Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 30 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kalyan Crime: कल्याणमध्ये भररस्त्यात तरुणीसोबत गैरवर्तन; नागरिकांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या केले हवाली

कल्याणच्या जोशीबाग परिसरात कामावर जाणाऱ्या 22 वर्षीय तरुणीसोबत भररस्त्यात गैरवर्तन करण्यात आले. नागरिकांनी तत्काळ आरोपीचा पाठलाग करून त्याला पकडत पोलिसांच्या हवाली केले. प्रथमेश जाधव असे आरोपीचे नाव असून महात्मा फुले पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 21, 2026 | 01:40 PM
अल्पवयीन मुलीवर केला दोघांनी जीवघेणा हल्ला

अल्पवयीन मुलीवर केला दोघांनी जीवघेणा हल्ला

Follow Us
Follow Us:

• जोशीबाग परिसरात 22 वर्षीय तरुणीसोबत भरदिवसा गैरवर्तनाची घटना
• नागरिकांनी आरोपी प्रथमेश जाधवला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले
• महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर नागरिकांनी पोलिस गस्त वाढवण्याची मागणी केली

कल्याण: कल्याण इथून एक धक्कादायक आणि संताप जनक बातमी समोर आली आहे. एक तरुणीसोबत भर रस्त्यात गैरवर्तन केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. घडलेला प्रकार हा कल्याण शहरातील जोशीबाग परिसरात दिवसा घडला. या घटनेने पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी एका तरुणाला याप्रकरणी बेड्या ठोकल्या आहेत.

काय नेमकं प्रकरण?

मिळालेल्या माहितीनुसार 22 वर्षे तरुणी नेहमीप्रमाणे तिच्या कामावर जाण्यासाठी निघाली होती. ती जोशीबाग परिसरातून जात असताना अचानक एक तरुण तिच्यासमोर आला. त्याच्या संशयास्पद हालचाली आणि वागण्यामुळे तरुणी प्रचंड घाबरली. थोड्याच वेळाने त्या तरुणाने तरुणी सोबत भर रस्त्यात गैरवर्तन केले. त्यानंतर तिथून फळ काढला.

महिलेचा मोबाईल हॅक केला अन् 1.34 लाखांना गंडा घातला; परस्पर पैसे काढत गेला नंतर…

हा धक्कादायक प्रकार परिसरातील काही नागरिकांच्या समोर घडला. भर असतात तरुणीसोबत असे काही होत असल्याचे पाहून स्थानिक नागरिक संतप्त झाले. तातडीने नागरिकांनी आरोपीच्या दिशेने धाव घेत त्याचा पाठलाग केला. सुरुवातीला तो गर्दीचा फायदा घेत पसार पुण्यात यशस्वी ठरला होता. मात्र नागरिकांनी हार न मानता स्थानिक लोकांच्या मदतीने त्याचा शोध सुरू केला. अखेर नागरिकांनी त्याला शोधून काढले आणि थेट पोलिसांच्या हवाली केले.

या घटनेनंतर पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे महात्मा फुले पोलिसांनी आरोपी प्रथमेश जाधव याच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय. पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या असून पुढील कारवाई सुरू आहे. या घटनेने महिला सुरक्षित आहेत का असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

‘माझ्याशी बोलणं का बंद केलं?’ रागातून दिराने वहीनीचे डोके भिंतीवर आपटून केली हत्या; नेमकं प्रकरण काय?

कल्याण येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दिरानेच आपल्या वहिनीची डोके फोडून हत्या केल्याच्या समोर आल्या. अनैतिक संबंधातून ही घटना घडल्याची उघडकीस आली आहे. पोलिसांनी आरोपीला झारखंडमधून अटक केली आहे. पोलिसांनी केवळ 20 मिनिटांचा उशीर झाला असता, तर आरोपी नेपाळमधून फरार झाला असता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

रावेतमधील गोळीबार प्रकरणात मोठी कारवाई; बिश्नोई गँगच्या तीन जणांना उत्तराखंडमधून पकडले

💡

Frequently Asked Questions

  • Que: कल्याणमध्ये ही घटना कुठे घडली?

    Ans: जोशीबाग परिसरात ही घटना घडली.

  • Que: आरोपीला कसे पकडण्यात आले?

    Ans: स्थानिक नागरिकांनी पाठलाग करून आरोपीला पकडून पोलिसांच्या हवाली केले.

  • Que: या प्रकरणाचा तपास कोण करत आहेत?

    Ans: महात्मा फुले पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Web Title: Kalyan crime misconduct with a young woman in broad daylight in kalyan citizens apprehend the accused and hand him over to the police

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 21, 2026 | 01:40 PM

Topics:  

  • crime
  • Kalyan Crime
  • Mumbai
  • thane

संबंधित बातम्या

Thane Metro News: गायमुख-कॅडबरी जंक्शन मेट्रोला हिरवा कंदील; वर्षअखेरीस सेवा सुरू होण्याची शक्यता
1

Thane Metro News: गायमुख-कॅडबरी जंक्शन मेट्रोला हिरवा कंदील; वर्षअखेरीस सेवा सुरू होण्याची शक्यता

Navi Mumbai Crime: पहाटे मिनी सी-शोअरमध्ये रक्तरंजित थरार, 19 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या; डोक्यात कोयत्याने वार
2

Navi Mumbai Crime: पहाटे मिनी सी-शोअरमध्ये रक्तरंजित थरार, 19 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या; डोक्यात कोयत्याने वार

Nashik Crime: आई आहे की औदसा…! पाच दिवसांच्या चिमुकल्याचा 70 हजारांत सौदा; मालेगावात आईसह पाच जणांवर गुन्हा दाखल
3

Nashik Crime: आई आहे की औदसा…! पाच दिवसांच्या चिमुकल्याचा 70 हजारांत सौदा; मालेगावात आईसह पाच जणांवर गुन्हा दाखल

Dahi Handi 2026: साहसी खेळाचा दर्जा कागदावरच; दहीहंडीला वर्षभर सरकारकडून ‘विसर’?
4

Dahi Handi 2026: साहसी खेळाचा दर्जा कागदावरच; दहीहंडीला वर्षभर सरकारकडून ‘विसर’?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.