Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pimpri-Chinchwad Crime: देवाच्या दारातही चिमुकल्या सुरक्षित नाहीत? पिंपरी-चिंचवडमधील संतापजनक घटना

Pimpri-Chinchwad Crime: पिंपरी-चिंचवडमधील निगडी परिसरातील एका मंदिरात अल्पवयीन मुलीसोबत गैरप्रकार करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आली आहे. मुलगी मंदिरात दर्शनासाठी गेली असताना आरोपीने तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न

  • By Riddhi Vanne
Updated On: Oct 13, 2026 | 05:07 PM
Pimpri-Chinchwad Crime: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Pimpri-Chinchwad Crime: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • दर्शनासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीसोबत गैरप्रकार
  • मंदिरातील कॅमेऱ्यात हा प्रकार कैद
  • लिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध
  • मुलीची वैद्यकीय तपासणी आणि समुपदेशन
महाराष्ट्रात मुली सुरक्षित आहे का नाही असा प्रश्न सध्या उपस्थितीत होत आहे. पिंपरी-चिंचवड शहरातून एक संतापजनक घटना समोर आली. निगडी परिसरातील एका मंदिरात एका लहान मुलींसोबत जोर-जबरदस्ती करण्याचा घाणरेडा घटना घडली आहे. मंदिरासारख्या पवित्र ठिकाणी असा प्रकार घडल्याने लोक हादरले. Pimpri-Chinchwad Crime:

नेमके काय घडले?

एक अल्पवयीन मुलगी मंदिरात देवाच्या पाया पडायला गेली होती. आरोपीने तिच्या अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. हा सगळा प्रकार तिथे लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.घटना समोर येताच स्थानिक लोकांनी आरडाओरड केली आणि पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या प्रकरणाची चौकशी सुरू केली.

आरोपी कोण आहे?

सांगितले जात आहे की आरोपी हा मेट्रोच्या बांधकाम कंपनीत काम करणारा कर्मचारी आहे. तो या भागात कामानिमित्त राहत होता. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्याला शोधून काढले आणि ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणाचा सखोल तपास करत आहोत. पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी आणि समुपदेशन करण्यात येत आहे. आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.

मंदिरातील सुरक्षेवर प्रश्न

मंदिर, शाळा, बाग यांसारख्या सार्वजनिक ठिकाणी लहान मुलांची सुरक्षा हा मोठा प्रश्न बनला आहे. मंदिरात लोक श्रद्धेने येतात, पण तिथेच अशी घटना घडते हे दुर्दैवी आहे. मंदिर परिसरात सुरक्षा रक्षक नसणे, सीसीटीव्ही असूनही लक्ष ठेवणारे कोणी नसणे यावर प्रश्न उपस्थित होत आहेत.स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, अशा सार्वजनिक ठिकाणी पोलिसांची गस्त वाढवली पाहिजे. मंदिर ट्रस्टने पण सुरक्षा वाढवली पाहिजे. लहान मुले एकटी मंदिरात येतात, त्यांच्या सुरक्षेची काळजी घेणे गरजेचे आहे.

🚨 BREAKING NEWS | ATTEMPTED RAPE OF MINOR GIRL AT TEMPLE IN MAHARASHTRA 🚨 📍 Nigdi, Pimpri-Chinchwad, Maharashtra
A shocking incident involving the alleged attempted sexual assault of a minor girl inside a temple in Nigdi, Pimpri-Chinchwad, has come to light. The incident was reportedly captured on CCTV.
🔴 The accused is reportedly an employee of a metro construction company. 🚔 Police Action: Police have taken the accused into custody and registered a case in connection with the incident.
Such incidents raise serious concerns about the safety and security of children in public and religious places. Strict legal action and justice for the victim are essential.
#BreakingNews #Maharashtra #PimpriChinchwad #Nigdi #ChildSafety #JusticeForTheVictim #CrimeNews — Riyaz H Khan (@Riyaz_H_Khan) October 12, 2026

Crime News: नशेविरोधात आवाज उठवणं पडलं महागात; फेसबुक LIVEमध्येच कार्यकर्त्याची गोळ्या झाडून हत्या

कठोर कारवाईची मागणी

या घटनेनंतर निगडी परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी होत आहे. लहान मुलांवरील अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत, त्यामुळे कायदा आणखी कडक करण्याची गरज आहे. बाल हक्क कार्यकर्त्यांनी सांगितले की, अशा घटनांमध्ये पीडित मुलीला न्याय मिळणे खूप महत्वाचे आहे. तिला मानसिक आधार देणे गरजेचे आहे. समाजाने पण अशा घटनांवेळी पीडित कुटुंबाच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे.

Gadchiroli News: ‘घरी जायचंय’ म्हणाली अन् काही तासांतच मृत्यू; आश्रमशाळेतील घटनेने खळबळ

पोलिसांनी काय आवाहान केले?

पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की आपल्या लहान मुलांना एकटे कुठेही पाठवू नका. त्यांना चांगला-वाईट स्पर्श याबद्दल माहिती द्या. काही अनुचित प्रकार घडला तर लगेच पोलिसांना कळवा.सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून पोलिस लवकरच कोर्टात आरोपपत्र दाखल करणार आहेत.

Web Title: Pimpri chinchwad nigdi temple minor girl assault attempt accused arrested rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2026 | 05:03 PM

Topics:  

  • Crime in Pune
  • crime news in marathi
  • Marathi News

संबंधित बातम्या

Fatal Roller Coaster Accident: थरारक राईड ठरली जीवघेणी! अमेरिकेतील थीम पार्कमध्ये Roller Coasterवरून पडून एकाचा मृत्यू
1

Fatal Roller Coaster Accident: थरारक राईड ठरली जीवघेणी! अमेरिकेतील थीम पार्कमध्ये Roller Coasterवरून पडून एकाचा मृत्यू

Raigad News: श्रीवर्धनच्या समुद्रकिनाऱ्यावरील ओपन जिमला गंज! नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर, दुरुस्ती कधी होणार?
2

Raigad News: श्रीवर्धनच्या समुद्रकिनाऱ्यावरील ओपन जिमला गंज! नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर, दुरुस्ती कधी होणार?

Chandrapur News: दुर्घटनेनंतरच प्रशासन जागे होणार का? राजुरातील बेशिस्त दुचाकीस्वारांमुळे नागरिक त्रस्त
3

Chandrapur News: दुर्घटनेनंतरच प्रशासन जागे होणार का? राजुरातील बेशिस्त दुचाकीस्वारांमुळे नागरिक त्रस्त

भारतीय नौदलाच्या ताफ्यात ‘मंगरोल’ युद्धनौका दाखल; सागरी सुरक्षेला मिळणार बळ
4

भारतीय नौदलाच्या ताफ्यात ‘मंगरोल’ युद्धनौका दाखल; सागरी सुरक्षेला मिळणार बळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.