Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 23 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime: सहकारनगरात थरार! मेडिकलसमोर गोळीबार; तरुण जखमी, परिसरात भीतीचं वातावरण

पुण्यातील सहकारनगर परिसरात रात्री उशिरा मेडिकलसमोर गोळीबाराची घटना घडली. या घटनेत योगेश मानेकर नावाचा तरुण जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चार जणांनी गोळीबार केल्याची माहिती समोर आली असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 11, 2026 | 09:56 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • सहकारनगरातील मेडिकलसमोर रात्री गोळीबाराची घटना
  • योगेश मानेकर नावाचा तरुण जखमी, उपचार सुरू
  • चार संशयितांकडून गोळीबार; पोलिस तपासात जुटले
पुणे: पुणे शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बुधवार रात्री १० वाजण्याच्या सुमारास सहकारनगर भागात गोळीबार झाल्याची बातमी समोर आली आहे. या गोळीबारात एक तरुण जखमी झाला आहे. या घटनेमुळे पुणे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेने पुन्हा एकदा सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

काय घडलं नेमकं?

पुण्यातील सहकारनगर येथील शिंदे हायस्कुल जवळ असलेल्या मेडिकलवर गोळीबार गोळीबार करण्यात आला. यावेळी तीन गोळ्या झाडल्याची माहिती समोर आली. रात्री ९ वाजून ५५ मिनिटांनी या गोळीबाराची घटना घडली. गोळीबार होताच परिसरात खळबळ उडाली. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पुणे पोलिसांचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत. या गोळीबारात एक तरुण जखमी झाला. त्याचे नाव योगेश मानेकर असे आहे. त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Nashik Crime: पैसे आण नाहीतर…,पैशांसाठी विवाहितेचा छळ, अखेर शेततळ्यात उडी घेत जीवन संपवलं

गोळीबार का करण्यात आला? हे अद्याप समोर आलेले नाही आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे. सध्या घटनास्थळावर मोठ्या संख्येने पोलिस कर्मचारी हजर असून तपास सुरू करण्यात आला आहे. या घटनेत योगेश मानेकर नावाचा तरूण जखमी झाला असल्याची माहिती समोर आली आहे. योगेशला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या गोळीबारामागे नेमकं काय कारण होतं हे समजू शकलेलं नाही. 4 जणांनी हा गोळीबार केल्याची माहिती आहे. दोन राऊंड फायर झाल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी या चारही आरोपींना ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.

जेवायला जातो’ म्हणत घराबाहेर पडला, अटल सेतूवरून घेतली समुद्रात उडी; कारण अद्याप अस्पष्ट

पुणे येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अटल सेतू पुलावरून समुद्रात २८ वर्षीय तरुणाने उडी मारल्याची घटना समोर आली आहे. शोधमोहीम हाती घेऊनही पोलिसांना त्याची बॉडी मिळालेली नाही आहे. ही घटना रविवारी ( ७ जून) च्या मध्यरात्री घडली. त्याने आपल्या कुटुंबियांना बाहेर जेवणासाठी जात असल्याचे सांगितले आणि घराबाहेर पडला. तो थेट कार घेऊन उडी अटळ सेतूवर गेला आणि थेट समुद्रात उडी मारली. त्याने आत्महत्या का केली याचा शोध अद्याप लागलेला नाही आहे.

दुहेरी हत्याकांडाने हादरले नागपूर; 24 तासांत तिसरा खून, डोक्यासह अंगावर वारंवार हल्ला अन् नंतर…

💡

Frequently Asked Questions

  • Que: गोळीबाराची घटना कुठे घडली?

    Ans: पुण्यातील सहकारनगर परिसरातील शिंदे हायस्कूलजवळील मेडिकलसमोर घटना घडली.

  • Que: या घटनेत कोण जखमी झाला?

    Ans: योगेश मानेकर नावाचा तरुण या गोळीबारात जखमी झाला.

  • Que: पोलिसांनी या प्रकरणात काय माहिती दिली?

    Ans: चार जणांनी गोळीबार केल्याची माहिती असून, घटनेचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Pune crime high drama in sahakarnagar shooting outside a medical store youth injured atmosphere of fear in the area

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 11, 2026 | 09:52 AM

Topics:  

  • crime
  • Pune
  • Pune Crime

संबंधित बातम्या

Sonam Raghuvanshi: सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; सोनम रघुवंशीचा जामीन रद्द, 3 आठवड्यांत सरेंडरचे निर्देश
1

Sonam Raghuvanshi: सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; सोनम रघुवंशीचा जामीन रद्द, 3 आठवड्यांत सरेंडरचे निर्देश

Chhatrapati Sambhajinagar Crime: 100 रुपयांचे आमिष, तोंड दाबून रिक्षात ओढलं; तीन नागरिकांनी वाचवला 10 वर्षीय चिमुकलीचा जीव
2

Chhatrapati Sambhajinagar Crime: 100 रुपयांचे आमिष, तोंड दाबून रिक्षात ओढलं; तीन नागरिकांनी वाचवला 10 वर्षीय चिमुकलीचा जीव

Jalgaon Crime: सकाळी कामावर गेला, काही वेळातच मृतावस्थेत सापडला; जळगावातील गूढ मृत्यूने खळबळ
3

Jalgaon Crime: सकाळी कामावर गेला, काही वेळातच मृतावस्थेत सापडला; जळगावातील गूढ मृत्यूने खळबळ

Pune Leopard Attack: आई-वडिलांच्या डोळ्यांसमोर बिबट्याने चिमुकलीला ओढून नेलं; शिरूर गावात भीतीचं वातावरण
4

Pune Leopard Attack: आई-वडिलांच्या डोळ्यांसमोर बिबट्याने चिमुकलीला ओढून नेलं; शिरूर गावात भीतीचं वातावरण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.