Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur Crime: नात्याला काळिमा! ATM पैशांच्या वादातून नातवाने केली आजीची निर्घृण हत्या

नागपुरातील पाचपावली परिसरात एटीएममधून 20 हजार रुपये काढल्याच्या रागातून नातू राज वाघडे याने 68 वर्षीय आजी इंदू यांची चाकूने हत्या केली. आरोपीने पुरावे लपवण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी काही तासांतच त्याला अटक केली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 23, 2026 | 01:30 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • एटीएममधून पैसे काढल्याच्या वादातून हत्या झाली.
  • नातवाने आजीवर चाकूने जीवघेणा हल्ला केला.
  • पोलिसांनी आरोपीला अटक करून तपास सुरू केला.
नागपूर: नागपूर येथून एक धक्कादाय घटना समोर आली आहे. नातवाने आपल्याच आजीची निर्गुण हत्या केल्याचे समोर आले. घडलेली घटना ही नागपूरच्या पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेने खळबळ उडालेली आहे. हत्या झालेल्या आजीचे नाव किशोरी उर्फ इंदू (वय 30) असे आहे.

नेमकं काय घडलं?

या प्रकरणातील आरोपीचे नाव राज असे आहे. राज हा इंदू यांना मोठे आजी म्हणायचा. हे दोघेही एकत्र राहत होते. मात्र चार-पाच दिवसांपूर्वी राजने घरातून आजीची एटीएम कार्ड चोरले आणि त्यातून 20000 रुपये काढले होते. ही बाब लक्षात येतात आजी त्याला सतत रागवत होती. बुधवारी रात्री राज दारूच्या नशेत घरी आला. त्यावेळी आजी त्याला पुन्हा चोरलेल्या पैशांवरून रागावली. यावरून राज चिडला आणि रागाच्या भरात त्याने आजीच्या डोक्यावर आणि शरीराच्या इतर भागांवर चाकूने वार केले. या आजी गंभीर जखमी झाली आणि तिचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने प्रयत्न केला. त्यांनी खोलीत सांगितले रक्त साफ केले आणि या हप्ते साठी वापरण्यात आलेल्या साहित्य लपवून ठेवले.

Solapur Crime: मुलासाठी डायपर आणण्यासाठी घराबाहेर पडला अन् मृतावस्थेत सापडला; आत्महत्या की घातपात?

दुसऱ्या दिवशी गुरुवारी खोलीतून कोणतीही हालचाल झाली नाही तसेच राज कोणालाही कारणाशिवाय घरात जाण्यापासून रोखत राहिला. शुक्रवारी सकाळी पाणी न आल्यामुळे जेव्हा दुसरा भाऊ दीपक हा पाहायला गेला तेव्हा त्याला इंदू यांचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळून आला. कातडीने त्याने ह्या घटनेची माहिती पोलिसांना दिली.

पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पोलिसांनी चाकूचे कव्हर आणि इतर महत्त्वाचे पुरावे हस्तगत केले. श्वान पथकाच्या मदतीने आणि रक्ताच्या डागावरून राज ला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता आरोपीने आपला गुन्हा कबूल केला. याप्रकरणी पाच पावली पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

Beed Crime: पैशांच्या वादातून हॉटेल चालकाची निर्घृण हत्या; दारूच्या नशेत चाकूने चिरला गळा

💡

Frequently Asked Questions

  • Que: मृत आजीचे नाव काय होते?

    Ans: किशोरी उर्फ इंदू असे मृत आजीचे नाव होते.

  • Que: आरोपीने किती रुपये काढले होते?

    Ans: आरोपीने एटीएममधून 20 हजार रुपये काढले होते.

  • Que: पोलिसांनी आरोपीला कसे पकडले?

    Ans: श्वान पथक आणि पुराव्यांच्या मदतीने पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले.

Web Title: Nagpur crime a stain on family ties grandson brutally murders grandmother over dispute regarding atm money

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 23, 2026 | 01:30 PM

Topics:  

  • crime
  • Nagpur
  • Nagpur Crime

संबंधित बातम्या

महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! Mahindra अन् Embraer चा नागपुरात विमान जोडणी प्रकल्प; IAF ची मान्यता मिळताच कामाला वेग
1

महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! Mahindra अन् Embraer चा नागपुरात विमान जोडणी प्रकल्प; IAF ची मान्यता मिळताच कामाला वेग

Navi Mumbai Crime: कोपरीतील मेघना ज्वेलर्स घरफोडीचा 24 तासांत छडा; महिलेसह दोघांना बेड्या
2

Navi Mumbai Crime: कोपरीतील मेघना ज्वेलर्स घरफोडीचा 24 तासांत छडा; महिलेसह दोघांना बेड्या

Wardha News : शालार्थ आयडी घोटाळा प्रकरण पुन्हा तापलं; नियुक्तीच संशयाच्या भोवऱ्यात, १३ शिक्षक-कर्मचाऱ्यांची चौकशी
3

Wardha News : शालार्थ आयडी घोटाळा प्रकरण पुन्हा तापलं; नियुक्तीच संशयाच्या भोवऱ्यात, १३ शिक्षक-कर्मचाऱ्यांची चौकशी

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी
4

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.