काय घडलं नेमकं?
मृत्यू झालेल्या तरुणांचे नाव सुफियान गुलाम रसूल शेख असे आहे. सुफियाना फेब्रिकेशनचा काम करत होता. दीड वर्षापूर्वी त्याचा विवाह झाला होता. मला एक लहान मुलगा देखील आहे. शुक्रवारी संध्याकाळी तो मुलासाठी डायपर आणतो असे सांगून घराबाहेर पडला. मात्र घरून निघाल्यानंतर अवघ्या 15 ते 20 मिनिटातच त्याचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटाना समोर आली.
Beed Crime: पैशांच्या वादातून हॉटेल चालकाची निर्घृण हत्या; दारूच्या नशेत चाकूने चिरला गळा
कशी उघडकीस आली घटना?
आठ वाजण्याच्या सुमारास परिसरातील वॉचमॅन फेरफटका नेहमीप्रमाणे मारत होता त्यावेळी तिथे त्याला एक तरुण पडलेला दिसला. त्याचे हात आणि पाय वाकडे होऊन तुटलेले होते, तसेच त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला होता. त्याने तातडीने ही घटना पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान बराच वेळ सुफियान घरात परत न आल्याने त्याच्या कुटुंबीयांनी त्याला फोन करण्यास सुरुवात केली. त्यावेळी पोलिसांनी तो फोन उचलला. तेवढे कुटुंबीयांनी कितना देर हुआ कहा है तू? असा प्रश्न विचारला. त्यावेळी पोलिसांनी घडलेली घटना कुटुंबीयांना सांगितली.
आत्महत्या कि घातपात?
सुफियन हा डायपर आणण्यासाठी केला होता मात्र तू विजापूर रोड परिसरात का गेला? त्याचा मृत्यू नेमकं कशामुळे झाला? त्याने आत्महत्या केली की त्याची हत्या झाली? जर हत्या झाली असेल तर का केली? आरोपी कोण? असे अनेक प्रश्नांचा तपास पोलीस करत आहे. या घटनेने खळबळ उडाली असून पोलीस तपास करत आहे.
Kolhapur Crime: सोशल मीडिया कमेंटचा राग जीवावर; तरुणाची चाकूने भोसकून हत्या, भेटायला बोलावलं…
सोलापूर हादरलं! भरदिवसा सत्तर फूट रोडवर तरुणाची निर्घृण हत्या; ३५ वेळा कोयत्याचे वार
सोलापूरच्या सत्तर फूट रोड परिसरात भरदिवसा घडलेल्या निर्घृण हत्याकांडाने शहर हादरले आहे. ३५ वर्षीय सुरेश श्रीराम यांची पाच ते सहा जणांच्या टोळीने कोयते, काठ्या आणि दगडांनी अमानुष मारहाण करत हत्या केली.सुरेश श्रीराम दुचाकीवरून जात होते. त्यावेळी अचानक दोन ते तीन दुचाकींवरून आलेल्या आरोपींनी त्यांची वाट अडवली. गाडी थांबताच पाच ते सहा जणांच्या टोळीने त्यांच्यावर हल्ला चढवला.






