
crime(फोटो सौजन्य- social media)
Pune Crime: मतदानाच्या पूर्वसंध्येला पुण्यात मोठी कारवाई; १६ लाखांची विदेशी दारू जप्त
काय नेमकं प्रकरण?
याप्रकरणी पीडित मुलीने आणि तिच्या आईने जुना राजवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. 2025 च्या ऑगस्ट ते ऑक्टोबर दरम्यान दोनवेळा लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. पोलिसांनी याप्रकरणी मुख्याध्यापक कृष्णा दाभोळे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. एवढेच नाही तर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी मुख्याध्यापकाला न्यायालयात हजर केले आहे. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील करत आहेत. या घटनेने कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ उडाली असून शिक्षण क्षेत्राला काळिमा फसणारी घटना घडली असल्याचं बोललंल जात आहे.
धक्कादायक ! 27 वर्षीय गर्भवती महिलेची गळफास घेऊन आत्महत्या; राहत्या घरातच…
गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यातच छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज परिसरातील वडगाव कोल्हाटी येथे पतीसह राहणाऱ्या २७ वर्षीय गर्भवती महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (दि.१३) सकाळी आठच्या सुमारास उघडकीस आली. याबाबत नातेवाईकांनी संशय व्यक्त करत फिर्याद देण्यासाठी पोलिस ठाण्यात गर्दी केली होती.
पल्लवी मदन जगताप (वय २७) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. पल्लवी या वडगाव कोल्हाटी (ता. जि. छत्रपती संभाजीनगर) येथे पतीसह राहत होत्या. १३ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास राहत्या घरी वडगाव कोल्हाटी येथे सिलिंग फॅनला साडीच्या सहाय्याने गळफास घेतला. त्यात ती बेशुद्ध झाली. रावसाहेब घोपटे व कृष्णलाल शंकर ठोंबरे यांनी छत्रपती संभाजीनगरच्या घाटीत येथे दाखल केले. मात्र, तोपर्यंत तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी तपासून साडेदहा वाजता घोषित केले.
Ans: कोल्हापूर जिल्ह्यातील एका आश्रमशाळेत ही घटना घडली.
Ans: मुख्याध्यापक कृष्णा दाभोळे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Ans: या प्रकरणाचा तपास पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील करत आहेत.