Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime: ITI च्या टेरेसवर रक्तरंजित थरार! वर्ग मित्राने 23 वर्षीय विद्यार्थ्यावर चाकूने केले सपासप वार; तरुणाचा मृत्यू

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील गोणवडी येथील आयटीआयमध्ये शिकणाऱ्या 23 वर्षीय सौरभ साखरे या विद्यार्थ्याची त्याच्याच वर्गातील अमेय कोकरे याने चाकूने भोसकून हत्या केली. टेरेसवर झोपताना दोघांमध्ये झालेल्या वादातून हा प्रकार घडल्याचा संशय असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 06, 2026 | 09:33 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • आयटीआयच्या टेरेसवर विद्यार्थ्याची चाकूने हत्या
  • मृत सौरभ साखरे हा बीड जिल्ह्यातील रहिवासी
  • आरोपी अमेय कोकरे याला घोडेगाव पोलिसांनी अटक केली
पुणे: पुणे जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका २३ वर्षीय विद्यार्थ्यांचा त्याच्याच वर्गातील विद्यार्थ्याने चाकूने भोसकून हत्या केल्याचे समोर आले आहे. ही घटना आंबेगाव तालुक्यातील गोणवडी येथे असलेल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये (आयटीआय) घडली. या घटनेने परिसरात आणि शैक्षणिक परिसरात खळबळ उडाली आहे.

काय घडलं नेमकं?

या प्रकरणातील मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांचे नाव सौरभ साखरे (वय 23, रा. चिंचपूर, ता. धारूर, जि. बीड) असे आहे. सौरभ हा आयटीआयमध्ये प्रथम वर्षांचे शिक्षण घेत होता. घटनेच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी रात्री सौरभ आणि त्याच्या वर्गातील अमेय भीकही कोकरे( वय १९) हे दोघेही संस्थेच्या टेरेसवर झोपण्यासाठी गेले होते. मध्यरात्रीच्या सुमारास दोघांमध्ये वाद झाला आणि या वादाचे रूपांतर थेट हिंसेत झाले. संशयित आरोपी अमेय आपल्याकडील धारदार चाकूने सौरभवर अचानक हल्ला केला. या जीवघेण्या हल्ल्यात सौरभ गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र अतिरक्तस्रावामुळे उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Ambernath News: आधी सापाचा फोटो दाखवा…; उपचारात दिरंगाईचा आरोप, 3 वर्षांच्या चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू

या घटनेची माहिती मिळताच घोडेगाव पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपीला ताब्यात घेतले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. हत्येमागील नेमके कारण समोर आले नाही आहे. पोलीस याचा तपास करत आहे. या घटनेने सौरभच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून बीड जिल्ह्यातून त्याचे नातेवाईक मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाले आहेत.

कारसाठी २ लाख, फ्लॅटसाठी ३ लाख, तणावात गर्भपात आणि…; मानसिक छळाला कंटाळून २५ वर्षीय विवाहितेने संपवले जीवन

पुण्यातील चंदननगर परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. चारचाकी गाडी, फ्लॅट खरेदीसाठी पैसे आणि सोन्याच्या अंगठीची मागणी करत सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या सततच्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून २५ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पती, सासू आणि सासऱ्याविरोधात चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहे.

वाशिम जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंचाचा ‘आदर्श’ कारभार; ठेकेदाराच्या बिलापोटी 25 हजारांची स्वीकारली लाच

💡

Frequently Asked Questions

  • Que: मृत विद्यार्थ्याचे नाव काय होते?

    Ans: मृत विद्यार्थ्याचे नाव सौरभ संतोष साखरे होते.

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: ही घटना पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील गोणवडी येथील आयटीआयमध्ये घडली.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: घोडेगाव पोलिसांनी आरोपी अमेय कोकरे याला अटक करून तपास सुरू केला आहे.

Web Title: Pune crime bloody horror on iti terrace classmate repeatedly stabs 23 year old student youth dies

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 06, 2026 | 09:33 AM

Topics:  

  • crime
  • Pune
  • Pune Crime

संबंधित बातम्या

Ambernath News: आधी सापाचा फोटो दाखवा…; उपचारात दिरंगाईचा आरोप, 3 वर्षांच्या चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू
1

Ambernath News: आधी सापाचा फोटो दाखवा…; उपचारात दिरंगाईचा आरोप, 3 वर्षांच्या चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू

Pune Crime : परराज्यातील अवैध मद्य वाहतुकीवर धडक कारवाई; १.९ कोटींचा मुद्देमाल जप्त
2

Pune Crime : परराज्यातील अवैध मद्य वाहतुकीवर धडक कारवाई; १.९ कोटींचा मुद्देमाल जप्त

Ambenali Ghat crime : धक्कादायक! स्वतःच्या आजीचा खून करून मृतदेह घाटात फेकला; आरोपी पोलिसांच्या ताब्यात
3

Ambenali Ghat crime : धक्कादायक! स्वतःच्या आजीचा खून करून मृतदेह घाटात फेकला; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

मोठी बातमी ! कुख्यात गुंड निलेश घायवळच्या भावाला राजस्थानातून अटक; 9 महिन्यांपासून होता फरार
4

मोठी बातमी ! कुख्यात गुंड निलेश घायवळच्या भावाला राजस्थानातून अटक; 9 महिन्यांपासून होता फरार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.