
crime(फोटो सौजन्य-social media)
मतदार यादीपूर्वीच कार्यक्रम जाहीर केल्याने एकच गोंधळ; ‘बोगस’ मतदारांच्या समावेशाचा होतोय आता आरोप
कारण काय?
मित्रासोबत ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’मध्ये राहत असल्याच्या रागातून तरुणाने हल्ला केला असल्याची माहिती आहे. तु माझ्यासोबत का राहत नाहीस? तु माझी नाही झालीस, तर कोणाचीच होऊ देणार नाही,” असे म्हणत एका माथेफिरूने तरुणीवर आणि तिच्या मित्रावर अॅसिड हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले आहे. श्रीराम मधु सरुनवर असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला सध्या अटक करण्यात आली आहे.
आरोपी पळाला कर्नाटकात
या प्रकरणात २१ वर्षीय पीडित तरुणीने बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. जेव्हा हल्ला झाला तेव्हा आरोपी हा कर्नाटकात पळून गेला होता. मात्र २४ तासांच्या आत आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुण्यात सातत्याने गुन्हेगारीच्या घटनेत वाढ होत आहे. त्यातच आता एसिड हल्ला करून मुलीला जखमी करण्यात आल आहे. आरोपी हा मूळचा मध्यप्रदेशचा आहे. त्याला कर्नाटकमधून अटक केली आहे. तो चालुक्य एक्सप्रेसने पळून गेला होता. तरुणीवर उपचार सुरू आहेत. तिची प्रकृती स्थिर आहे. या घटनेने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.
माझ्या पत्नीशी का बोलतोस?” संशयातून तरुणावर चाकूसपासप वार; पिंपरी-चिंचवड हादरलं
पिंपरी चिंचवड परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने शेजारी राहणाऱ्या तरुणावर चाकूने सभासद वार करून जीवघेणा हल्ला केल्याचे समोर आले आहे. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Ans: पुण्यातील ताडीवाला रोड परिसरात ही घटना घडली.
Ans: अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव श्रीराम मधु सरुनवर आहे.
Ans: आरोपी हल्ल्यानंतर चालुक्य एक्सप्रेसने कर्नाटकात पळाला होता, मात्र पुणे पोलिसांनी 24 तासांच्या आत त्याला अटक केली.