माजी नगरसेवक किसन तापकीर अडचणीत, आरोपीनी घेतली नावं!
या हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेले आरोपी यांनी चौकशीत या माजी नगरसेवकाचे नाव घेतला आहे. त्याच्या शोधासाठी स्वतंत्र पथक तयार करण्यात आली आहेत. अजूनही किसन तापकीर याचा शोध लागलेला नाही. पोलीसांकडून याचा तपास केला जात आहे. खुनाच नेमक कारण समोर आलेल नाही. मात्र अजूनही पोलिसांमार्फत याचा सखोल तपास केला जात आहे. हत्येचं कारण अद्याप कळू शकल नाही. जमिनीच्या आर्थिक वादातून हत्या झाल्याचा संशय आहे.
आरोपी लोकेशन बदलून राहत होते!
आरोपी हत्या करून फरार झाले. पोलिसांना यांचा शोध घेणे कठीण झालं होत. कारण आरोपी हे लोकेशन बदलून राहत होते. तपासात माजी नगरसेवकाच नाव घेतल्याने तपासाची दिशा बदलली आहे. नक्की किसन तापकीर यांचा यात संबंध काय आहे? त्याचा यांच्याशी काय व्यवहार होता का? याचा तपास पोलिसांना करायच आहे. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष काय संबंध आहे? हे पोलिसांना तपासायचं आहे. या प्रकरणात आता दिघी पोलिसांनी एक स्वतंत्र पथक तयार केल आहे. हे पथक किसन तापकीर याचा शोध घेणार आहे. चौकशीत माजी नगरसेवकाचे नाव आल्यान आता मोठी माहिती समोर येण्याची शक्यता आहे. नक्की खून कशामुळे झाला हे पोलीस तपासात समोर येईलच. मात्र या हत्येने पिंपरी चिंचवड हादरल होत.
Ans: बहुधा जमिनीच्या आर्थिक वादातून खून झाल्याचा संशय; नेमकं कारण तपासात स्पष्ट होणार आहे.
Ans: हत्यानंतर वारंवार लोकेशन बदलून ते फरार होते, परंतु पोलिसांनी ताम्हिणी घाटात घेराबंदी करून त्यांना पकडलं.
Ans: चौकशीत आरोपींनी त्यांचं नाव घेतल्याचा दावा आहे. त्यांचा संबंध काय आहे हे तपासण्यासाठी स्वतंत्र पथक कार्यरत आहे.






