Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 23 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nanded Accident: काळजाचा ठोका चुकवणारी घटना! पेट्रोल पंपावर 3 वर्षीय चिमुकला कारखाली चिरडला, आई-वडिलांचा आक्रोश

नांदेडमधील एका पेट्रोल पंपावर घडलेल्या भीषण अपघातात 3 वर्षीय शेख शयान याचा कारखाली चिरडून मृत्यू झाला. मामाच्या गावी जात असताना पेट्रोल भरण्यासाठी थांबलेल्या कुटुंबीयांसमोरच हा हृदयद्रावक प्रकार घडला. जखमी चिमुकल्याला रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 06, 2026 | 02:38 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • नांदेडमधील पेट्रोल पंपावर 3 वर्षीय मुलाचा कारखाली चिरडून मृत्यू.
  • मामाच्या गावी जात असताना कुटुंबीयांसमोरच भीषण अपघात.
  • सीसीटीव्ही तपासात हा अपघात असल्याचे स्पष्ट.
नांदेड: नांदेड येथून एक काळजाचा ठोका चुकवणारी घटना समोर आली आहे. पेट्रोल पंपावर ३ वर्षीय चिमुकला कारखाली चिरडल्याचे समोर आले आहे. आई वडिलांच्या डोळ्यादेखत ही घटना घडली. या घटनेने परिसरात शोककळा पसरली असून अचानकपणे घडलेल्या या घटनेनं सर्वांना मोठा धक्का बसला.

काय घडलं नेमकं?

या प्रकरणातील चिमुकल्याचा नाव शेख शयान शेख वाजिद (वय 3) असे आहे. तो कुटुंबियांसोबत परभणीतील जमजम कॉलनी परिसरातील रहिवासी होता. त्याच्या आईचं नांदेडमध्ये नई आबादी हे माहेर आहे. तो मामाच्या गावी जाताना, त्याचे वडील पेट्रोलपंपावर पेट्रोल भरण्यासाठी गेले असता, त्याचदरम्यान चालत्या कारखाली येऊन त्याचा मृत्यू झाला.

चिंचवडच्या यात्रेत ‘मेड इन पाकिस्तान’ वस्तूंची विक्री? व्हायरल व्हिडिओमुळे खळबळ; पोलिसांकडून तपास सुरु

या घटनेने परिसरात एकच गोंधळ उडाला होता, आईसह कुटुंबीयांनी घटनास्थळी हंबरडा फोडण्यास सुरूवात केली. अपघातात जखमी झालेल्या बाळाला रुग्णालयात दाखल केले, मात्र तोवर उशिर झाला. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पंपावरील सीसीटीव्हीचा तपास केल्यानंतर दिसून आले की, हा एक अपघात आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.

नांदेडमध्ये भररस्त्यात खून; किरकोळ वादातून पाठलाग करून मिस्त्रीवर चाकूने हल्ला

नांदेड येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील इंदिरा नगर परिसरात एका मिस्त्रीचा भररस्त्यात हत्या करण्यात आल्याची समोर आले आहे. किरकोळ वादातून हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकारामुळे नांदेडमधील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

या प्रकरणात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव प्रताप गायकवाड असे आहे. प्रताप यांचा काही व्यक्तींशी किरकोळ वाद झाला होता. हा वाद मिटला असे वाटत असतानाच, प्रताप घरी जात असतांना आरोपींनी त्यांचा पाठलाग सुरु केला. आपल्या मित्रांच्या मदतीने आरोपींनी प्रताप यांना वाटेत अडवले आणि त्यांच्यावर चाकूने सपासप वार केले. या हल्ल्यात प्रताप गंभीर जखमी झाले आणि उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताणब्यांत घेतला. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्यांची कसून चौकशी सुरु आहे.
Chhatrapati Sambhajinagar: नोकरीच्या आमिषातून ‘लव्ह ट्रॅप’चा सापळा? YouTube वर लग्न अन् लैंगिक छळ, विवाहित शिक्षिकेची भयावह कहाणी
💡

Frequently Asked Questions

  • Que: मृत चिमुकल्याचे नाव काय होते?

    Ans: शेख शयान शेख वाजिद असे मृत चिमुकल्याचे नाव होते.

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: नांदेडमधील एका पेट्रोल पंपावर ही घटना घडली.

  • Que: पोलिस तपासात काय समोर आले?

    Ans: सीसीटीव्ही फुटेजनुसार हा एक अपघात असल्याचे समोर आले.

Web Title: Nanded accident a heart wrenching incident a 3 year old boy was crushed under a car at a petrol pump parents left devastated

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 06, 2026 | 02:38 PM

Topics:  

  • Accident
  • crime
  • Nanded
  • nanded accident news

संबंधित बातम्या

Kalyan Crime: बेपत्ता शिक्षिकेचा मृतदेह घोटीत सापडला; प्रॉपर्टीच्या हव्यासातून हत्या; अनेक वर्षांचा मित्रच निघाला मास्टरमाइंड
1

Kalyan Crime: बेपत्ता शिक्षिकेचा मृतदेह घोटीत सापडला; प्रॉपर्टीच्या हव्यासातून हत्या; अनेक वर्षांचा मित्रच निघाला मास्टरमाइंड

Ambarnath Crime: थरकाप उडवणारी घटना! वरवंट्याने डोक्यावर वार, गुप्तांगावर…; 7 वर्षीय मुलाची आईच्या प्रियकराकडून हत्या
2

Ambarnath Crime: थरकाप उडवणारी घटना! वरवंट्याने डोक्यावर वार, गुप्तांगावर…; 7 वर्षीय मुलाची आईच्या प्रियकराकडून हत्या

Mumbai Crime: पंचर काढताना चोराने मारला डल्ला; 111 लाख 55 हजार रुपये केले लंपास; अवघ्या २४ तासात आरोपी जेरबंद
3

Mumbai Crime: पंचर काढताना चोराने मारला डल्ला; 111 लाख 55 हजार रुपये केले लंपास; अवघ्या २४ तासात आरोपी जेरबंद

Bengaluru Crime : Gemini AI ला विचारून रचला तिहेरी हत्येचा कट; आधी आंधळं कसं….; लिव्ह-इन पार्टनरसह दोघे अटकेत
4

Bengaluru Crime : Gemini AI ला विचारून रचला तिहेरी हत्येचा कट; आधी आंधळं कसं….; लिव्ह-इन पार्टनरसह दोघे अटकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.