Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mira-Bhayandar crime: मिरा रोडमध्ये देहव्यापारावर पोलिसांचा छापा; महिला दलाल अटकेत, दोन पीडित तरुणींची सुटका

मिरा रोड पूर्व परिसरात काशीगाव पोलिसांनी देहव्यापाराच्या रॅकेटचा पर्दाफाश करत एका महिला दलालाला अटक केली. बनावट ग्राहकाच्या माध्यमातून सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. या वेळी देहव्यापारात अडकलेल्या दोन पीडित तरुणींची सुटका करण्यात आली असून आरोपीविरुद्ध अनैतिक मानवी वाहतूक (प्रतिबंध) कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 11, 2026 | 12:28 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • मिरा रोडमधील मेराकी हॉटेल परिसरात देहव्यापाराच्या रॅकेटवर काशीगाव पोलिसांचा छापा.
  • एका महिला दलालाला अटक; देहव्यापारात अडकलेल्या दोन पीडित तरुणींची सुखरूप सुटका.
  • आरोपीविरुद्ध अनैतिक मानवी वाहतूक (प्रतिबंध) कायद्यानुसार गुन्हा दाखल; पुढील तपास सुरू.
मिरा रोड: मुंबईलगतच्या मिरा रोड परिसरात देहव्यापाराविरोधात काशीगाव पोलिसांनी मोठी कारवाई करत एका सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. बनावट ग्राहकाच्या माध्यमातून रचलेल्या सापळ्यात एका महिला दलालाला अटक करण्यात आली असून, देहव्यापाराच्या विळख्यात अडकलेल्या दोन पीडित तरुणींची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, पोलिसांकडून या रॅकेटमागील इतर संबंधितांचा शोध घेतला जात आहे.

कशी टाकली धाड?

झोन-१ चे पोलीस उपायुक्त राहुल चव्हाण (IPS) यांना एका स्वयंसेवी संस्थेमार्फत माहिती मिळाली होती की, मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील घोडबंदर रोड परिसरातील मेराकी हॉटेलजवळ एक महिला दलाल ऑर्केस्ट्रा बार आणि डान्स क्लबमध्ये काम करणाऱ्या तरुणींची छायाचित्रे ग्राहकांना पाठवून देहव्यापारासाठी त्यांना पुरवत आहे. याच माहितीच्या आधारे काशीगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुलकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली धाड टाकण्यात आली. विशेष पथकाने बनावट ग्राहकाच्या माध्यमातून सापळा रचला.

Mumbai Rain: चप्पल उचलण्याच्या प्रयत्नात गमावला जीव, पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला; तीन दिवसांनी सापडला मृतदेह

दोन तरुणींची सुटका

मेराकी हॉटेल परिसरात छापा टाकून महिला दलालाला ताब्यात घेण्यात आले. तसेच दोन पीडित तरुणींची सुखरूप सुटका करण्यात आली. या प्रकरणी आरोपी महिला दलालाविरुद्ध अनैतिक मानवी वाहतूक (प्रतिबंध) कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास काशीगाव पोलीस करीत आहेत. पोलिसांनी नागरिकांना अशा प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांची माहिती मिळाल्यास तत्काळ पोलिसांना कळविण्याचे आवाहन केले आहे.

१६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ; प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याला POCSO अंतर्गत अटक

मुंबई येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईच्या पूर्व उपनगरात एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ केल्याचे समोर आले आहे. एवढेच नाही तर तिचा पाठलाग करून तिला मारहाण देखील करण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी एका प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याला अटक केली आहे. त्याच्या विरुद्ध POCSO कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने मनोरंजन विश्वात खळबळ उडाली आहे.

Solapur Crime: लग्नाला अवघे दोन महिने, पत्नी आणि तिच्या प्रियकराच्या छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या; गुन्हा दाखल

 

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही कारवाई कुठे करण्यात आली?

    Ans: मिरा रोड पूर्व येथील घोडबंदर रोड परिसरातील मेराकी हॉटेलजवळ काशीगाव पोलिसांनी ही कारवाई केली.

  • Que: पोलिसांच्या कारवाईत काय निष्पन्न झाले?

    Ans: एका महिला दलालाला अटक करण्यात आली आणि देहव्यापाराच्या विळख्यात अडकलेल्या दोन पीडित तरुणींची सुटका करण्यात आली.

  • Que: आरोपीविरुद्ध कोणत्या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला?

    Ans: आरोपी महिला दलालाविरुद्ध अनैतिक मानवी वाहतूक (प्रतिबंध) कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस पुढील तपास करत आहेत.

Web Title: Mira bhayandar crime police raid a prostitution racket in mira road female pimp arrested two victimized young women rescued

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 11, 2026 | 12:28 PM

Topics:  

  • crime
  • mira bhayandar
  • Mumbai Crime
  • Thane Crime

संबंधित बातम्या

Nashik News: नाशिकमध्ये महिला चोरट्यांच्या टोळीचा धुमाकूळ! दररोज १०० डीपींमधून फ्युज चोरीला; सातपूरकर तासनतास अंधारात
1

Nashik News: नाशिकमध्ये महिला चोरट्यांच्या टोळीचा धुमाकूळ! दररोज १०० डीपींमधून फ्युज चोरीला; सातपूरकर तासनतास अंधारात

Bus Fare Hike: अरे देवा! बसप्रवास महागणार? साध्या बसचे तिकीट २ ते १४ रुपयांनी महागणार, तर एसी बसच्या…; प्रवाशांच्या अडचणीत वाढ
2

Bus Fare Hike: अरे देवा! बसप्रवास महागणार? साध्या बसचे तिकीट २ ते १४ रुपयांनी महागणार, तर एसी बसच्या…; प्रवाशांच्या अडचणीत वाढ

Dombivli Drug Case: ‘माझी दोन मुलं ड्रग्जच्या आहारी गेली, इतर मुलांचे…’; ड्रग्ज विक्रेत्यांवर कारवाईसाठी वडिलांची आर्त हाक
3

Dombivli Drug Case: ‘माझी दोन मुलं ड्रग्जच्या आहारी गेली, इतर मुलांचे…’; ड्रग्ज विक्रेत्यांवर कारवाईसाठी वडिलांची आर्त हाक

Navi Mumbai Crime: कोपरखैरणे हादरले! बॅटच्या प्रहाराने कवटी फ्रॅक्चर, चार दिवसांनी मृत्यू; पसार आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू
4

Navi Mumbai Crime: कोपरखैरणे हादरले! बॅटच्या प्रहाराने कवटी फ्रॅक्चर, चार दिवसांनी मृत्यू; पसार आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.