Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नाशिक हादरले! शासकीय आश्रमशाळेतील ९ वीच्या विद्यार्थीनीने दिला बाळाला जन्म, नात्यातील मुलासोबत होते अनैतिक संबंध

Nashik News : नाशिकच्या कळवण तालुक्यातील एका शासकीय आदिवासी आश्रमशाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीने बाळाला जन्म दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणानंतर प्रशासनाने चौकशी सुरू केली असून सुरक्षेच्या व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 10, 2026 | 01:13 PM
नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. येथील मोहनदरी गावातील एका शासकीय आदिवासी निवासी आश्रमशाळेत एका विद्यार्थीनीने बाळाला जन्म दिल्याचे समोर येत आहे. विद्यार्थी अल्पवयीन असून तिच्यासोबत दुष्कृत्य करणारा मुलगाही अल्पवयीन असल्याचे स्पष्ट झाले आहे. सदर घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून आश्रम शाळेत शिक्षण घेणाऱ्या मुलींच्या सुरक्षिततेवर आता गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आरोपीवर कारवाई समोर आलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन विद्यार्थीनीवर तिच्याच नात्यातील एका मुलाने अत्याचार केले होते. ही घटनेमुळेच पुढे जाऊन ती गरोदर राहिली. प्रशासनाने सांगितले की, हा प्रकार आश्रमशाळेत किंवा आश्रमशाळेच्या आवारात घडलेला नाही. संबंधित विद्यार्थीनी उन्हाळी सुट्ट्यांसाठी गावी गेली असता त्यावेळी तिच्यासोबत हा प्रकार घडून आला. या प्रकरणात कळवण पोलिस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेच्या गंभीरतेकडे पाहता पोलिसांनी तातडीने कारवाई करत संशयित अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. सर्व आरोपांची सत्यता पटल्यानंतर आरोपी मुलीला बालसुधारगृहात पाठवण्यात आले. आश्रम शाळेवर प्रश्न उपस्थित संबंधित विभागामार्फत या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून, आवश्यक त्या कायदेशीर कारवाईची प्रक्रिया राबवली जात असल्याची माहिती नाशिकचे आदिवासी विकास अप्पर आयुक्त दिनकर पावरा यांनी दिली. परंतु या प्रकरणामुळे आश्रम शाळेतील मुलींच्या सुरक्षेवर आता मोठे प्रश्न उपस्थित होत आहेत. दररोज आरोग्य तपासणी होत असतानाही इतकी मोठी गोष्ट आश्रम शाळेच्या लक्षात कशी आली नाही असा सवाल आता उपस्थित होत आहे. या प्रकरणाचा सखोल तपास करून दोषींवर कठोर कारवाई करण्याबरोबरच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे.

Follow Us:
  • अल्पवयीन विद्यार्थिनीने बाळाला जन्म दिल्याने परिसरात खळबळ.
  • पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल; संशयित अल्पवयीन ताब्यात.
  • घटनेची चौकशी सुरू; आश्रमशाळेतील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह.
नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. येथील मोहनदरी गावातील एका शासकीय आदिवासी निवासी आश्रमशाळेत एका विद्यार्थीनीने बाळाला जन्म दिल्याचे समोर येत आहे. विद्यार्थी अल्पवयीन असून तिच्यासोबत दुष्कृत्य करणारा मुलगाही अल्पवयीन असल्याचे स्पष्ट झाले आहे. सदर घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून आश्रम शाळेत शिक्षण घेणाऱ्या मुलींच्या सुरक्षिततेवर आता गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Maharashtra ATS ची सर्वात मोठी कारवाई! पाकिस्तानी गुंड शहजाद भट्टीशी संबंधित ११२ संशयित ताब्यात 

आरोपीवर कारवाई

समोर आलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन विद्यार्थीनीवर तिच्याच नात्यातील एका मुलाने अत्याचार केले होते. ही घटनेमुळेच पुढे जाऊन ती गरोदर राहिली. प्रशासनाने सांगितले की, हा प्रकार आश्रमशाळेत किंवा आश्रमशाळेच्या आवारात घडलेला नाही. संबंधित विद्यार्थीनी उन्हाळी सुट्ट्यांसाठी गावी गेली असता त्यावेळी तिच्यासोबत हा प्रकार घडून आला. या प्रकरणात कळवण पोलिस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेच्या गंभीरतेकडे पाहता पोलिसांनी तातडीने कारवाई करत संशयित अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. सर्व आरोपांची सत्यता पटल्यानंतर आरोपी मुलीला बालसुधारगृहात पाठवण्यात आले.

Mumbai Crime: खेकडे पकडताना 14 वर्षीय मुलाला विहिरीत ढकललं; जुन्या वादातून हत्येचा आरोप

आश्रम शाळेवर प्रश्न उपस्थित

संबंधित विभागामार्फत या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून, आवश्यक त्या कायदेशीर कारवाईची प्रक्रिया राबवली जात असल्याची माहिती नाशिकचे आदिवासी विकास अप्पर आयुक्त दिनकर पावरा यांनी दिली. परंतु या प्रकरणामुळे आश्रम शाळेतील मुलींच्या सुरक्षेवर आता मोठे प्रश्न उपस्थित होत आहेत. दररोज आरोग्य तपासणी होत असतानाही इतकी मोठी गोष्ट आश्रम शाळेच्या लक्षात कशी आली नाही असा सवाल आता उपस्थित होत आहे. या प्रकरणाचा सखोल तपास करून दोषींवर कठोर कारवाई करण्याबरोबरच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे.

Web Title: Nashik kalwan government tribal ashram school minor student gives birth pocso investigation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 10, 2026 | 01:13 PM

Topics:  

  • crime news
  • Nashik
  • POCSO

संबंधित बातम्या

Buldhana News: अग्निशस्त्रासह सराईत गुन्हेगार जेरबंद, पिस्तूल व मॅगझीनसह ४५ हजारांचा मुद्देमाल जप्त; डीबी पथकाची धडक कारवाई
1

Buldhana News: अग्निशस्त्रासह सराईत गुन्हेगार जेरबंद, पिस्तूल व मॅगझीनसह ४५ हजारांचा मुद्देमाल जप्त; डीबी पथकाची धडक कारवाई

UP Crime: ज्याला नवऱ्याने मानले भाऊ तोच बनला बायकोचा बॉयफ्रेंड; उत्तर प्रदेशमध्ये थरारक गुन्हा
2

UP Crime: ज्याला नवऱ्याने मानले भाऊ तोच बनला बायकोचा बॉयफ्रेंड; उत्तर प्रदेशमध्ये थरारक गुन्हा

पीडीतेला ठेवले दिवसभर ताटकळत, किनवट पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह, नेमकं प्रकरण काय?
3

पीडीतेला ठेवले दिवसभर ताटकळत, किनवट पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह, नेमकं प्रकरण काय?

पीटीच्या तासाला बोलल्यामुळे 11 वर्षीय विद्यार्थ्याला मारहाण; शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल
4

पीटीच्या तासाला बोलल्यामुळे 11 वर्षीय विद्यार्थ्याला मारहाण; शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.