Pune Crime: फॉर्च्युनरमध्ये बसवून मित्राला गोळ्या घातलेल्या आरोपीना अटक! ताम्हिणी घाटात घडला थरार
रजनी मानत होती मुलगा! तरीही प्रेमाची अफवा
रजनी ही मिथुनला आपला मुलगा समजत होती. रजनीच्या या घरी तिच्या मुलाच लग्न पण होणार होत. मात्र या दोघांच्या या चर्चेला दोघे ही कंटाळले होते. त्या नंतर दोघांनी ही आत्महत्या केली. रजनीच्या घरात एक सुसाईड नोट आढळली. वरिष्ठ अधिकाऱ्याची विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे. या मध्ये दोषी असणाऱ्यावर कारवाई केली जाणार आहे. मात्र या दोघांच्या आत्महत्येने मध्य प्रदेश हादरून गेल आहे. या सगळ्या घटनेत कोणी हिणवण्याचा प्रयत्न केला. का त्रास देत होते याचा तपास हा पोलिसांमार्फत सुरू झाला आहे.
टोमने आता सहन होत नाहीत…
रजनी हिने आत्महत्या करत असताना लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये चार जणांची नाव असल्याचा उल्लेख आहे. या चार जणांची आता चौकशी होणार आहे. चारित्र्यवर असणारे टोमने आता सहन होत नाहीत. त्यामुळे मी जीव देत आहे असा उल्लेख या नोट मध्ये करण्यात आला आहे.
Ans: कार्यालयातील सहकाऱ्यांकडून आणि वरिष्ठांकडून प्रेमसंबंधांच्या अफवांवरून सतत टोमणे व अपमान सहन करावा लागत होता.
Ans: रजनीने चार जणांची नावे नमूद केली आहेत आणि “टोमणे सहन होत नाहीत” असे स्पष्ट लिहिले आहे.
Ans: हिणवणारे आणि अफवा पसरवणारे नेमके कोण हे शोधले जात आहे. विभागीय चौकशी सुरू असून दोषींवर कारवाई होणार आहे.






