Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara Crime : तळबीड परिसरातील अवैध वेश्या व्यवसायावर धडक कारवाई, दोन परराज्यातील महिलांची सुटका

“ऑपरेशन मुस्कान” अंतर्गत कराड उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या पथकाने तळबीड परिसरात मोठी कारवाई करत दोन पीडित महिलांची सुटका केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 07, 2026 | 06:03 PM
तळबीड परिसरातील अवैध वेश्या व्यवसायावर धडक कारवाई, दोन परराज्यातील महिलांची सुटका

तळबीड परिसरातील अवैध वेश्या व्यवसायावर धडक कारवाई, दोन परराज्यातील महिलांची सुटका

Follow Us
Follow Us:

उंब्रज : सातारा जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. सातारा जिल्ह्यात अवैध वेश्याव्यवसायाविरोधातील कारवाया अधिक तीव्र करण्यात आल्या असून, “ऑपरेशन मुस्कान” अंतर्गत कराड उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या पथकाने तळबीड परिसरात मोठी कारवाई करत दोन पीडित महिलांची सुटका केली आहे.

 

निखिल पिंगळे आणि डॉ. वैशाली कडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभर अवैध धंद्यांविरोधात मोहिम राबविण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर राजश्री पाटील यांना मौजे वराडे (ता. कराड) येथील हॉटेल शुक्रतारा येथे अवैध वेश्या व्यवसाय सुरू असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे तळबीड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र भोरे, महिला पोलीस उपनिरीक्षक शितल पाटील यांच्यासह विशेष पथकाला छापा टाकण्याचे आदेश देण्यात आले. पथकाने डमी ग्राहकाच्या माध्यमातून खातरजमा करून पंचांसमक्ष हॉटेल शुक्रतारा येथे धाड टाकली.

या कारवाईत हॉटेल व्यवस्थापक सुरज मारुती सावंत (वय २७, रा. भिकवडी, ता. कडेगाव, जि. सांगली) हा दोन महिलांकडून अवैध वेश्या व्यवसाय चालवत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तत्काळ दोन परराज्यातील पीडित महिलांची सुटका करत संबंधितांविरोधात अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास महेंद्र जगताप हे करत आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील अवैध वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तींच्या व्यक्तींविरोधात यापुढेही कठोर आणि सातत्यपूर्ण कारवाया सुरू राहतील, असा इशारा जिल्हा पोलीस प्रशासनाने दिला आहे. तसेच या यशस्वी कारवाईबद्दल उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील आणि संपूर्ण कारवाई पथकाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

हे सुद्धा वाचा : संभाजीनगर हादरलं! ३ महिन्यांत ४६८ नागरिक बेपत्ता; बेपत्ता होण्यात महिलांचे प्रमाण सर्वाधिक, पोलिसांसमोर तपासाचे मोठे आव्हान

आयुर्वेदिक मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यावसाय

गेल्या काही दिनसाखाली भारती विद्यापीठ येथील दत्‍तनगरमधील चंद्रभागा चौकात ‘योग आयुर्वेदिक पोटली मसाज’ सेंअरच्‍या नावाखाली सुरू असलेल्‍या वेश्या व्यावसायावर गुन्‍हे शाखेच्‍या पथकाने छापेमारी केली आहे. छापा कारवाईत पोलिसांनी येथून पाच मुलींची सुटका केली आहे. गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतुक व व्यापार प्रतिबंधक कक्षाने ही कारवाई केली आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता १४३(१)(३), ३(५) अनैतिक मानवी वाहतूक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ चे कलम ३,४,५ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Web Title: Police have taken major action against illegal prostitution in hotel shukratara in satara district

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 07, 2026 | 06:03 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Satara Crime

संबंधित बातम्या

संगमनेर हादरलं! मुरुम वाहतुकीच्या वादातून गोळीबार; भाजप पदाधिकाऱ्याला ठार मारण्याचा प्रयत्न
1

संगमनेर हादरलं! मुरुम वाहतुकीच्या वादातून गोळीबार; भाजप पदाधिकाऱ्याला ठार मारण्याचा प्रयत्न

नवऱ्याने मोबाईल पाहिला, पत्नी संतापली… ओढणीने गळा आवळून केली हत्या; ७ महिन्यांपूर्वीच झालं होत लग्न
2

नवऱ्याने मोबाईल पाहिला, पत्नी संतापली… ओढणीने गळा आवळून केली हत्या; ७ महिन्यांपूर्वीच झालं होत लग्न

संभाजीनगर हादरलं! भर चौकात व्यावसायिकावर धारदार शस्त्राने वार, मदतीची विनंती केली; पण…
3

संभाजीनगर हादरलं! भर चौकात व्यावसायिकावर धारदार शस्त्राने वार, मदतीची विनंती केली; पण…

Washim District Courtचा ऐतिहासिक निकाल; १५ वर्षांपूर्वीच्या कस्टोडियल डेथ प्रकरणात ९ पोलिसांना जन्मठेप
4

Washim District Courtचा ऐतिहासिक निकाल; १५ वर्षांपूर्वीच्या कस्टोडियल डेथ प्रकरणात ९ पोलिसांना जन्मठेप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.