Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime: पुण्यात आणखी एक नसरापूर सारखी घटना; आजोबानेच केला नातीवर अत्याचार

एका ९ वर्षीय मुलीवर अत्याचार करण्यात आला आहे . येवलेवाडी पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . या प्रकरणातील आरोपी हा तिचा चुलत आजोबा च असल्याचं समोर आल आहे . आरोपी आजोबाला अटक करण्यात आली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 17, 2026 | 01:48 PM
crime(फोटो सौजन्य-social media)

crime(फोटो सौजन्य-social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • येवलेवाडी येथे ९ वर्षीय मुलीवर चुलत आजोबाकडून लैंगik अत्याचार झाल्याचा आरोप
  • कुटुंबीय बाहेर गेल्याची संधी साधून आरोपीने घरीच घृणास्पद कृत्य केले
  • तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली; कठोर शिक्षेची मागणी जोरात सुरू
पुणे : पुणे जिल्ह्यातील नसरापूरच प्रकरण ताज असतानाचा आता पुणे शहरात आणखी एक अशीच घटना उघडकीस आली आहे. शहरातील पर्वती भागात अशीच एक घटना घडली होती. मात्र आता येवलेवाडी परिसरात पण अशीच एक घटना घडली आहे. ही घटना वाचून तुमच्या ही तळपायाची आग मस्तकात जाईल. नसरापूर प्रकरणात आरोपीने मुलीवर अत्याचार करून तिचा खून केला. दुसरीकडे आता तशीच काहीशी घटना घडली आहे. एका ९ वर्षीय मुलीवर अत्याचार करण्यात आला आहे. येवलेवाडी पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपी हा तिचा चुलत आजोबाच असल्याचं समोर आल आहे. आरोपी आजोबाला अटक करण्यात आली आहे.

सुरतमधून लव्ह जिहादचे नवे प्रकरण उघड, रहिम नाही रोहन बनून महिला वकिलाला जाळ्यात ओढले, शारीरिक शोषणाचा आरोप

पर्वतीमध्ये आजोबानेच केला होता लैंगिक अत्याचार करायचा प्रयत्न 

लैंगिक अत्याचार झालेल्या पीडित मुलीच वय अवघ ९ वर्षाच आहे. या मुलीवर तिच्या चुलत आजोबाकडून अत्याचार करण्यात आला. धनराज झुपरे बालाटी (रा . नेपाळ) अस या आरोपी नराधम आजोबाच नाव आहे. हे सगळे पुण्यात राहतात. कामावर गेले असताना घरात कोणी नाही याची माहिती त्याने घेतली आणि घरात जाऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आहे. जेव्हा कामावरून सगळे घरी आले तेव्हा तिने हा सगळा प्रकार सांगितला. नंतर कुटुंबाने जाऊन तक्रार दिल्यावर आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.

शिवसेना शिंदे गटाने केल आंदोलन पोलीस स्टेशन वर काढला मोर्चा

या प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी आज शिवसेना शिंदे गटाने पुण्यात आंदोलन केल. खडी मशीन चौक ते पोलीस स्टेशन असा काढला मोर्चा. या मोर्च्यात हातात फलक घेवून फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. या आधी नसरापूर घडल आता येवलेवाडी आरोपींना धाक राहील नाही. या प्रकरणाचा तपास कडक कारवाई करावी यासाठी आज आंदोलन करण्यात आल. पोलीस स्टेशन शहराध्यक्ष नाना भानगिरे यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या मांडण्यात आला होता. कुटुंबाला न्याय देण्याची मागणी करण्यात आली आहे.

Nagpur Crime: नागपुरात खळबळ! फायनान्स एजंटची फ्लॅटमध्ये घुसून निर्घृण हत्या; कारण काय?

💡

Frequently Asked Questions

  • Que: पीडित मुलीचे वय किती आहे?

    Ans: पीडित मुलीचे वय अवघे ९ वर्षे आहे.

  • Que: आरोपीला पोलिसांनी अटक केली का?

    Ans: होय, तक्रार दाखल होताच पोलिसांनी आरोपीला अटक केली.

  • Que: या प्रकरणानंतर कोणते आंदोलन करण्यात आले?

    Ans: आरोपीला फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी शिवसेना शिंदे गटाने मोर्चा आणि आंदोलन केले.

Web Title: Pune crime another incident similar to nasrapur in pune grandfather abuses granddaughter

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 17, 2026 | 01:48 PM

Topics:  

  • crime
  • Pune
  • Pune Crime

संबंधित बातम्या

Kalyan Crime: संतापजनक! रेल्वे स्थानकावर अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आधी मोबाइल हिसकावला नंतर…
1

Kalyan Crime: संतापजनक! रेल्वे स्थानकावर अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आधी मोबाइल हिसकावला नंतर…

Nagpur Crime: नागपुरात खळबळ! फायनान्स एजंटची फ्लॅटमध्ये घुसून निर्घृण हत्या; कारण काय?
2

Nagpur Crime: नागपुरात खळबळ! फायनान्स एजंटची फ्लॅटमध्ये घुसून निर्घृण हत्या; कारण काय?

Mumbai Crime: गर्लफ्रेंडच्या वाढदिवसासाठी मुलानेच आईचे लाखोंचे दागिने चोरले; मुंबईत खळबळ
3

Mumbai Crime: गर्लफ्रेंडच्या वाढदिवसासाठी मुलानेच आईचे लाखोंचे दागिने चोरले; मुंबईत खळबळ

Beed Crime: भररस्त्यात थोबाडीत मारल्याचा अपमान सहन न झाल्याने तरुणाची आत्महत्या; हा माझा शेवटचा फोन…
4

Beed Crime: भररस्त्यात थोबाडीत मारल्याचा अपमान सहन न झाल्याने तरुणाची आत्महत्या; हा माझा शेवटचा फोन…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.