Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime: CET निकालानंतर मानसिक तणाव, विद्यार्थिनीने राहत्या घरी संपवलं जीवन; पुण्यातील घटना

पुण्यातील लोहगाव परिसरात CET परीक्षेत अपेक्षित गुण न मिळाल्याच्या नैराश्यातून 18 वर्षीय दुर्वा खांदवे हिने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. ती शिक्षणात हुशार होती. या घटनेनंतर विद्यार्थ्यांवरील वाढता शैक्षणिक ताण आणि मानसिक आरोग्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 25, 2026 | 09:43 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • CET परीक्षेतील अपेक्षित गुण न मिळाल्याने विद्यार्थिनी तणावात होती.
  • 18 वर्षीय दुर्वा खांदवे हिने राहत्या घरी आत्महत्या केली.
  • घटनेनंतर विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याबाबत चिंता व्यक्त होत आहे.
पुणे: पुण्यातून एक हृदय दावा घटना समोर आली आहे. सीईटी परीक्षेत अपेक्षित गुन्हा मिळाल्याच्या निराशातून 18 वर्षे विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घडलेली घटना पुणे शहरातील लोहगाव परिसरात घडली. या घटनेने परिसरात हळूहळू व्यक्त केली जाते.

काय घडलं नेमकं?

आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे नाव दुर्वा दत्तात्रय खांदवे असे आहे. दुर्वाही शिक्षणात हुशार विद्यार्थीनी होती. खाजगी शिक्षण संस्थेच्या प्रवेशासाठी दिलेल्या सीईटी परीक्षेत अपेक्षे प्रमाणे तिला कमी गुण मिळाले. त्यामुळे ती गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावाखाली होती. अखेर तिने नैराश्यातून टोकाचे पाऊल उचलले. असं प्राथमिक तपासात समोर आले आहे.

Beed Crime: दारू दुकानातील कर्मचाऱ्याची निर्घृण हत्या, संतोष देशमुख प्रकरणासारखी मारहाण झाल्याचा आरोप

याप्रकरणी पोलिसांनी आकाश्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिसांकडून पुढील तपास करण्यात येत आहे. दुर्वाच्या निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

चारित्र्याचा संशयावरुन पतीने केला पत्नीचा खून; डोक्यात सिलेंडर घातला अन्…

चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीचा डोक्यात रिकामा सिलिंडर घालून खून केल्याची धक्कादायक घटना कोंढव्यातील येवलेवाडी भागात घडली आहे. खूनानंतर आरोपी पती येवलेवाडी पोलिस ठाण्यात हजर झाला असून, पोलिसांनी रात्री उशीरा त्याला अटक केली आहे. गीता जाधव-कर्चे (वय २६, सध्या रा. येवलेवाडी, मूळ रा. सातारा) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पती राजेंद्र जनार्दन कर्चे (वय ३२, मूळ रा. पिंपरी, ता. माळशिरस, जि. सोलापूर) याच्यावर गुन्हा दाखल केला असून, त्याला अटक केली आहे.

Nashik Crime: नाशिकमध्ये जमीन वादातून थरार! दोन महिलांना ट्रॅक्टरखाली चिरडल्याचा आरोप

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी राजेंद्र येवलेवाडीतील एका बांधकाम साईटवर रंगकाम करतो. गीताचा विवाह झाला होता. ती पतीपासून विभक्त झाली असून, गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात गीता आणि राजेंद्र यांनी मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत घरी विवाह केला होता. दोघे येवलेवाडीतील गृहप्रकल्पाच्या आवारात राहत होते. गेल्या काही दिवसांपासून तो पत्नी गीताच्या चारित्र्याचा संशय घेत होता. शुक्रवारी (२२ मे) त्यांच्यात वाद झाले. नंतर शनिवारी पहाटे त्याने गीताच्या डोक्यात सिलिंडर घालून खून केला. खून केल्यानंतर त्याने बाहेरून खोलीचा दरवाजा लावून घेतला. राजेंद्र पसार होण्याच्या तयारीत होता. दिवसभर तो येवलेवाडीत फिरला. नंतर शनिवारी (२३ मे) सायंकाळी सहाच्या सुमारास येवलेवाडी पोलिसांकडे हजर झाला. पत्नीचा खून केल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच येवलेवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मारुती पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली.

💡

Frequently Asked Questions

  • Que: मृत विद्यार्थिनीचे नाव काय होते?

    Ans: दुर्वा दत्तात्रय खांदवे असे तिचे नाव होते.

  • Que: आत्महत्येमागचे कारण काय सांगितले जात आहे?

    Ans: CET परीक्षेत अपेक्षित गुण न मिळाल्यामुळे ती नैराश्यात होती.

  • Que: या प्रकरणात पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: लोहगाव पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

Web Title: Pune crime mental stress following cet resultsfemale student ends her life at home incident in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 25, 2026 | 09:43 AM

Topics:  

  • crime
  • Pune
  • Pune Crime

संबंधित बातम्या

पदवी नाही, प्रशिक्षण नाही; तरीही रुग्णांवर उपचार! फुरसुंगीत बोगस डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल
1

पदवी नाही, प्रशिक्षण नाही; तरीही रुग्णांवर उपचार! फुरसुंगीत बोगस डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल

कचरा गोळा करणारी घंटागाडीच मद्यधुंद चालकाच्या ताब्यात; पुण्यात गुन्हा दाखल
2

कचरा गोळा करणारी घंटागाडीच मद्यधुंद चालकाच्या ताब्यात; पुण्यात गुन्हा दाखल

गुंतवणुकीतून ज्यादा पैशांच्या आमिषाने महिलेला तब्बल 49 लाखांचा गंडा; सोशल मीडियावर ‘तो’ मेसेज पाहिला अन्…
3

गुंतवणुकीतून ज्यादा पैशांच्या आमिषाने महिलेला तब्बल 49 लाखांचा गंडा; सोशल मीडियावर ‘तो’ मेसेज पाहिला अन्…

पोलिसाची टोपी घालून दादागिरी; तोतया पोलिसाला शिवाजीनगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या
4

पोलिसाची टोपी घालून दादागिरी; तोतया पोलिसाला शिवाजीनगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.