• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Crime »
  • Man Mauled To Death By Stray Dogs At Amu Campus Nrps

Morning Walk ला गेलेल्या व्यक्तीवर कुत्र्यांचा हल्ला; AMU कॅम्पस मधील धक्कादायक घटना, व्हिडिओ व्हायरल

परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये असे दिसून येते की, कुत्र्यांच्या टोळीने मनुष्यावर हल्ला केला होता, ज्याने त्याला त्याच्या कुत्र्यांमधून पार्कच्या पलीकडे ओढून नेले होते.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Apr 16, 2023 | 03:26 PM
Morning Walk ला गेलेल्या व्यक्तीवर कुत्र्यांचा हल्ला; AMU कॅम्पस मधील धक्कादायक घटना, व्हिडिओ व्हायरल

संग्रहित फोटो

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

अलीगढ : देशात दिवसेंदिवस भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटना वाढताना दिसत आहेत. राजधानी दिल्लीसह, हैदराबादमध्येही गेल्या काही दिवसात झालेल्या घटनांमध्ये (Man Killed In Dog Attack) अनेकांना आपला जीव गमवाावा लागला आहे. आता अशीच एक घटना उत्तर प्रदेश मधून समोर आली आहे.  अलीगढ मुस्लिम विद्यापीठात (Morning Walk) ला गेलेल्या एका व्यक्तीला कॅम्पसमध्ये 10 ते 12 भटक्या कुत्र्यांनी चावा घेत जखमी केले, त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. सफदर अली (वय,65) असे मृताचे नाव आहे. या घटनेनंतर, परिसरात भितीचं वातावरण पसरलं आहे. ही सगळी घटना परिसरातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. 

[read_also content=”सणकी मुलानं संपवल अख्ख कुटुंब! आझमगडमध्ये आई-वडील आणि बहिणीची कुऱ्हाडीने वार करून हत्या https://www.navarashtra.com/crime/a-man-killed-his-mother-father-and-sister-over-family-disputes-in-azamagarh-nrps-385755.html”]

10 ते 12 कुत्र्यांनी केला हल्ला

मिळालेल्या माहिती नुसार, AMU कॅम्पस मधील सिव्हिल लाइन्समध्ये राहणारे सफदर अली रविवारी सकाळी 7.30 वाजता एएमयू कॅम्पसमध्ये फिरत असे. त्यावेळी अचानक 10 ते 12 कुत्र्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. यावेळी परिसरात कुणीही नसल्याने त्यांच्या मदतीसाठी कुणीही आलं नाही. दुर्देवाने थो़ड्या वेळाने त्यांचा मृत्यू झाला. काही लोकांना त्यांचा मृतदेह आढल्यानंतर त्यांनी पोलिसांना कळवलं. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला. AMU कॅम्पसमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कुत्रा चावलाची संपूर्ण घटना कैद झाली आहे.

संपुर्ण घटना सीसीटीव्हीत कैद

पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. त्यानंतर त्यांनी जवळच बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता सफदरचा मृत्यू कुत्रा चावल्याने झाल्याची बाब समोर आली. एसपी कुलदीप गुणवत यांनी सांगितले की, सध्या त्यांचा मृतदेह शवविच्छेदन पाठवण्यात आला असुन अहवालाची प्रतीक्षा आहे. मृतांच्या कुटुंबीयांना माहिती देण्यात आली आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह त्यांच्या ताब्यात दिला जाईल.

#Aligarh #DogMenance CCTV footage of the painful death of a person due to dog attack emerged. More than half a dozen #dogs attacked a person in the Aligarh Muslim University campus of Thana Civil Line area of ​​Aligarh, which killed the person on the spot. pic.twitter.com/5XedupSu90 — Dr. Sandeep Seth (@sandipseth) April 16, 2023

Web Title: Man mauled to death by stray dogs at amu campus nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Apr 16, 2023 | 03:26 PM

Topics:  

  • Morning Walk
  • stray dog

ताज्या बातम्या

पुढे वाचा
राहुल गांधींनी थेट पाण्यात मारली उडी; बिहारमध्ये मारेल का बाजी त्यांची महागठबंधन आघाडी

राहुल गांधींनी थेट पाण्यात मारली उडी; बिहारमध्ये मारेल का बाजी त्यांची महागठबंधन आघाडी

Nov 06, 2025 | 01:15 AM
53 व्या वर्षीही दिसतो आकर्षक ‘हा’ शेफ, तरूणी आहेत फिदा; प्रसिद्ध भारतीय शेफचे काय आहे फिटनेस सिक्रेट

53 व्या वर्षीही दिसतो आकर्षक ‘हा’ शेफ, तरूणी आहेत फिदा; प्रसिद्ध भारतीय शेफचे काय आहे फिटनेस सिक्रेट

Nov 05, 2025 | 10:54 PM
देशातील 5 सर्वात स्वस्त बाईक कोणत्या? किंमत 55 हजारांपासून सुरु

देशातील 5 सर्वात स्वस्त बाईक कोणत्या? किंमत 55 हजारांपासून सुरु

Nov 05, 2025 | 10:34 PM
GST रद्द केल्यावरही Health Insurance महाग, ग्राहकांना का मिळत नाही फायदा?

GST रद्द केल्यावरही Health Insurance महाग, ग्राहकांना का मिळत नाही फायदा?

Nov 05, 2025 | 10:15 PM
Vivo Y19s 5G vs Samsung Galaxy M17 5G: एंट्री-लेवल सेगमेंटमध्ये कोण आहे राजा? कोणता स्मार्टफोन आहे दमदार? वाचा सविस्तर

Vivo Y19s 5G vs Samsung Galaxy M17 5G: एंट्री-लेवल सेगमेंटमध्ये कोण आहे राजा? कोणता स्मार्टफोन आहे दमदार? वाचा सविस्तर

Nov 05, 2025 | 10:12 PM
“किमती नियंत्रित करा, नाहीतर सिनेमा…”, मल्टिप्लेक्समधील गगनाला भिडलेल्या दरांवर सुप्रीम कोर्टाने सुनावले

“किमती नियंत्रित करा, नाहीतर सिनेमा…”, मल्टिप्लेक्समधील गगनाला भिडलेल्या दरांवर सुप्रीम कोर्टाने सुनावले

Nov 05, 2025 | 10:01 PM
Uric Acid च्या रुग्णांनी टाळा 3 भाज्यांचे सेवन, संधिवाताने व्हाल हैराण

Uric Acid च्या रुग्णांनी टाळा 3 भाज्यांचे सेवन, संधिवाताने व्हाल हैराण

Nov 05, 2025 | 09:55 PM

व्हिडिओ

पुढे बघा
RAHUL KAMAT : मतदारयाद्यांमध्ये झालेली लक्षणीय वाढ संशयास्पद

RAHUL KAMAT : मतदारयाद्यांमध्ये झालेली लक्षणीय वाढ संशयास्पद

Nov 05, 2025 | 03:22 PM
Kalyan : केडीएमसी क्षेत्रात मोबाईल टॉवर वाद! रस्त्याच्या दुभाजकातील टॉवरला नागरिकांचा तीव्र विरोध

Kalyan : केडीएमसी क्षेत्रात मोबाईल टॉवर वाद! रस्त्याच्या दुभाजकातील टॉवरला नागरिकांचा तीव्र विरोध

Nov 05, 2025 | 03:19 PM
बोगस मतदान होणार नाही याची खबरदारी आम्ही घेऊ -प्राजक्त तनपुरे

बोगस मतदान होणार नाही याची खबरदारी आम्ही घेऊ -प्राजक्त तनपुरे

Nov 05, 2025 | 03:16 PM
THANE NEWS : महिलांनो तुमच्यावर अन्याय होत असेल तर तात्काळ या गोष्टी करा

THANE NEWS : महिलांनो तुमच्यावर अन्याय होत असेल तर तात्काळ या गोष्टी करा

Nov 05, 2025 | 03:12 PM
Nagpur : नफ्याचे आमिष दाखवून 61 वर्षीय नागरिकाची कोट्यवधींची फसवणूक

Nagpur : नफ्याचे आमिष दाखवून 61 वर्षीय नागरिकाची कोट्यवधींची फसवणूक

Nov 05, 2025 | 03:09 PM
Beed News : 2 लाख मजूर ऊस तोडणीच्या प्रतीक्षेत, ऊस दरासाठीच्या आंदोलनाचा फटका

Beed News : 2 लाख मजूर ऊस तोडणीच्या प्रतीक्षेत, ऊस दरासाठीच्या आंदोलनाचा फटका

Nov 04, 2025 | 11:56 PM
Sindhudug : सिंधुदुर्गात अवकाळी पावसाने भातपीक संकटात; शेतकऱ्यांची अखेरची धडपड सुरू

Sindhudug : सिंधुदुर्गात अवकाळी पावसाने भातपीक संकटात; शेतकऱ्यांची अखेरची धडपड सुरू

Nov 04, 2025 | 11:52 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.