Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 21 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur Crime: कोल्हापुरात कॉलेज तरुणीवर चौघांकडून अत्याचार; अश्लील व्हिडीओ व्हायरलची धमकी देत वारंवार शोषण

कोल्हापूरच्या राधानगरी परिसरातील एका महाविद्यालयीन तरुणीवर अश्लील व्हिडीओ आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी देत चौघांनी तब्बल 10 महिने लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी मुरगूड पोलिसांनी चार आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 03, 2026 | 08:15 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • अश्लील व्हिडीओ आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीवर वारंवार अत्याचार.
  • पीडित तरुणीचा प्रियकर असलेला आरोपीही प्रकरणात सहभागी.
  • मुरगूड पोलिसांनी चार आरोपींना अटक करून तपास सुरू केला.
कोल्हापूर: कोल्हापूर येथून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. एका महाविद्यालयीन तरुणीवर चार जणांनी लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. या चार नराधमांनी पीडित तरुणीचे अश्लील व्हिडीओ आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर अनेक महिने वारंवार अत्याचार केले. ही घटना कोल्हापूरच्या राधानगरी परिसरात घडली. या घटनेने खळबळ उडाली आहे.

Pune Crime : आळेफाट्यात बेकायदा दारू विक्रीवर पोलिसांचा छापा, एकाला अटक; तब्बल…

काय घडलं नेमकं?

या प्रकरणातील आरोपींचे नाव आदित्य शेटके, पवनगिरी पालकर, विक्रम पाटील, रणजीत मुधोळकर अशी आहे. आदित्य शेटके याचा राधानगरीत फोटोग्राफीचा व्यवसाय आहे. त्यामधूनच पीडित तरुणीची ओळख झाली होती. काही काळानंतर या दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यानंतर आदित्याने पिडीत तरुणीशी शारीरिक जवळीक करुन तिचे व्हिडीओ चित्रित करुन तिचा गैरफायदा घेतला. त्याने पीडित तरुणीला आपल्या मित्रांसोबत बोलण्यास भाग पाडले. यानंतर या चारही जणांना मुलीवर अनेकदा बळजबरी करुन तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. या चार आरोपींनी गेल्या 10 महिन्यांमध्ये मुलीला अश्लील फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन अनेकदा वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर अत्याचार केले.

या घटनेने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकारची तक्रार पोलीस ठाण्यात देण्यात आली. मुरगूड पोलिसांनी आदित्य शेटके, पवनगिरी पालकर, विक्रम पाटील, रणजीत मुधोळकर या चारही आरोपींना अटक केली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्यांना न्यायालयात हजार करण्यात आल्यानंतर चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात पोलिसांकडून आरोपींची चौकशी आणि अन्य तपास सुरु आहे. या घृणास्पद प्रकरणाने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला आहे. या घटनेने पुन्हा एकदा मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

महिलेच्या नकाराची क्रूर किंमत! 27 सेकंदांत 8 वेळा आपटून दीड वर्षीय चिमुकल्याची हत्या; आरोपीच्या कटाचा नवा धक्कादायक खुलासा

💡

Frequently Asked Questions

  • Que: या प्रकरणात किती आरोपींना अटक करण्यात आली?

    Ans: या प्रकरणात चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

  • Que: आरोपींनी तरुणीला कशाची धमकी दिली होती?

    Ans: अश्लील फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी आरोपींनी दिली होती.

  • Que: या प्रकरणाची सुरुवात कशी झाली?

    Ans: आरोपी आदित्य शेटके याच्या फोटोग्राफी व्यवसायातून पीडित तरुणीची ओळख झाली आणि पुढे प्रेमसंबंधातून हा प्रकार घडला.

Web Title: Kolhapur crime college student assaulted by four men in kolhapur repeatedly exploited under threat of viralizing obscene videos

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 03, 2026 | 08:15 AM

Topics:  

  • crime
  • kolhapur
  • Kolhapur Crime

संबंधित बातम्या

Pune Crime:  संतापजनक! कॉलेज तरुणीवर चार मित्रांकडून वारंवार लैंगिक अत्याचार; अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी
1

Pune Crime: संतापजनक! कॉलेज तरुणीवर चार मित्रांकडून वारंवार लैंगिक अत्याचार; अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी

Solapur Crime: पतीच्या छळाला कंटाळली; 10 महिन्यांच्या मुलीची हत्या करून आई थेट मृतदेह खांद्यावर घेऊन पोलीस ठाण्यात
2

Solapur Crime: पतीच्या छळाला कंटाळली; 10 महिन्यांच्या मुलीची हत्या करून आई थेट मृतदेह खांद्यावर घेऊन पोलीस ठाण्यात

Nagpur Crime: लुटमारीला विरोध महागात! ऑटोचालकावर सपासप वार; जागीच मृत्यू, नागपुरात खळबळ
3

Nagpur Crime: लुटमारीला विरोध महागात! ऑटोचालकावर सपासप वार; जागीच मृत्यू, नागपुरात खळबळ

Alibaug Crime: 36 तासांत चोरीचा उलगडा! रेवदंडा पोलिसांनी ओडिशातील आरोपीला दुचाकीसह पकडलं
4

Alibaug Crime: 36 तासांत चोरीचा उलगडा! रेवदंडा पोलिसांनी ओडिशातील आरोपीला दुचाकीसह पकडलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.