Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai crime: ‘डोळे बंद कर, सरप्राइज आहे’… पुढच्याच क्षणी गळा चिरला; ‘क्राइम पेट्रोल’ पाहून रचला हत्येचा कट

मुंबईच्या कांदिवलीतील 17 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या हत्येप्रकरणी धक्कादायक खुलासा झाला आहे. लग्नास नकार दिल्याच्या रागातून प्रियकराने 'गिफ्ट' देण्याच्या बहाण्याने तिचे डोळे बंद करून चाकूने गळा चिरत हत्या केली. आरोपीने 'क्राइम पेट्रोल' पाहून खुनाचा कट रचल्याचे आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 16, 2026 | 01:47 PM
  • लग्नास नकार दिल्याच्या रागातून प्रियकराने 17 वर्षीय अल्पवयीन मुलीची निर्घृण हत्या केली.
  • ‘गिफ्ट’ देण्याच्या बहाण्याने मुलीचे डोळे बंद करून चाकूने गळा चिरल्याचा आरोप.
  • आरोपीने ‘क्राइम पेट्रोल’ पाहून खुनाचा कट रचला आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात उघड.
मुंबई: मुंबई येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीची हत्या केल्याचे समोर आले आहे. आरोपीने मुलीला अनोख गिफ्ट देण्याचा नावाने मुलीचं डोळे बंद केले आणि त्यानंतर चाकूने तिचा गळा कापून तिची हत्या केल्याचे समोर आलं आहे. एवढेच नाही तर क्राइम पेट्रोल बघून पुरावा देखील नष्ट केला आहे. घडलेली घटना मुंबईच्या कांदिवली सामता नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली.

Mumbai Local सुरक्षित राहिली का? सीटवरून वाद, लोकलमध्ये कोयत्याने थरार! ठाकुर्लीजवळ प्रवाशावर जीवघेणा हल्ला; तिघे फरार

काय घडलं नेमकं?

दीड वर्षांपूर्वी गणपती मंडळात गणपती दर्शन घेण्यासाठी आरोपी गेला. त्या ठिकाणी अल्पवयीन मुलीची ओळख झाली होती. यानंतर अल्पवयीन मुलगी आणि आरोपी प्रियकर प्रेमसंबंध सुरु झाले. आरोपी हा पीडित मुलीला लग्न करण्यासाठी प्रेशर टाकत असल्यामुळे मुलीकडून नकार देण्यात आला. यामुळे आरोपी संतापला आणि त्याने अल्पवयीन मुलीची हत्या करण्याचा ठरवलं.

डोळे बंद करायला सांगितलं आणि…

आरोपीने कांदिवली दामू नगर परिसरातील जंगलामध्ये आरोपी प्रियकराने मुलीला भेटण्यासाठी बोलावले. यांनतर आरोपीने मुलीला अनोखा गिफ्ट देण्याच्या नावाने डोळे बंद करायला लावले. मुलींने डोळे बंद करताच आरोपींनी चाकू घेऊन मुलीचं गळा कापून हत्या केली. हत्या केल्यानंतर आरोपीने मुलीचा मृतदेह जंगलात फेकून दिला. मात्र वन विभागाचे कर्मचारी जंगलात पेट्रोलिंग करताना अनोळखी मृतदेह दिसल्याची माहिती समता नगर पोलिसांना दिली.

आरोपी अटकेत

पोलिसांना माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. यांनतर समता नगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून मुलीचा ओळख पटवण्यासाठी अवघ्या दिड तासात मुलीची ओळख पटवली. मुलीच्या हत्या प्रकरणी समतानगर पोलिसांनी आरोपी सुरज वाघमारे (२२) याला अटक केली आहे. आरोपी हा कांदिवली पूर्व येथील रहिवासी आहे. प्रेमसंबंध आणि लग्नाच्या वादातून हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. हत्या केल्यानंतर त्याने क्राईम पेट्रोल बघून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे.

लातूरमध्ये खळबळ! डॉ. मेहुल राठोड यांचा गूढ मृत्यू; कारमध्ये सापडला मृतदेह

Web Title: Mumbai crime close your eyes its a surprisethe very next moment the throat was slit murder plot hatched after watching crime patrol

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 16, 2026 | 01:47 PM

Topics:  

  • crime
  • Mumbai
  • Mumbai Crime

संबंधित बातम्या

Malegaon rape case: आधी बलात्कार, नंतर डोकं ठेचून…; मालेगाव अत्याचार-हत्याप्रकरणी मोठी अपडेट समोर, आरोपीला सुनावली फाशीची शिक्षा
1

Mumbai Credit Card: सणासुदीच्या खरेदीत मुंबईकर देशात अव्वल! क्रेडिट कार्डचा सर्वाधिक वापर; ७७ टक्के शहरी भारतीयांचा खर्च वाढला
2

Illegal Liquor Transport: परराज्यातील अवैध मद्य वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा दणका! एकास अटक, १.३० लाखांचा मुद्देमाल जप्त
3

Nashik News: नाशिकमध्ये महिला चोरट्यांच्या टोळीचा धुमाकूळ! दररोज १०० डीपींमधून फ्युज चोरीला; सातपूरकर तासनतास अंधारात
4

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.