Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur Crime: शिक्षकाचा थकीत पगार काढण्यासाठी 25 हजारांची लाच; कोल्हापूरात प्रशासन अधिकारी ACBच्या जाळ्यात

कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण मंडळातील प्रभारी प्रशासन अधिकारी डी.सी. कुंभार याला शिक्षकाचा थकीत पगार आणि पगारातील फरक मंजूर करून देण्यासाठी 25 हजार रुपयांची लाच स्वीकारताना ACBने रंगेहात पकडले. या कारवाईमुळे शिक्षण विभागात खळबळ उडाली असून पुढील तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 02, 2026 | 12:15 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • शिक्षकाचा थकीत पगार काढण्यासाठी 25 हजार रुपयांची लाच घेताना अधिकारी पकडला.
  • प्रभारी प्रशासन अधिकारी डी.सी. कुंभार याच्यावर ACBची कारवाई.
  • छत्रपती शिवाजी मार्केट येथील कार्यालयात सापळा रचून रंगेहात अटक.
कोल्हापूर: कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण मंडळात लाचखोरीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शिक्षकाचा थकीत पगार आणि पगारातील फरक काढून देण्यासाठी 25 हजार रुपयांची लाच स्वीकारताना प्रभारी प्रशासन अधिकारी डी.सी. कुंभार याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडल्याचे समोर आले आहे. सोमवारी सायंकाळी छत्रपती शिवाजी मार्केट येथील प्राथमिक शिक्षण मंडळाच्या कार्यालयात ही कारवाई करण्यात आली असून, या घटनेमुळे शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

नेमकं काय घडलं?

रत्नागिरी जिल्हयातून आंतर जिल्हा बदली होऊन चार महिन्यापूर्वी कोल्हापूर महापालिकेच्या प्राथमिक शाळेत सेवेत रुजू झालेत. कोल्हापूर महापालिकेच्या प्राथमिक शाळेत रुजू झालेत. शिक्षाकडे कोल्हापूर महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण मंडळाकडील प्रभारी प्रशासन अधिकारी डी.सी.कुंभार यांनी ना हरकत दाखला देण्यासाठी दहा हजार रुपयांची मागणी केली होती. त्यानुसार संबंधित तक्रार शिक्षकांने कुंभार यांना दहा हजार रुपये यापूर्वी दिले होते.

Crime News : मानवतेला काळिमा! झुकलेली कंबर, कोरडे ओठ अन् थरथरणारे हात…; 28 वर्षीय तरुणाकडून 80 वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार

पैसे देऊनही पगार आणि फरक मिळालेला नाही…

मात्र तरीही शिक्षकाचा तीन महिन्याचा पगार अद्याप मिळाला नसल्याने तीन महिन्यांचा थकीत पगार आणि फरक मिळण्यासाठी संबंधित शिक्षकांना प्राथमिक शिक्षण मंडळाकडे अर्ज केला होता. मात्र प्रभारी प्रशासन अधिकारी डी.सी.कुंभार यांनी संबंधित शिक्षकाकडे पुन्हा ४० हजार रुपये लाचेची मागणी केली होती.
मात्र तोडजडीअंती 25 हजार रुपये देण्याचे ठरलं. लाच सेवीकारतांना प्रभारी प्रशासन अधिकारी डी. सी. कुंभार याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडला आहे. पोलीस याप्रकरणी पुढील कारवाई करत आहे.

ऊसाच्या शेतात विधवा महिलेचा विवस्त्रावस्थेत सापडला मृतदेह; काय घडलं नेमकं?

कोल्हापूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शेतात औषध फवारणीसाठी गेलेल्या विधवा महिलेचा धारदार शस्त्राने खून केल्याचे समोर आले आहे. उसाच्या शेतात विवस्त्र अवस्थेत मृतदेह आढळून आला तेव्हा ही घटना समोर आली. घडलेली घटना कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील कोलोली येथे रविवारी घडली. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

आरोपी दिसताच फुगेवाडीकरांचा संताप अनावर! सीआयडीच्या ताफ्यासमोर गोंधळ, दगडफेकीचाही प्रयत्न

💡

Frequently Asked Questions

  • Que: ACBने कोणाला अटक केली?

    Ans: कोल्हापूर प्राथमिक शिक्षण मंडळाचे प्रभारी प्रशासन अधिकारी डी.सी. कुंभार यांना अटक केली.

  • Que: लाचेची मागणी कशासाठी करण्यात आली होती?

    Ans: शिक्षकाचा थकीत पगार आणि पगारातील फरक मंजूर करून देण्यासाठी लाचेची मागणी करण्यात आली होती.

  • Que: आरोपी किती रकमेची लाच स्वीकारताना पकडला गेला?

    Ans: आरोपी 25 हजार रुपयांची लाच स्वीकारताना ACBच्या जाळ्यात अडकला.

Web Title: Kolhapur crime 25000 bribe demanded to release teachers pending salary administrative officer caught in acb trap in kolhapur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 02, 2026 | 12:15 PM

Topics:  

  • ACB
  • crime
  • Kolhapur Crime

संबंधित बातम्या

Mira Bhayandar Crime: श्रीलंकेच्या कथित ड्रग्स माफियाला मिरा-भाईंदरमध्ये कुणी दिला आश्रय? जुन्या तपासावर पुन्हा प्रश्नचिन्ह
1

Mira Bhayandar Crime: श्रीलंकेच्या कथित ड्रग्स माफियाला मिरा-भाईंदरमध्ये कुणी दिला आश्रय? जुन्या तपासावर पुन्हा प्रश्नचिन्ह

Vasai News: वसईत अघोरी कृत्याचा संशय! निर्जनस्थळी पूजेचे साहित्य अन् सुकलेल्या पानावर व्यक्तीचे नाव, स्थानिकांमध्ये भीती
2

Vasai News: वसईत अघोरी कृत्याचा संशय! निर्जनस्थळी पूजेचे साहित्य अन् सुकलेल्या पानावर व्यक्तीचे नाव, स्थानिकांमध्ये भीती

Kalyan Crime: कुख्यात ड्रग्स तस्कर अमजद पठाणच्या मुलाची कल्याणमध्ये दहशत? विद्यार्थ्यावर तलवारीने जीवघेणा हल्ला
3

Kalyan Crime: कुख्यात ड्रग्स तस्कर अमजद पठाणच्या मुलाची कल्याणमध्ये दहशत? विद्यार्थ्यावर तलवारीने जीवघेणा हल्ला

Navi Mumbai Crime: पहाटे मिनी सी-शोअरमध्ये रक्तरंजित थरार, 19 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या; डोक्यात कोयत्याने वार
4

Navi Mumbai Crime: पहाटे मिनी सी-शोअरमध्ये रक्तरंजित थरार, 19 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या; डोक्यात कोयत्याने वार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.