Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Cyber Crime News: ‘डिजिटल अटक’च्या नावाखाली केली कोटींची सायबर फसवणूक; दिल्लीतील धक्कादायक प्रकार उघड

डिजिटल अरेस्टचा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. दिल्ली पोलिसांनी सायबर फसवणूक करणाऱ्यांनी ७० वर्षीय महिलेला 'डिजिटल पद्धतीने अटक' करून, मनी लाँड्रिंग प्रकरणात अडकवण्याची धमकी देऊन ३ कोटींहून अधिक रुपयांना लुटले.

  • By Priti Hingane
Updated On: Feb 23, 2026 | 11:12 AM
Cyber Crime News: ‘डिजिटल अटक’च्या नावाखाली केली कोटींची सायबर फसवणूक; दिल्लीतील धक्कादायक प्रकार उघड (फोटो-सोशल मीडिया)

Cyber Crime News: ‘डिजिटल अटक’च्या नावाखाली केली कोटींची सायबर फसवणूक; दिल्लीतील धक्कादायक प्रकार उघड (फोटो-सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • सायबर टोळीने महिलेकडून कोट्यवधी लुटले 
  • व्हॉटसअॅप व्हिडिओ कॉलवर अटकेची दाखवली भीती 
  • तब्बल ३.०९ कोटींची केली फसवणूक

Cyber Crime News: सध्या सायबर फसवणुकीचे प्रमाण वाढताना दिसून येत आहे. डिजिटल अरेस्टचा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. रविवारी दिल्ली पोलिसांनी सायबर फसवणूक करणाऱ्यांनी ७० वर्षीय महिलेला ‘डिजिटल पद्धतीने अटक’ करून, मनी लाँड्रिंग प्रकरणात अडकवण्याची धमकी देऊन ३ कोटींहून अधिक रुपयांची लूट केल्याचा धक्कादायक प्रकार नोंदवला आहे. पोलिसांनी सांगितले की, महिलेच्या तक्रारीवरून शुक्रवारी सायबर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि तपास सुरू करण्यात आला आहे.

HSC Exam: नागपूरात बारावी पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; कोचिंग क्लास चालक व विद्यार्थी अटकेत

तिच्या तक्रारीत, महिलेने म्हटले आहे की, फसवणूक करणाऱ्यांनी तिला व्हॉट्सअॅपवर कॉल करून सीबीआय (केंद्रीय तपास ब्युरो) अधिकारी असल्याचा दावा केला. गेल्या वर्षी त्यांनी तिला ६० दिवस फसवले आणि एकूण ६८ कोटी रुपयांच्या मनी लॉड्रिग प्रकरणात समोर आला आहे. तिचा फोन नंबर ३.०९ कोटी रुपये त्यांच्या खात्यात ट्रान्सफर करण्यास भाग पाडले. महिलेने असेही म्हटले आहे की फसवणूक करणाऱ्यांना पैसे देण्यासाठी तिला तिच्या मुदत ठेवी (एफडी) फोडाव्या लागल्या, तिचे शेअर्स विकावे लागले आणि तिचे दागिने गहाण ठेवावे लागले.

तक्रारीनुसार, महिलेने म्हटले आहे की १ सप्टेंबर २०२५ रोजी तिला एक व्हिडिओ कॉल आला ज्यामध्ये स्वतःला सीबीआय अधिकारी म्हणून ओळख देणाऱ्या एका व्यक्तीने तिला सांगितले की तिचा फोन नंबर ६८ कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात समोर आला आहे आणि तिला अटक करून तुरुंगात टाकले जाईल. तिला धमकी देण्यात आली होती की जर तिने या प्रकरणाबद्दल कोणालाही सांगितले तर तिच्या मुलांनाही कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल.

Gurugram Crime: भयंकर! नराधमाने सॅनिटायझरने जाळला प्रेयसीचा ‘तो’ भाग, लोखंडी रॉडने मारहाण अन्….;पीडितेची मृत्यूशी झुंज

त्या वृद्ध महिलेला सांगण्यात आले की जर तिला अटक टाळायची असेल तर तिने तिचे पैसे त्यांनी दिलेल्या खात्यांमध्ये ट्रान्सफर करावेत आणि तपास पूर्ण झाल्यानंतर पैसे तिला परत केले जातील. घाबरलेल्या महिलेने सप्टेंबर २०२५ ते ऑक्टोबर २०२५ दरम्यान तिच्या विविध बँक खात्यांमधून एकूण ३.०९ कोटी रुपये आरोपींच्या विविध बँक खात्यांमध्ये ट्रान्सफर केले.

Web Title: From whatsapp calls to transfers of crores the thrill of cyber fraud

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 23, 2026 | 11:12 AM

Topics:  

  • cyber crime
  • Digital Arrest
  • WhatsApp

संबंधित बातम्या

E-Challan : वाहनधारकांनो त्वरित करा ‘हे’ काम, अन्यथा ट्रॅफिक पोलिसांच्या नवीन नियमांमुळे अडकाल मोठ्या अडचणीत
1

E-Challan : वाहनधारकांनो त्वरित करा ‘हे’ काम, अन्यथा ट्रॅफिक पोलिसांच्या नवीन नियमांमुळे अडकाल मोठ्या अडचणीत

WhatsApp Update: स्कॅमर्सची आता खैर नाही! प्रायव्हसी अबाधित ठेवत व्हॉट्सअ‍ॅप रोखणार सायबर फसवणूक… नव्या फीचरची चाचणी सुरु
2

WhatsApp Update: स्कॅमर्सची आता खैर नाही! प्रायव्हसी अबाधित ठेवत व्हॉट्सअ‍ॅप रोखणार सायबर फसवणूक… नव्या फीचरची चाचणी सुरु

सट्टेबाजांवर नेम धरला पण गोळी न्यूज पोर्टल्सना! 8750 वेबसाईट्सवर Cyber हातोडा, प्रकरण काय?
3

सट्टेबाजांवर नेम धरला पण गोळी न्यूज पोर्टल्सना! 8750 वेबसाईट्सवर Cyber हातोडा, प्रकरण काय?

Instagram, Facebook अन् WhatsApp वापरण्यासाठी आता पैसे मोजावे लागणार; ‘META’ने सुरू केल्या सबस्क्रिप्शन-आधारित योजना!
4

Instagram, Facebook अन् WhatsApp वापरण्यासाठी आता पैसे मोजावे लागणार; ‘META’ने सुरू केल्या सबस्क्रिप्शन-आधारित योजना!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.