ठाण्यात आरोग्य सुविधांना मोठी चालना मिळणार आहे. लोकमान्य नगर–वर्तकनगर परिसरातील डॉ. आनंदीबाई जोशी प्रसूतिगृहाचे 100 खाटांच्या अत्याधुनिक मल्टिस्पेशालिटी रुग्णालयात रूपांतर करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे रुग्णांना, विशेषत: ज्येष्ठ नागरिक व गरोदर महिलांना उपचारासाठी भेडसावणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या निधीतून या प्रकल्पाचा शुभारंभ झाला.