Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jharkhand Crime: नात्याला काळिमा! ९ वर्षाच्या चिमुरडीवर मावशीच्या नवऱ्याकडून अत्याचार

झारखंडच्या लातेहार जिल्ह्यात 9 वर्षीय मुलीवर तिच्या मावशीच्या पतीने वारंवार अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. मुलीची प्रकृती बिघडल्याने प्रकरण उघड झाले. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून मावशीनेच पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 21, 2026 | 02:12 PM
डीजेच्या वादात तरुणाची हत्या

डीजेच्या वादात तरुणाची हत्या

Follow Us
Follow Us:

• 9 वर्षीय मुलीवर मावशीच्या पतीकडून वारंवार अत्याचार
• प्रकृती गंभीर झाल्यानंतर मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले
• पोलिसांनी आरोपीला अटक केली; मावशीनेच तक्रार दाखल केली

झारखंड: झारखंड येथून एक नात्याला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका नववर्षांच्या निष्पाप चिमुरडीवर तिच्या सख्ख्या मावशीच्या नवऱ्याने म्हणजेच काकाने अत्याचार केल्याचा प्रकार समोर आलाय. या घटनेने परिसरात संत व्यक्त केला जात आहे. घडलेली घटना झारखंडच्या लातेहार जिल्ह्यातील आहे. पोलिसांनी या प्रकरणी नराधम आरोपीला अटक केली आहे.

Kalyan Crime: कल्याणमध्ये भररस्त्यात तरुणीसोबत गैरवर्तन; नागरिकांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या केले हवाली

काय नेमकं घडलं?

पीडित मुलीच्या वडिलांनी दुसऱ्या लग्न केले त्यामुळे आई रोजगाराच्या निमित्ताने चेन्नई येथे राहत होते. तर पीडित मुलगी आपल्या मावशीच्या घरी राहत होते. याचाच फायदा तिच्या मावशीच्या पतीने घेतला. घरात मुलगी एकटी असल्याचे पाहून आरोपी तिच्यावर सातत्याने अत्याचार करत होता. आरोपीने मुलीला कोणालाही काहीही सांगितल्यास जीवाशी मारण्याची धमकी दिली होती.

वीस मे रोजी आरोपीने पुन्हा एकदा मुलीवर अत्याचार केला. यानंतर मुलीला प्रचंड रक्तस्त्राव झाल्यामुळे तिची प्रकृती अत्यंत चिंताजनक झाली. आरोपीने तातडीने तिला उपचारासाठी कुठून येतील रुग्णालय येथे दाखल केले. तिथे मुलीला सोडून तो पळ काढण्याचा प्रयत्न होता. मात्र या घटनेची माहिती पोलिसांना मिळाली.

पोलिसांनी पातळीने तपासाची चक्र फिरवत कडू बसताना का वरून आरोपीला बेड्या ठोकल्या. याप्रकरणी पीडित मुलीच्या मावशीनेच आपल्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. या घटनेने महिलेच्या आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

महिलेचा मोबाईल हॅक केला अन् 1.34 लाखांना गंडा घातला; परस्पर पैसे काढत गेला नंतर…

दारूच्या नशेत पतीचा हैवानपणा! नातवांसमोर पत्नीची कुऱ्हाडीने निर्घृण हत्या

झारखंड येथून धक्कादायक घटना समोर आली आहे. एका मध्यधुंद पतीने शुल्लक घरगुती वादातून आपल्याच पत्नीची निर्घुण हत्या केल्याची घटना घडल्याचे समोर आले आहे. या प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे हे कृत्य त्यांनी आपल्या दोन निष्पाप नातवांसमोर केले आणि त्यानंतर तो तिथून पसार झाला.

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: झारखंडच्या लातेहार जिल्ह्यात ही घटना घडली.

  • Que: आरोपी कोण होता?

    Ans: पीडित मुलीच्या मावशीचा पती म्हणजेच तिचा काका आरोपी होता.

  • Que: प्रकरण उघड कसे झाले?

    Ans: अत्याचारानंतर मुलीची प्रकृती गंभीर झाल्याने आणि रक्तस्त्राव सुरू झाल्याने प्रकरण उघड झाले.

Web Title: Jharkhand crime a stain on family ties 9 year old girl abused by her aunts husband

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 21, 2026 | 02:12 PM

Topics:  

  • crime
  • Jharkhand
  • Jharkhand Crime

संबंधित बातम्या

Malegaon rape case: आधी बलात्कार, नंतर डोकं ठेचून…; मालेगाव अत्याचार-हत्याप्रकरणी मोठी अपडेट समोर, आरोपीला सुनावली फाशीची शिक्षा
1

Malegaon rape case: आधी बलात्कार, नंतर डोकं ठेचून…; मालेगाव अत्याचार-हत्याप्रकरणी मोठी अपडेट समोर, आरोपीला सुनावली फाशीची शिक्षा

Illegal Liquor Transport: परराज्यातील अवैध मद्य वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा दणका! एकास अटक, १.३० लाखांचा मुद्देमाल जप्त
2

Illegal Liquor Transport: परराज्यातील अवैध मद्य वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा दणका! एकास अटक, १.३० लाखांचा मुद्देमाल जप्त

Nashik News: नाशिकमध्ये महिला चोरट्यांच्या टोळीचा धुमाकूळ! दररोज १०० डीपींमधून फ्युज चोरीला; सातपूरकर तासनतास अंधारात
3

Nashik News: नाशिकमध्ये महिला चोरट्यांच्या टोळीचा धुमाकूळ! दररोज १०० डीपींमधून फ्युज चोरीला; सातपूरकर तासनतास अंधारात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.