Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News: ‘टीडब्ल्यूजे’ कंपनीचा मालक समीर नार्वेकर पत्नीसह अटकेत; अनेकांना कोट्यवधींचा चुना

टिडब्लूजे घोटाळ्यात अनेक मोठ्या व्यक्तींची गुंतवणूक असल्याचे बोलले जात असून या प्रकरणात आणखी काही संचालक व मध्यस्थांचा सहभाग असण्याची शक्यता तपास यंत्रणा व्यक्त करत आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 01, 2026 | 05:00 PM
Latur Crime News: लातूरमध्ये घरफोडीचा गुन्हा उघडकीस; दोन सराईत चोरटे अटकेत

Latur Crime News: लातूरमध्ये घरफोडीचा गुन्हा उघडकीस; दोन सराईत चोरटे अटकेत

Follow Us
Close
Follow Us:

सर्वात मोठ्या आर्थिक घोटाळेबाजाला अखेर बेड्या
अधिकृत आकडा समोर येण्याची शक्यता
घोटाळ्यातील आर्थिक व्यवहारांचे तपशील लवकरच येणार समोर

चिपळूण: महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिकांपासून ते राज्यातील बडे राजकारणी, मंत्री-आमदार तसेच प्रशासनातील आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांना कोट्यवधी रुपयांचा चुना लावणाऱ्या टिडब्लूजे कंपनीच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे.
टिडब्लूजे कंपनीचा मालक व व्यवस्थापकीय संचालक समीर नार्वेकर, त्याची पत्नी नेहा नार्वेकर आणि संचालक अमीत पालम या तिघांना ठाणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने शुक्रवारी अटक केली आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात चर्चेत असलेल्या या आर्थिक फसवणूक प्रकरणात टिडब्लूजे कंपनीने विविध योजनांच्या माध्यमातून नागरिकांना मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले होते.

मात्र काही काळानंतर कंपनीने अचानक व्यवहार बंद करून गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले. या प्रकरणात काही दिवसांपूर्वी रत्नागिरी पोलिसांनी टिडब्लूजे कंपनीचा संचालक संकेश घाग याला अटक केली होती. त्यानंतर तपासाला गती मिळाली आणि आता कंपनीचा प्रमुख समीर नार्वेकर व त्याची पत्नी नेहा नार्वेकर यांनाही अटक झाल्याने या घोटाळ्याचा अधिकृत आकडा समोर येण्याची शक्यता आहे. फसवणूक उघडकीस आल्यानंतर समीर नार्वेकर महाराष्ट्राबाहेर पळून गेल्याची माहिती होती. मात्र ठाणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने तांत्रिक तपास व गुप्त माहितीच्या आधारे त्याला ताब्यात घेत मोठी कारवाई केली आहे.

Bihar Crime: क्लासला निघालेल्या तरुणाची अपहरण करून हत्या; इंस्टाग्राम वादातून मुलीच्या प्रियकराने रचला कट

टिडब्लूजे घोटाळ्यात अनेक मोठ्या व्यक्तींची गुंतवणूक असल्याचे बोलले जात असून या प्रकरणात आणखी काही संचालक व मध्यस्थांचा सहभाग असण्याची शक्यता तपास यंत्रणा व्यक्त करत आहे. अटकेनंतर आरोपींकडून चौकशीसुरू असून फसवणुकीचा नेमका आकडा आणि आर्थिक व्यवहारांचे तपशील लवकरच समोर येणार आहेत.

Dehradun Crime : हाताची बोटे, नाक कापलं, डोक्यावर दगडाने वार…! 12 वीत शिकणाऱ्या तरुणीची निर्घृण हत्या; नेमकं प्रकरण काय?

भोस्ते घाट अपघात; चालकावर गुन्हा
मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाटात झालेल्या अपघातप्रकरणी ट्रकचालक फैजान जाकिरभाई पिरा (२४, गुजरात) याच्यावर गुरुवारी रात्री येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. राजपाल रामचंद्र यादव (४१) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. ते आपल्या ताब्यातील ट्रक घेऊन गोवा येथून मुंबईच्या दिशेने जात होती. भोस्ते घाट उतरत असताना पाठीमागून आलेल्या ट्रकने धडक दिली. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. वाहतूकही काहीकाळ खोळंबली होती.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Police arrested twj owner husband and wife cyber fraud crime news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 01, 2026 | 04:56 PM

Topics:  

  • crime news
  • Cyber Fraud
  • ratnagiri news

संबंधित बातम्या

सावंतवाडीत ‘ओटी’ भरण्याच्या बहाण्याने लूट; संशयास्पद महिला अन् डिलिव्हरी बॉईजवर कारवाई करण्याची मागणी
1

सावंतवाडीत ‘ओटी’ भरण्याच्या बहाण्याने लूट; संशयास्पद महिला अन् डिलिव्हरी बॉईजवर कारवाई करण्याची मागणी

Ashok Kharat : अशोक खरात प्रकरण पेटलं! तृप्ती देसाई आणि चाकणकरांमध्ये ‘कोट्यवधींची डील’?; रूपाली ठोंबरेंचा थेट आरोप
2

Ashok Kharat : अशोक खरात प्रकरण पेटलं! तृप्ती देसाई आणि चाकणकरांमध्ये ‘कोट्यवधींची डील’?; रूपाली ठोंबरेंचा थेट आरोप

Nashik News : मंदिराच्या आडून कुकर्माचा आरोप; बाबा खरातला फाशी द्या, मिरगावात संताप
3

Nashik News : मंदिराच्या आडून कुकर्माचा आरोप; बाबा खरातला फाशी द्या, मिरगावात संताप

धक्कादायक! भोरमध्ये पत्नीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न; घरात कोंडून आग लावली अन्…
4

धक्कादायक! भोरमध्ये पत्नीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न; घरात कोंडून आग लावली अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.