Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jalgaon Crime: जळगावात थरारक हत्याकांड! किरकोळ कारणावरून वृद्धाची हत्या, एक आरोपी ताब्यात

जळगावच्या शामनगर परिसरात क्षुल्लक कारणावरून 64 वर्षीय जीवन शालीक पाथकर उर्फ जीवन मिस्तरी यांची दगडाने डोके ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली. रेल्वे परिसरात मृतदेह आढळल्यानंतर रामानंदनगर पोलिसांनी तपास सुरू करत एका संशयिताला ताब्यात घेतले असून दुसरा आरोपी फरार आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 09, 2026 | 03:28 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • जळगावच्या शामनगर परिसरात वृद्धाची दगडाने हत्या
  • मृत जीवन मिस्तरी कचरा वेचून उदरनिर्वाह करत होते
  • पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले, दुसऱ्याचा शोध सुरू
जळगाव: जळगाव येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. किरकोळ कारणावरून एका वृद्ध व्यक्तीची हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे.
ही घटना जळगाव शहरातील शामनगर परिसरात घडली. रामानंदनगर पोलिसांनी तातडीने कारवाई करत एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणातील आणखी एक आरोपी फरार असल्याची माहिती समोर आली आहे.

काय घडलं नेमकं?

जीवन मिस्तरी (वय 64) असे मृत्य झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते गेल्या अनेक वर्षांपासून जळगावात राहत होते. त्यांच्या आईच्या निधनानंतर ते एकटे पडले. ते कचरा ठेचून आपला उदरनिर्वाह चालवत होते. शामनगर रेल्वे परिसरात त्यांचा मृतदेह आढळून आला होता. या घटनेची माहिती मिळताच रामनंदनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला.

पोलिसांनी तपासाला सुरु करून संशयिताला ताब्यात घेतले आहे. दुसरा आरोपी हा फरार असून पोलीस त्याचाच शोध घेत आहेत. जिल्हा शासकीय वैधकीय
महाविद्यालय आणि रुग्णालयात आणलेल्या मृतदेहाची ओळख भाचा तुषार सुतारने पटवून दिली आहे.

कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; पिकअप अन् दुचाकीच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

साखरपुडा झालेल्या तरुणाचा लॉजमध्ये मृत्यू; अल्पवयीन प्रेयसी बचावली, प्रकरणात नवा ट्विस्ट

 जळगाव जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पाचोरा शहरातील गोराडखेडा रोडवरील एका लॉजमध्ये तरुण व्यवसायिक आणि त्याच्या प्रेयसीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. या घटनेत २५ वर्षीय रवींद्र मोरे याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर त्याची अल्पवयीन प्रेयसी दोरीचा फास तुटल्याने बचावली आहे. या घटनेने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. आता या प्रकरणात धक्कादायक ट्वीस्ट समोर आलाय.

रवींद्र मोरे यांचा महिन्याभरापूर्वीच साखरपुडा झाला होता, अशा स्थितीत त्यांनी आणि त्यांच्या प्रेयसीने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले, याचे नेमके कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र पोलिसांनी आता रवींद्रच्या प्रेयसी विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केवळ प्रेयसीच नव्हे तर संबंधित लॉजचे मालक सुरज शिंदे आणि व्यवस्थापक नितीन जंजाळ यांनाही आरोपी करण्यात आले आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून या घटनेने खळबळ उडाली आहे. रवींद्र मोरे यांच्या मृत्यूबाबत त्यांच्या नातेवाइकांनी सुरुवातीपासूनच तीव्र संशय व्यक्त केला होता. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यास आणि पंचनामा प्रक्रियेस झालेला विलंब यामुळे संतप्त झालेल्या नातेवाइकांनी आणि नागरिकांनी पाचोरा शहरात तीव्र आंदोलन छेडले.

Yavatmal News: महिनाभरापूर्वी केला प्रेमविवाह, पोटाला दगड बांधून विहिरीत मारली उडाली, काय घडलं नेमकं?

💡

Frequently Asked Questions

  • Que: मृत व्यक्तीचे नाव काय होते?

    Ans: जीवन शालीक पाथकर उर्फ जीवन मिस्तरी (वय 64) असे मृत वृद्धाचे नाव होते.

  • Que: हत्या कुठे घडली?

    Ans: जळगाव शहरातील शामनगर रेल्वे परिसरात ही घटना घडली.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: रामानंदनगर पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे.

Web Title: Jalgaon crime a thrilling murder in jalgaon elderly man killed for minor reason one accused in custody

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 09, 2026 | 03:28 PM

Topics:  

  • crime
  • Jalgaon
  • jalgaon Crime

संबंधित बातम्या

Yavatmal News: महिनाभरापूर्वी केला प्रेमविवाह, पोटाला दगड बांधून विहिरीत मारली उडाली, काय घडलं नेमकं?
1

Yavatmal News: महिनाभरापूर्वी केला प्रेमविवाह, पोटाला दगड बांधून विहिरीत मारली उडाली, काय घडलं नेमकं?

Madhyapradesh Crime: संतापजनक! आईस्क्रीमचे आमिष दाखवत ६ वर्षीय पुतणीवर चुलत्याचाच अत्याचार; आरोपी फरार
2

Madhyapradesh Crime: संतापजनक! आईस्क्रीमचे आमिष दाखवत ६ वर्षीय पुतणीवर चुलत्याचाच अत्याचार; आरोपी फरार

Badlapur Accident: मनसे नेते राजेश शेटे यांना भरधाव कारची जोरदार धडक; चालक फरार, CCTV मध्ये घटना कैद
3

Badlapur Accident: मनसे नेते राजेश शेटे यांना भरधाव कारची जोरदार धडक; चालक फरार, CCTV मध्ये घटना कैद

Beed Crime: ‘कार्यक्रम ओके’ कॉलने उलगडलं हत्याकांड; प्रियकरासोबत पत्नीने रचला पतीच्या हत्येचा कट
4

Beed Crime: ‘कार्यक्रम ओके’ कॉलने उलगडलं हत्याकांड; प्रियकरासोबत पत्नीने रचला पतीच्या हत्येचा कट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.