व्यवहार दाखवून संबंधित खाते होल्ड करण्यात आल्याचेही समोर आले आहे. हा प्रकार २९ जुलै २०२३ ते १ जानेवारी २०२६ या कालावधीत घडल्याचे सांगण्यात आले असून २८ मार्च २०२६ रोजी सायंकाळी याबाबत गुन्हा नोंदविण्यात आला.

हे देखील वाचा : नांदेडमध्ये राजकीय घडामोडींना वेग; विविध घटनांनी जोरदार गाजला आठवडा

तसेच फिर्यादी यांच्या बँक खात्यावर २३ कोटी ३० लाख रुपये संशयास्पद व्यवहार दाखवून संबंधित खाते होल्ड करण्यात आल्याचेही समोर आले आहे. हा प्रकार २९ जुलै २०२३ ते १ जानेवारी २०२६ या कालावधीत घडल्याचे सांगण्यात आले असून २८ मार्च २०२६ रोजी सायंकाळी याबाबत गुन्हा नोंदविण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास हैदराबाद येथील पोलीस सायबराबादमधील मियापूर ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून आरोपी अद्याप अज्ञात आहेत. दरम्यान, या घटनेमुळे आधार व पॅन कार्ड सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून नागरिकांनी आपली वैयक्तिक कागदपत्रे सुरक्षित ठेवावीत तसेच संशयास्पद आर्थिक व्यवहारांबाबत सतर्क राहावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

हे देखील वाचा : “चीन घुसखोरी करताना मोदींची 56 इंच छाती जाते कुठे?” राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्यांची सणसणीत टीका

फसवणूक प्रकरणातील महत्त्वाचे मुद्दे

बनावट कंपनीमार्फत तब्बल १०५ कोटी ७९ लाख रुपयांचे व्यवहार करण्यात आले असून फिर्यादीच्या आधार व पॅन कार्डाचा गैरवापर करून ही कंपनी स्थापन करण्यात आली. संबंधित बँक खात्यावर २३ कोटी ३० लाख रुपयांचे संशयास्पद व्यवहार दाखवून खाते होल्ड करण्यात आले आहे. हा प्रकार २९ जुलै २०२३ ते १ जानेवारी २०२६ या कालावधीत घडला असून २८ मार्च २०२६ रोजी वसमत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. आरोपी अद्याप अज्ञात आहे.

Web Title: Fake company established using aadhaar and pan cards crime news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 30, 2026 | 04:10 PM

Topics:  

  • crime news
  • Fraud Case
  • nanded news

संबंधित बातम्या

पाटणात रिक्षाचालकाची निर्घृण हत्या; शवाचे 3 तुकडे करुन रेल्वे ट्रॅकवर फेकले, शीर अजूनही बेपत्ता
1

पाटणात रिक्षाचालकाची निर्घृण हत्या; शवाचे 3 तुकडे करुन रेल्वे ट्रॅकवर फेकले, शीर अजूनही बेपत्ता

रुग्णालयात सापडलेला ‘तो’ बॉम्ब नव्हताच! पुणे पोलिसांची घाई; एटीएसलाही कळविले नाही
2

रुग्णालयात सापडलेला ‘तो’ बॉम्ब नव्हताच! पुणे पोलिसांची घाई; एटीएसलाही कळविले नाही

Mumbra News : ‘ड्रम कांड’ची पुनरावृत्ती! महिलेने पती आणि भावाच्या मदतीने प्रियकराचा काढला काटा, हिरव्या ड्रमात सापडला मृतदेह
3

Mumbra News : ‘ड्रम कांड’ची पुनरावृत्ती! महिलेने पती आणि भावाच्या मदतीने प्रियकराचा काढला काटा, हिरव्या ड्रमात सापडला मृतदेह

Ulhasnagar Crime : केस कापले अन् रस्त्यावरुन..; धार्मिक कारणावरून उल्हासनगरमध्ये तीन महिलांना अर्धनग्न करून मारहाण
4

Ulhasnagar Crime : केस कापले अन् रस्त्यावरुन..; धार्मिक कारणावरून उल्हासनगरमध्ये तीन महिलांना अर्धनग्न करून मारहाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.