Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 24 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Latur Crime: माझा पेपर चांगला गेला होता…,मात्र पेपरफुटीनंतर तणाव वाढला आणि विद्यार्थिनीने उचलले टोकाचे पाऊल

लातूरमधील गोंदेगाव येथे NEET परीक्षेच्या तणावातून 12वी उत्तीर्ण विद्यार्थिनी मैथिली सोनवणे हिने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. पेपरफुटी प्रकरणानंतर ती मानसिक तणावात होती. या घटनेनंतर प्रशासनाने लातूरमधील ट्युशन एरियावर कारवाई सुरू केली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 25, 2026 | 08:08 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • NEET परीक्षेच्या तणावातून विद्यार्थिनीने टोकाचं पाऊल उचललं.
  • मैथिली सोनवणे बारावीत 51.50 टक्क्यांनी उत्तीर्ण झाली होती.
  • प्रशासनाने लातूर ट्युशन एरियातील क्लासेस व हॉस्टेल्सवर कारवाई सुरू केली.
लातूर: लातूर येथून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका विद्यार्थिनी नीट परीक्षेच्या तणावातून आत्महत्या केल्याची धक्का घटनासमोर आली आहे. नीट परीक्षेतील पेपर फुटी प्रकरण समोर आल्यानंतर परीक्षा रद्द करण्यात आली. त्यामुळे अनेक विद्यार्थी तणावात केले. त्यानंतर आता लातूरमध्ये पेपर फुटीच्या तणावातून आत्महत्या केल्याच्या समोर आले आहे. या प्रकरणी विद्यार्थीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या जबाबदातून ही माहिती समोर आली आहे. घडलेली घटना लातूर तालुक्यातील गोंदेगाव गावात घडली.

नेमकं काय घडलं?

अशोक विठ्ठल सोनवणे यांची मुलगी मैथिली यावर्षी बारावी परीक्षेत उत्तीर्ण झाली होती. तिला डॉक्टर व्हायचे होते. त्यासाठी तीन नीट परीक्षेची तयारी करत होती. तसेच सीईटी परीक्षा ही तिने दिली होती. मात्र नीट परीक्षेतील पेपर फुटी झाल्यामुळे ही परीक्षा रद्द करण्यात आली. त्यामुळे मैथिली मानसिक तणावाखाली गेली होती.

Accident News : रिव्हर्स घेतलेल्या कारच्या धडकेत 10 वर्षाच्या मुलीचा मृत्यू; दोघे जखमी

मैथिलीने माझा अभ्यास चांगला झाला होता, पेपरही चांगला गेला होता मात्र आता पुढे काय होईल, अशी चिंता ती सतत आपल्या वडिलांकडे व्यक्त करत होती. 16 मे च्या सकाळी साडेआठच्या सुमारास मैथिली घरात दिसत नसल्याने कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला. त्यावेळी शेतातील लिंबाच्या झाडाला ओढणीच्या सहाय्याने तिने गळफास घेतलेल्या अवस्थेत ती आढळून आली. कुटुंबीयांनी तातडीने तिला खाली उतरवून मुरुड येथील सरकारी दवाखान्यात नेले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. यानंतर मैथिलीच्या वडिलांनी म्हणजेच अशोक सोनवणे यांनी पोलिसात दिलेल्या जबाबदातून पोलीसही चक्रावले. त्यांनी मुलीच्या मृतबाबत कोणताही संशय नाही तक्रार नाही असे नमूद केले.

लातूरमध्ये मध्यरात्री धावत्या ट्रॅव्हल्सला भीषण आग; चालकाच्या प्रसंगावधानामुळे 35 प्रवासी बचावले

लातूर शहरातील छत्रपती चौकाच्या पुढे सोमवारी पहाटे धावत्या खाजगी ट्रॅव्हल्स बसला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. चालकाच्या प्रसंगावधानामुळे बसमधील सर्व ३५ प्रवाशांना वेळेत बाहेर काढण्यात यश आल्याने मोठी जीवितहानी टळली. मात्र काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केल्याने संपूर्ण ट्रॅव्हल्स जळून खाक झाली. अग्निशमन विभागाला पहाटे ३.०२ वाजता या घटनेची माहिती मिळाली. मनोज रंदाले यांनी याबाबत माहिती दिली.

वन विभागाची ‘धडाकेबाज’ कारवाई! घोरपडीच्या अवयवांसह तस्कर जेरबंद, शिकाऱ्यांच्या मनात उडाली धडकी

💡

Frequently Asked Questions

  • Que: विद्यार्थिनीचं नाव काय होतं?

    Ans: मैथिली अशोक सोनवणे असं विद्यार्थिनीचं नाव होतं.

  • Que: आत्महत्येमागचं कारण काय सांगितलं जात आहे?

    Ans: NEET परीक्षेतील पेपरफुटी आणि भविष्यासंबंधीचा मानसिक तणाव हे कारण सांगितलं जात आहे.

  • Que: प्रशासनाने कोणती कारवाई केली?

    Ans: लातूरच्या ट्युशन एरियातील क्लासेस, हॉस्टेल्स आणि व्यावसायिक उपक्रम बंद करण्याचे आदेश दिले.

Web Title: Latur crime my exam went well but the stress escalated following the paper leak and a student took an extreme step

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 25, 2026 | 08:08 AM

Topics:  

  • crime
  • Latur
  • Latur Crime

संबंधित बातम्या

पीडीतेला ठेवले दिवसभर ताटकळत, किनवट पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह, नेमकं प्रकरण काय?
1

पीडीतेला ठेवले दिवसभर ताटकळत, किनवट पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह, नेमकं प्रकरण काय?

Kalyan Railway Police: धावत्या एक्सप्रेसमध्ये ‘मोबाईल चोर’ सुसाट! तासाभरात 5 महागडे फोन लंपास; आरोपी कल्याणमध्ये जेरबंद
2

Kalyan Railway Police: धावत्या एक्सप्रेसमध्ये ‘मोबाईल चोर’ सुसाट! तासाभरात 5 महागडे फोन लंपास; आरोपी कल्याणमध्ये जेरबंद

Chhatrapati Sambhajinagar: काळीज पिळवटून टाकणारी घटना! डोंगरावरून उडी घेणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू
3

Chhatrapati Sambhajinagar: काळीज पिळवटून टाकणारी घटना! डोंगरावरून उडी घेणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू

Navarashtra Impact: नवराष्ट्रच्या बातमीचा दणका! नागरिकांना उडवणारा भरधाव कारचालक अखेर पोलिसांच्या ताब्यात
4

Navarashtra Impact: नवराष्ट्रच्या बातमीचा दणका! नागरिकांना उडवणारा भरधाव कारचालक अखेर पोलिसांच्या ताब्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.