Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मी शेवटचं सांगतो, शहर सोडून जा, नाहीतर…; पोलीस आयुक्तांचा गुन्हेगारांना दम

बेकायदा गोष्टी करत असाल तर हे शहर सोडून जा, अन्यथा तुमच्या सात पिढ्यांची आठवण करून देऊ, असा सज्जड दम पुन्हा एकदा पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी गुन्हेगारांना दिला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 07, 2025 | 12:36 PM
मी शेवटचं सांगतो, शहर सोडून जा, नाहीतर...; पोलीस आयुक्तांचा गुन्हेगारांना दम

मी शेवटचं सांगतो, शहर सोडून जा, नाहीतर...; पोलीस आयुक्तांचा गुन्हेगारांना दम

Follow Us
Follow Us:

पुणे/ अक्षय फाटक : काहींना मस्ती आली आहे. त्यांना सक्त ताकीद आहे. बेकायदा गोष्टी करत असाल तर हे शहर सोडून जा, अन्यथा तुमच्या सात पिढ्यांची आठवण करून देऊ, असा सज्जड दम पुन्हा एकदा पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी गुन्हेगारांना दिला आहे.

परिमंडळ पाचमधील सहा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विविध गुन्ह्यातील ८० तक्रारदारांना चोरीस गेलाला दोन कोटी रुपयांचा किंमती मुद्देमाल पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्या हस्ते पुन्हा प्रदान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी अप्पर आयुक्त मनोज पाटील, प्रविण पाटील, शैलेश बलकवडे, परिमंडळ पाचचे उपायुक्त राजकुमार शिंदे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पोलीस आयुक्त म्हणाले, शहरातील मंगळसूत्र, गळ्यातील सोन साखळी यामागे एक भावना असते. प्रत्येकाला ते परत मिळेल अशी अपेक्षा नसते. ते परत मिळविण्यासाठी न्यायालयीन प्रक्रिया तसेच वकिलांचा खर्च करावा लागतो. त्यामुळे आम्हीच पुढाकार घेतला आणि नागरिकांची आर्थिक नुकसान टाळत त्यांना लवकर त्यांचा मुद्देमाल मिळेल, अशी व्यवस्था केली. शहरातील इतरही परिमंडळात हा उपक्रम घेतला जाईल.

काही लोकांना मस्ती आलेली आहे. त्यांना ताकीद दिली आहे. तरीही ते मस्तीत आहेत. पण, त्यांना एक विनंती आहे, बेकायदेशीर धंदे केले, गँग चालवून खंडणी मागितली, किंवा बळाच्या जोरावर जमीन खाली करायला लावत असाल तर हे शहर सोडून जा, नाहीतर तुमच्या ७ पिढ्यांची आठवण करून देऊ.

बेवारस गाड्यांच्याबाबत ही कारवाई

शहरात बेवारस वाहनांची संख्या मोठी आहे. परंतु, त्याबाबतही कारवाई करण्याचा सूचना देण्यात आलेल्या आहेत. मालक शोधण्याचे काम सुरू केले आहे. तर, इतर बेवारस मुद्देमाल देखील मुळ मालकांना देण्यासाठी प्रयत्न करण्याबाबत सूचना दिल्या आहेत.

हे सुद्धा वाचा : जेजुरी पोलिसांना चोरट्यांचे आव्हान, नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण; 18 दिवसात…

तुम्हीही पोलीस आहात…

पुणे पोलीस जनतेचे आभारी आहेत, तुम्ही आमच्यावर दाखवलेला विश्वास अभिनंदन करण्यासारखा आहे. जनता खाकीमधील पोलीस नसली तरी तुम्ही एक पोलीस आहात, जेवढे अधिकार आम्हाला आहेत तेव्हढेच अधिकार तुमच्याकडे आहेत.

जेलमधून बाहेर आला अन् तिघांना तोडला

पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. पुण्यातील वेगवेगळ्या भागातून दररोज गुन्हेगारीच्या घटना उघडकीस येत असतात. टोळक्यांकडून वाहनांची तोडफोड व दहशत माजविण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. अशातचं गेल्या काही दिवसाखाली कारागृहात राहून आलेल्या सराईत गुन्हेगार व त्याच्या साथीदारांनी तीन तरुणांवर किरकोळ वादातून तीक्ष्ण शस्त्राने वार करून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना मुंढवा परिसरात घडली. एक महिन्यापुर्वीच सराईत कारागृहातून बाहेर आला होता. याप्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात महेश गजसिंह उर्फ दाद्या उर्फ डी याच्यासह दोन ते तीन अनोळखी साथीदारांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या हल्यात अजय हनुमंत पवार (वय ३१), अमित राजेश परदेशी (वय २६) व सोहेश अलमले (वय २६) हे तिघे जखमी झाले आहेत. याबाबत तुषार मेमाणे (वय २८) यांनी तक्रार दिली आहे.

Web Title: Pune police commissioner amitesh kumar has warned the criminals nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 07, 2025 | 12:35 PM

Topics:  

  • Amitesh Kumar
  • crime news
  • maharashtra

संबंधित बातम्या

डेक्कन जिमखाना भागातील हॉटेलसमोर तरुणाच्या खुनाचा प्रयत्न, तरुणींसह तिघे अटकेत; नेमकं काय घडलं?
1

डेक्कन जिमखाना भागातील हॉटेलसमोर तरुणाच्या खुनाचा प्रयत्न, तरुणींसह तिघे अटकेत; नेमकं काय घडलं?

व्यवसायासाठी पैसे न दिल्याने चुलतीवर चाकूने हल्ला; खडक पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या
2

व्यवसायासाठी पैसे न दिल्याने चुलतीवर चाकूने हल्ला; खडक पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या

‘प्लीज काळी जादू करु नका’, चोराने घराबाहेर ठेवले १९ लाख रुपये… चिठ्ठीमध्ये लिहिली अशी गोष्ट; अनोखं आहे संपूर्ण प्रकरण
3

‘प्लीज काळी जादू करु नका’, चोराने घराबाहेर ठेवले १९ लाख रुपये… चिठ्ठीमध्ये लिहिली अशी गोष्ट; अनोखं आहे संपूर्ण प्रकरण

पिस्तूल बाळगणारे गुंड गजाआड, खडकी रेल्वे स्थानकात पोलिसांची कारवाई; तब्बल…
4

पिस्तूल बाळगणारे गुंड गजाआड, खडकी रेल्वे स्थानकात पोलिसांची कारवाई; तब्बल…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.