भाजप म्हणते मुंबईचा महापौर हिंदू होणार पण आम्ही म्हणतो मराठी का नाही? असा सवाल मनसे नेते अविनाश जाधव यांनी उपस्थित केला आहे. मतदार याद्यांमधील घोळ, मराठीचा मुद्दा यासह इतर महत्वपूर्ण मुद्द्यांवर मनसे नेते अविनाश जाधव यांच्याशी खास बातचीत केली आहे नवराष्ट्रचे प्रतिनिधी विजय काते यांनी…