Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 8 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik Crime: नाशिकमध्ये दुर्दैवी घटना! पाण्याच्या बादलीत पडून 1 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

नाशिकच्या आडगाव परिसरात खेळता खेळता बाथरूममध्ये गेलेल्या 1 वर्षीय हिंदवी भोसले हिचा पाण्याने भरलेल्या बादलीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला. उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 24, 2026 | 11:30 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • 1 वर्षीय बालिका पाण्याच्या बादलीत पडली.
  • उपचारापूर्वीच डॉक्टरांनी मृत घोषित केले.
  • पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.
नाशिक: नाशिक येथून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. एक वर्षाची चिमुकले घरात खेळता खेळता अचानक बाथरूम मध्ये गेली आणि तिथे पाण्याने भरलेल्या बादलीत डोकावून पाहिले मात्र हे तिच्या जीवावर बेतले. या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसरात शोककाळा पसरली आहे. घडलेली घटना ही नाशिक मधील आडगाव परिसरात घडली.

Mumbai Crime : 5 रुपये ट्रान्सफर करुन कंपनीला लावला 20.88 लाखांचा गंडा, आरोपी फरार; पोलिसांचा शोध सुरु

नेमकं काय घडलं?

घडलेली घटना ही शुक्रवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणातील मृत्यू झालेल्या चिमुकलीचे नाव हिंदवी दत्तात्रय भोसले (वय १) असे आहे. हिंदवी आपल्या घरात खेळत होती. त्यावेळी तिचे लक्ष बाथरूम कडे केले आणि ती तिथे गेली. बाथरूम मध्ये पाण्याने गच्च भरलेली एक बादली ठेवली होती. हिंदी ने कुतू मला पोटी त्या बादलीत वाकून पाहिले आणि तिचा स्वतःचा शरीराचा तोल गेला. तिथे पाण्याने भरलेल्या बादलीत पडली.

काही वेळाने घरातील सदस्यांना हा प्रकार लक्षात आला. तिचे वडील दत्तात्रय भोसले यांनी तात्काळ तिला बादलीतून बाहेर काढून उपचारासाठी वसंतराव पवार मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केले. मात्र तिथल्या डॉक्टरांनी तिला तपासताच मृत घोषित केले. या घटनेने परिसरात शुक्रा पसरली असून पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

पालकांनी ही काळजी घ्या

  • बाथरूम चा दरवाजा नेहमी कडी लावून बंद ठेवावा, जेणेकरून रांगणारे किंवा नुकतेच चालायला शिकलेले मुले तिथे पोहोचणार नाही.
  • वापरत नसताना बादल्या, टब किंवा पाण्याचे ड्रम नेहमी रिकामे करून उलटे करून ठेवावेत.
  • लहान मुले घरात खेळत असताना घरातल्या किमान एक व्यक्तीचे त्यांच्यावर बारीक लक्ष असणे गरजेचे आहे, त्यांना कधीही एकटे सोडू नका.
मन सुन्न करणारी घटना! प्रेमविवाहानंतर विवाहितेचा छळ; ‘तुझ्या मुलांना स्वीकारणार नाही’ म्हणत 8 वेळा गर्भपात

नाशिक येथून एक अत्यंत संतापजनक आणि अमानुष घटना समोर आली आहे. पीडित महिलेला दिवस गेल्याने समजल्यानंतर सासूकडून ‘तू आमच्या जातीची नाहीच तुझ्या मुलांना आम्ही स्वीकारणार नाही’ असे सांगत तब्बल आठ वेळा गर्भपात घडवून आणला. ही धक्कादायक घटना नाशिक जिल्ह्यातील मसूर पोलीस ठाणा परिसरात घडली. या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.

Beed Crime: ‘माझ्याशी लग्न कर, नाहीतर पळवून नेईन, परळीत 18 वर्षीय तरुणीचा विनयभंग

💡

Frequently Asked Questions

  • Que: मृत बालिकेचे नाव काय होते?

    Ans: हिंदवी दत्तात्रय भोसले असे बालिकेचे नाव होते.

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: नाशिकच्या आडगाव परिसरात ही घटना घडली.

  • Que: बालिकेचा मृत्यू कशामुळे झाला?

    Ans: पाण्याने भरलेल्या बादलीत पडल्याने तिचा मृत्यू झाला.

Web Title: Nashik crime tragic incident in nashik 1 year old girl dies after falling into a water bucket

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 24, 2026 | 11:30 AM

Topics:  

  • crime
  • Nashik
  • Nashik Crime

संबंधित बातम्या

Satara Crime: साताऱ्यात एकाच कुटुंबातील चौघांचा विजेचा धक्का लागून अंत, एकमेकांना वाचवण्याच्या नादात सगळेच चिकटले
1

Satara Crime: साताऱ्यात एकाच कुटुंबातील चौघांचा विजेचा धक्का लागून अंत, एकमेकांना वाचवण्याच्या नादात सगळेच चिकटले

Solapur News: वडिलांनी कार घेऊन देण्यास नकार दिला… काही मिनिटांत 20 वर्षीय मुलाने घेतला धक्कादायक निर्णय
2

Solapur News: वडिलांनी कार घेऊन देण्यास नकार दिला… काही मिनिटांत 20 वर्षीय मुलाने घेतला धक्कादायक निर्णय

Jalgaon Accident: हृदयद्रावक घटना! खदानीत सेल्फी काढताना पाय घसरला; मदतीला गेलेले दोघेही बुडाले
3

Jalgaon Accident: हृदयद्रावक घटना! खदानीत सेल्फी काढताना पाय घसरला; मदतीला गेलेले दोघेही बुडाले

Nanded Crime: मध्यरात्री पत्नीवर तीन राऊंड गोळीबार, आरोपी पती फरार; कौटुंबिक वादाचं धक्कादायक रूप
4

Nanded Crime: मध्यरात्री पत्नीवर तीन राऊंड गोळीबार, आरोपी पती फरार; कौटुंबिक वादाचं धक्कादायक रूप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.