Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘त्या’ तरूणीची हत्या करणारा निघाला शेजारीच, कारणही आलं समोर

चिंचवडच्या वाल्हेकरवाडी परिसरात एका १८ वर्षीय तरुणीची हत्या करण्यात आली. शेजाऱ्यानेच तरुणीची हत्या केल्याचे समोर आले. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 13, 2025 | 03:59 PM
हॉर्न का वाजवला म्हणून जाब विचारल्याने दोघांवर कोयत्याने वार; आधी शिवीगाळ केली अन् नंतर...

हॉर्न का वाजवला म्हणून जाब विचारल्याने दोघांवर कोयत्याने वार; आधी शिवीगाळ केली अन् नंतर...

Follow Us
Close
Follow Us:

पिंपरी : राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून खून मारामाऱ्या, दरोडे यासारख्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता पुणे जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. चिंचवडच्या वाल्हेकरवाडी परिसरात एका १८ वर्षीय तरुणीची हत्या करण्यात आली. रविवारी रात्री भररस्त्यात तरुणीवर धारदार शस्त्राने वार करण्यात आले होते, यात तिचा मृत्यू झाला होता. चिंचवड पोलिसांनी घटनेची गंभीर दखल घेत आरोपीला शोधण्यासाठी वेगाने तपास सुरू केला. यात शेजाऱ्यानेच तरुणीची हत्या केल्याचे समोर आले. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

कोमल भरत जाधव (वय १८) या तरुणीची रविवारी (दि.११) रात्री हत्या करण्यात आली होती. कोमल जाधव ही वाल्हेकरवाडीत कुटुंबासोबत राहत होती. कृष्णामाई परिसरात तिचे घर आहे. रविवारी कोमल घरात होती. त्यावेळी दुचाकीवरून दोन जण आले. त्यांनी तिला घराबाहेर बोलावून घेतले. कोमल घरातून बाहेर आली. ती समोर येताच आरोपींनी तिच्यावर धारदार शस्त्राने वार केले. यात तिचा मृत्यू झाला होता.

हत्येची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा केल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. आरोपीला शोधण्यात पोलिसांना २४ तासातच यश आले. कोमल जाधवच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी शेजारी राहणाऱ्या ४५ वर्षीय उदयभान यादव (मुख्य आरोपी) आणि त्याचा सख्खा भाचा अभिषक रणविजय यादव (वय २१ वर्षे, रा. सादिकपूर, जि. आंबेडकर नगर, उत्तर प्रदेश सध्या वास्तव वाल्हेकरवाडी) अशा दोघांना अटक केली. उदयभान यादव हा मूळचा उत्तर प्रदेशचा आहे.

पोलिसांनी केलेल्या तपासातून अशी माहिती समोर आली की, मयत कोमल जाधव आणि आरोपी हे शेजारी राहत होते. त्या दोघांमध्ये संबंध होते. त्याचबरोबर दोघांमध्ये आर्थिक व्यवहारही झाले होते. त्यातूनच दोघांमध्ये वाद झाले. त्यानंतर आरोपीने भाच्याच्या मदतीने हत्या केली.

Web Title: Investigation reveals that a young woman was murdered by her neighbor in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 13, 2025 | 03:59 PM

Topics:  

  • Arrested News
  • Cmomaharasahtra
  • crime news
  • pune crime case
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

SRISIIM परिसरात जप्त केल्या अश्लील सीडी, लैंगिक खेळणी; Chaitanyananda चे PM Modi – Obama सह बनावट फोटो जप्त
1

SRISIIM परिसरात जप्त केल्या अश्लील सीडी, लैंगिक खेळणी; Chaitanyananda चे PM Modi – Obama सह बनावट फोटो जप्त

Pranjal Khewalkar Case: प्रांजल खेवलकरांनी केले ड्रग्सचे सेवन? फॉरेन्सिकच्या रिपोर्टमुळे उडाली खळबळ
2

Pranjal Khewalkar Case: प्रांजल खेवलकरांनी केले ड्रग्सचे सेवन? फॉरेन्सिकच्या रिपोर्टमुळे उडाली खळबळ

Tasgaon News : बेकायदा दारूसाठ्यावर छापे; साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त, राजकीय हस्तक्षेपामुळे पोलिसांवर दबाव
3

Tasgaon News : बेकायदा दारूसाठ्यावर छापे; साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त, राजकीय हस्तक्षेपामुळे पोलिसांवर दबाव

गुंतवणुकीतून ज्यादा परताव्याचे आमिष दाखवून व्यावसायिकाला गंडा; तब्बल 6 कोटींची फसवणूक
4

गुंतवणुकीतून ज्यादा परताव्याचे आमिष दाखवून व्यावसायिकाला गंडा; तब्बल 6 कोटींची फसवणूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.