
crime ( फोटो सौजन्य - social media)
काय घडलं नेमकं?
या प्रकरणातील आरोपीचे नाव आयुष्य आयुष चेतनानंद मेश्राम, बादल शेंडे आणि अक्षय नागपुरे असे आहे. बादल आणि अक्षय ९ मे रोजी रात्री कामावरून परतताना त्याला एका ओळखीच्या मित्रांनी मस्करीत विचारले की, ‘गुलाबजाम’ आणले असतील, तर मला दोन खायला दे’, म्हणत त्याची खिल्ली उडवली. त्यावर प्रत्युत्तर म्हणून आरोपीने अख्तरला शिवीगाळ केली. थोड्या वेळानंतर, ते आयुष मेश्रामसह आले, नंतर शिवीगाळ करणे सुरुच ठेवले, नंतर त्यांनी अख्तरला नेमकं काय म्हणाला? असा प्रश्न करून जाब विचारला. पुढे त्याने अख्तरने स्पष्ट केले की, केवळ गुलाबजाम मागितले होते, हे ऐकताच आरोपीने त्याच्यावर चाकूने हल्ला केला. त्याच्या मांडीवर मोठ्या जखमा झाल्या होत्या.
उपचारादरम्यान मृत्यू
या घटनेनंतर पीडित तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलीस या घटनेचा तपास करत आहे. या किरकोळ कारणावरून वाद झाल्याने आता सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
नागपुरात ‘LSD’ ड्रग्सचा शिरकाव; पोलिसांची मोठी कारवाई, विद्यार्थ्यांमध्ये वाढत्या व्यसनामुळे चिंता
शहरात अमली पदार्थांचा वाढता विळखा रोखण्यासाठी नागपूर पोलीस दलाने मोठी कारवाई करत विविध ठिकाणी छापेमारी केली. गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या या कारवाईदरम्यान पोलिसांनी ‘LSD’ (Lysergic Acid Diethylamide) या अत्यंत घातक आणि महागड्या अमली पदार्थाचा साठा जप्त केला आहे. या नव्या प्रकारच्या ड्रग्सचा नागपुरात शिरकाव झाल्याने पोलीस प्रशासनासह पालकांमध्येही चिंता व्यक्त केली जात आहे.
धक्कादायक ! येरवडा कारागृहातून आणखी एक कैदी पळाला; कारागृहाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
Ans: नागपूरच्या शांतीनगर पोलीस ठाणे परिसरात ही घटना घडली.
Ans: ‘गुलाबजाम आणले असतील तर दे’ या मस्करीतून वाद सुरू झाला होता.
Ans: पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.